पावसात पेट्रोलमध्ये पाणी मिसळते? जाणून घ्या सत्य

Automobile

08 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

पावसाळ्यात पेट्रोलमध्ये पाणी कुठून येते?

खरं कारण जाणून घ्या!

Picture Credit: Pinterest

सध्या पेट्रोल पंपवरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात पेट्रोल ऐवजी पाणी दिसून आले आहे. हे नेमके काय आहे.

सत्य काय?

Picture Credit: Pinterest

पेट्रोलमध्ये पाणी थेट पावसातून पडत नाही. ते इतर काही कारणांमुळे मिसळू शकते.

थेट पावसातून?

Picture Credit: Pinterest

जुने किंवा खराब सील असलेल्या टँकमध्ये पावसाचे पाणी झिरपू शकते. ही शक्यता नाकारता येत नाही.

अंडरग्राउंड स्टोरेज टँक

Picture Credit: Pinterest

टँकमध्ये तापमानातील बदलामुळे ओलावा तयार होऊन पाण्याचे थेंब साचू शकतात.

कंडेन्सेशन

Picture Credit: Pinterest

फ्युएल स्टेशनची नियमित देखभाल न झाल्यास पाणी साचण्याचा धोका वाढतो.

खराब देखभाल

Picture Credit: Pinterest

इंजिन मिसफायर होणे, स्टार्ट न होणे किंवा अचानक बंद पडणे अशी समस्या येऊ शकते.

वाहनावर परिणाम

Picture Credit: Pinterest

विश्वासार्ह पेट्रोल पंप निवडा आणि पावसानंतर लगेच संशयास्पद ठिकाणी इंधन भरणे टाळा.

इंधन भरताना काय कराल?

Picture Credit: Pinterest

इंजिनमध्ये समस्या वाटल्यास त्वरित सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन तपासून घ्या.

संशय आल्यास

Picture Credit: Pinterest