27 मार्चला Xiaomi लाँच करत आहे, नवीन स्मार्टफोन
Picture Credit: Pinterest
Xiaomi Redmi 15A 5G या नव्या फोनची किंमत स्वस्त, मात्र फिचर्स जबरदस्त
6.9-inch HD+ IPS LCD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट
Unisoc T8300 chipset, डेली युज + बेसिक गेमिंगसाठी बेस्ट
32MP रिअर कॅमेरा + 8MP सेल्फी कॅमेरा
6300mAh ते 7000mAh बॅटरी (वेरिअंटनुसार बदल), 15W चार्जिंग सपोर्ट
4GB RAM, 64GB / 128GB स्टोरेज पर्याय
Android 16 + HyperOS 5G support + dual SIM
भारतातील अंदाजे किंमत: ₹7,500–₹9,000 च्या रेंजमध्ये
फक्त 8 हजारांत, iPhone सारखा लूक देणार स्मार्टफोन