₹500 ते ₹1000 च्या बजेटमध्ये देऊ शकता 'ही' गिफ्ट्स
Picture Credit: Pinterest
सुंदर कानातले, ब्रेस्लेट किंवा पेंडंट; एक क्लासिक गिफ्ट पर्याय
पर्सनलाईज्ड फोटो मग किंवा प्रिमियम मग्जचे कलेक्शन
फेस मास्क, बॉडी लोशन, बाथिंग प्रॉडक्ट्स असलेला छोटा Self-care हँपर
लकी बांबू, मनी प्लँट किंवा अन्य सुंदर इन-डोअर प्लँट्स
महिलांना विशेष प्रिय असलेले सुगंधी गिफ्ट: परफ्युम किंवा बॉडी मिस्ट
दैनंदिन वापरासाठी trendy mini handbag किंवा sling bag
वर्किंग महिलांसाठी डायरी किंवा प्लॅनर; एक उपयुक्त पर्याय
उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी 7 सोपे उपाय