Yamaha MT-15 बाईकला भारतीय तरुणांची सर्वाधिक पसंती
Picture Credit: Pinterest
पाहुया, Yamaha MT-15 V2 चे जबरदस्त फिचर्स व प्राईस
155cc लिक्विड-कूल्ड VVA इंजिन, 18.4 PS पॉवर आणि 14.1 Nm टॉर्क
साधारण 40–50 km/l, रिअल- वर्ल्ड: हायवेवर सुमारे 50 km/l पर्यंत
6-स्पीड गिअरबॉक्स + Assist आणि Slipper क्लच
FT डिस्प्ले, ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी, Turn-by-Turn नेविगेशन (DLX व्हेरियंटमध्ये)
ABS, Traction Control System, डिस्क ब्रेक्स आणि मजबूत फ्रेम
10 लिटर टँक, फुल टँकवर अंदाजे 450–500 किमी रेंज, टॉप स्पीड: अंदाजे 130–135 km/h
अंदाजे ₹1.69 लाख–₹1.80 लाख (एक्स-शोरूम); ऑन-रोड किंमत साधारण ₹1.9–2.1 लाख रुपये
पहिल्या पगारात पप्पांसाठी घ्या बाईक; काही बेस्ट पर्याय