शेअर बाजारात 'Bull' आणि 'Bear' हेच  प्राणी का असतात?

Business

18 July, 2025

Author:  हर्षदा डोंगरे

शेअर बाजारातील तेजी दर्शविण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात 'Bull' दाखवला जातो.

बाजारातील तेजी

Picture Credit: iStock

Bull जेव्हा हल्ला करतो तेव्हा तो शिंगांनी वर फेकतो, म्हणजेच वरच्या दिशेने हल्ला करतो.

हल्ला करण्याची पद्धत

म्हणूनच, Bull Market म्हणजे असा बाजार जिथे शेअर्सचे भाव सतत वाढत असतात.

Bull Market

Bull म्हणजे शेअर बाजारात सकारात्मक भावना, गुंतवणूकदारांना आशा असते की बाजार आणखी वाढेल.

सकारात्मक भावना

शेअर बाजारात जेव्हा घसरण दाखवायची असते तेव्हा प्रतिकात्मक स्वरूपात 'Bear' दाखवला जातो.

बाजारातील घसरण

'Bear' जेव्हा हल्ला करतो तेव्हा तो पंजा खाली मारतो, म्हणजेच खालच्या दिशेने वार करतो.

हल्ला करण्याची पद्धत