आता Triumph Speed T4 बाईक घेणे झाले सहज शक्य
Picture Credit: Pinterest
एक नजर Triumph Speed T4 च्या फिचर्स आणि किंमतीवर
398.15cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन
30.6 bhp पॉवर आणि 36 Nm चा पीक टॉर्क
13-लिटर इंधन टँक; लाँग राईडसाठी परफेक्ट
साधारण 29 kmpl मायलेज आणि ~400 km ची रेंज
Slipper clutch, Dual-channel ABS, LED लाईट्स आणि Semi-digital Console
या बाईकची एक्स-शोरूम किंमत: सुमारे 1.95 लाख रुपये; मात्र EMI ची सुविधा उपलब्ध
बाईकच्या किंमती एवढे लोन 2 वर्षांसाठी घेतल्यास, फक्त ₹8,953 रुपयांचा EMI द्यावा लागेल
2 लाखाच्या आतील जबरदस्त बाईक्सचे पर्याय