फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV भारतात 2027 मध्ये येणार; 19 km/l मायलेजसह मिळू शकते दमदार इंजिन

फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV भारतात 2027 मध्ये येणार; 19 km/l मायलेजसह मिळू शकते दमदार इंजिन
फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV भारतात 2027 मध्ये येणार; 19 km/l मायलेजसह मिळू शकते दमदार इंजिन
Atharva Rajopadhye ·

फोक्सवॅगन भारतात 2027 मध्ये नवीन कॉम्पॅक्ट SUV आणण्याच्या तयारीत आहे. 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, 114 bhp पॉवर आणि सुमारे 19 km/l मायलेज मिळण्याची शक्यता आहे. स्कोडा कायलॅकशी संबंधित प्लॅटफॉर्मवर तयार होणाऱ्या या SUV चे डिझाइन, किंमत आणि नाव कसे असेल? जाणून घ्या सविस्तर माहिती.

2026 च्या अखेरीस भारतात येणार 3 नवीन इलेक्ट्रिक कार! टाटा, होंडा आणि ह्युंदाईची मोठी तयारी; पाहा डिटेल्स
2026 च्या अखेरीस भारतात येणार 3 नवीन इलेक्ट्रिक कार! टाटा, होंडा आणि ह्युंदाईची मोठी तयारी; पाहा डिटेल्स
Atharva Rajopadhye ·

भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लवकरच 3 नवीन SUV ची भर पडू शकते. टाटा सफारी EV, होंडाची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक SUV आणि ह्युंदाईची कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV सादर होण्याची शक्यता आहे. या गाड्यांची संभाव्य रेंज, डिझाइन, बॅटरी आणि खास फीचर्सबद्दल जाणून घ्या!

दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबरपासून Non-BS6 वाहनांना नो-एंट्री! बाहेरून येणाऱ्या गाड्यांवर निर्बंध
दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबरपासून Non-BS6 वाहनांना नो-एंट्री! बाहेरून येणाऱ्या गाड्यांवर निर्बंध
Atharva Rajopadhye ·

दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबरपासून जुन्या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लागू होणार आहेत! BS-VI मानकांची पूर्तता न करणाऱ्या दिल्लीबाहेर नोंदणीकृत वाहनांना राजधानीत प्रवेश मिळणार नाही. PUC प्रमाणपत्र, ऑड-इव्हन नियम आणि सार्वजनिक वाहतुकीबाबत सरकारने काय निर्णय घेतले आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Low Investment Diwali Business : दिवाळीत बक्कळ कमाईची संधी! फक्त 10 हजार रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय
Low Investment Diwali Business : दिवाळीत बक्कळ कमाईची संधी! फक्त 10 हजार रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय
Ankita Karangutkar ·

Low Investment Diwali Business : दीपावलीच्या सणासुदीच्या काळात घराघरांमध्ये दिव्यांसोबतच डिझायनर आणि सुवासिक मेणबत्त्यांना प्रचंड मागणी असते. अशातच जर तुम्ही कमी खर्चात चांगला व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर कमी भांडवलात मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करून तुफान कमाई करू शकता.

IndiGo Flights Shift To Navi Mumbai : मुंबई विमानतळावरील ताण होणार कमी! इंडिगोची आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नवी मुंबईतून
IndiGo Flights Shift To Navi Mumbai : मुंबई विमानतळावरील ताण होणार कमी! इंडिगोची आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नवी मुंबईतून
Ankita Karangutkar ·

IndiGo Flights Shift To Navi Mumbai : इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फेब्रुवारी २०२७ पासून टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे.

भारताच्या Digital Economy साठी लवचिक स्पर्धा चौकट आवश्यक; ‘द डायलॉग’च्या परिषदेत तज्ज्ञांचे महत्त्वाचे प्रतिपादन
भारताच्या Digital Economy साठी लवचिक स्पर्धा चौकट आवश्यक; ‘द डायलॉग’च्या परिषदेत तज्ज्ञांचे महत्त्वाचे प्रतिपादन
Ankita Karangutkar ·

India Digital Economy :भारत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक डिजिटल अर्थव्यवस्था उभारण्याच्या मार्गावर असताना, नाविन्यता आणि स्टार्टअप्सच्या वाढीला बाधा न पोहोचवता बाजारपेठा खुल्या ठेवण्यासाठी लवचिक स्पर्धा चौकटीची गरज असल्याचे प्रतिपादन 'द डायलॉग'च्या चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांनी केले आहे.

LPG Cylinder च्या किमतीत पुन्हा वाढणार? कंपन्यांना प्रति सिलिंडर होतोय तब्बल 245 रुपयांचा तोटा; ग्राहकांनाही बसणार फटका?
LPG Cylinder च्या किमतीत पुन्हा वाढणार? कंपन्यांना प्रति सिलिंडर होतोय तब्बल 245 रुपयांचा तोटा; ग्राहकांनाही बसणार फटका?
Ankita Karangutkar ·

Domestic LPG Cylinder Price Hike Fear : जागतिक बाजारातील किमती आणि प्रत्यक्ष विक्री दरातील तफावतीमुळे देशातील सरकारी तेल कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला प्रत्येक एलपीजी सिलिंडरमागे तब्बल २४५ रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्याचा फटका आता सामान्यांना बसतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Aprilia RS 660 Phillip Island Tribute एडिशन सादर! 103.5 bhp पॉवरसह खास रेसिंग लूक
Aprilia RS 660 Phillip Island Tribute एडिशन सादर! 103.5 bhp पॉवरसह खास रेसिंग लूक
Atharva Rajopadhye ·

एप्रिलियाने RS 660 फिलिप आयलंड ट्रिब्यूट एडिशन सादर केले असून त्यात खास रेसिंग ग्राफिक्स आणि 103.5 bhp पॉवर देण्यात आली आहे. 660cc इंजिन, कॉर्नरिंग ABS आणि क्विकशिफ्टरसह येणारी ही लिमिटेड एडिशन EICMA 2026 मध्ये दाखवली जाणार आहे

मारुती सुझुकी व्हिक्टोरिस ऑरम एडिशन लाँच; 22,990 रुपयांत मिळणार खास अॅक्सेसरीज आणि कॉपर लूक
मारुती सुझुकी व्हिक्टोरिस ऑरम एडिशन लाँच; 22,990 रुपयांत मिळणार खास अॅक्सेसरीज आणि कॉपर लूक
Atharva Rajopadhye ·

मारुती सुझुकी व्हिक्टोरिसच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ऑरम एडिशन सादर करण्यात आले आहे. 22,990 रुपयांच्या अॅक्सेसरी किटमध्ये कॉपर इन्सर्ट्स, क्रोम गार्निश आणि केबिनसाठी खास अॅक्सेसरीज मिळतात. पण या स्पेशल एडिशनमध्ये इंजिन बदलले आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

2027 मध्ये टोयोटाच्या 3 मोठ्या लाँचची तयारी! कोणत्या नव्या गाड्या येणार? जाणून घ्या
2027 मध्ये टोयोटाच्या 3 मोठ्या लाँचची तयारी! कोणत्या नव्या गाड्या येणार? जाणून घ्या
Atharva Rajopadhye ·

टोयोटा 2027 मध्ये भारतात 3 मोठ्या गाड्या आणण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. यामध्ये इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट, नेक्स्ट जनरेशन फॉर्च्युनर आणि इलेक्ट्रिक MPVचा समावेश असू शकतो. नव्या डिझाइनपासून मोठ्या स्क्रीनपर्यंत आणि 525 किमी रेंजपर्यंत, काय असेल खास?

Low Investment Diwali Business : दिवाळीत बक्कळ कमाईची संधी! फक्त 10 हजार रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, बाजारात मोठी मागणी
Low Investment Diwali Business : दिवाळीत बक्कळ कमाईची संधी! फक्त 10 हजार रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, बाजारात मोठी मागणी
Ankita Karangutkar ·

Low Investment Diwali Business : दीपावलीच्या सणासुदीच्या काळात घराघरांमध्ये दिव्यांसोबतच डिझायनर आणि सुवासिक मेणबत्त्यांना प्रचंड मागणी असते. अशातच जर तुम्ही कमी खर्चात चांगला व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर कमी भांडवलात मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करून तुफान कमाई करू शकता.

Share Market Outlook : शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात मोठी हालचाल? गुंतवणूकदारांनो, गुंतवणुकीपूर्वी ‘या’ फॅक्टर्सकडे लक्ष ठेवा
Share Market Outlook : शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात मोठी हालचाल? गुंतवणूकदारांनो, गुंतवणुकीपूर्वी ‘या’ फॅक्टर्सकडे लक्ष ठेवा
Ankita Karangutkar ·

Share Market Outlook : मागील काही सत्रांमधील चढ-उतारांनंतर, आगामी आठवड्यात भारतीय शेअर बाजाराची दिशा आणि चाल ठरवण्यासाठी तीन प्रमुख ट्रिगर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

टेस्लाची नवी ऑफर! आता महिन्याच्या ₹१९,९९० च्या EMI वर घरी आणा ‘मॉडेल Y’! जाणून घ्या डिटेल्स
टेस्लाची नवी ऑफर! आता महिन्याच्या ₹१९,९९० च्या EMI वर घरी आणा ‘मॉडेल Y’! जाणून घ्या डिटेल्स
Atharva Rajopadhye ·

टेस्ला मॉडेल Y आता फक्त 19,990 रुपये महिन्याला मिळू शकते, असा कंपनीचा दावा आहे. पण प्रत्यक्ष ईएमआय 39,990 रुपयांपासून सुरू होतो! मग 20,000 रुपयांची बचत कशी मोजली आहे? जाणून घ्या या खास स्कीममागचं गणित आणि कस्टमर्सना मिळणारे फायदे.

Raigad News: एकीकडे दुष्काळाची चिंता, दुसरीकडे पाण्याची नासाडी! श्रीवर्धनमध्ये रस्त्यालगत जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया
Raigad News: एकीकडे दुष्काळाची चिंता, दुसरीकडे पाण्याची नासाडी! श्रीवर्धनमध्ये रस्त्यालगत जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया
हर्षदा जाधव ·

श्रीवर्धनला जोडणाऱ्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यालगत जमिनीखालून जाणारी पाण्याची जलवाहिनी फुटली आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

ITR Filing : टेन्शन दूर! आयटीआर फाईलिंगची तारीख पुढे ढकलली; पण ‘ही’ चूक करु नकात, नाहीतर खिशाला बसेल मोठा फटका
ITR Filing : टेन्शन दूर! आयटीआर फाईलिंगची तारीख पुढे ढकलली; पण ‘ही’ चूक करु नकात, नाहीतर खिशाला बसेल मोठा फटका
Ankita Karangutkar ·

ITR Filing Last Date Extended : रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र, नक्की केलेल्या मुदतीत किंवा ठरवून दिलेल्या डेडलाईननंतर ITR फाइल केल्यास आयकर कायद्याच्या तरतुदींनुसार दंड भरावा लागू शकतो.

9,000mAh बॅटरी अन् 100W फास्ट चार्जिंग! OnePlus Ace 7 सीरीज धमाका करण्यासाठी सज्ज… मिळणार हे खास फीचर्स
9,000mAh बॅटरी अन् 100W फास्ट चार्जिंग! OnePlus Ace 7 सीरीज धमाका करण्यासाठी सज्ज… मिळणार हे खास फीचर्स
हर्षदा जाधव ·

OnePlus Ace 7: लवकरच चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच त्यच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 9,000mAh ग्लेशियर बॅटरी दिली जाणार आहे.

Free Bonus Shares : सणासुदीच्या काळात शेअर्स मोफत मिळणार! ‘या’ प्रसिद्ध ज्वेलरी कंपनीचा मोठा निर्णय
Free Bonus Shares : सणासुदीच्या काळात शेअर्स मोफत मिळणार! ‘या’ प्रसिद्ध ज्वेलरी कंपनीचा मोठा निर्णय
Ankita Karangutkar ·

Free Bonus Shares : प्रसिद्ध ज्वेलरी कंपनीने आपल्या भागधारकांना दिवाळी भेट देत मोफत बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे भागधारकांच्या शेअर्सची संख्या वाढणार असून, सणांच्या काळात ज्वेलरी क्षेत्रातील वाढती मागणी पाहता या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत
डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत
हर्षदा जाधव ·

Jio Recharge Plans: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 1,799 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दिर्घकाळ व्हॅलिडीटीसोबत इतर अनेक फायदे देखील मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे.

India Beer Can Supply Crisis : बाजारातून बिअरचे कॅन गायब? मद्यप्रेमींची चिंता वाढली… ‘या’ घटकामुळे खळबळ
India Beer Can Supply Crisis : बाजारातून बिअरचे कॅन गायब? मद्यप्रेमींची चिंता वाढली… ‘या’ घटकामुळे खळबळ
Ankita Karangutkar ·

India Beer Can Supply Crisis : देशातील मद्य बाजारात सध्या Beer चा मोठा तुटवडा निर्माण झाला असून मुख्यत्वे Beer Cans च्या दुकानांमधून गायब होत आहेत. ॲल्युमिनियम कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा, आयात शुल्क आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे बीयर उत्पादक कंपन्यांना कॅनचा मोठा तुटवडा जाणवत आहे.

Vasai Virar Water Cut Crisis : वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश
Vasai Virar Water Cut Crisis : वसई-विरारवर 10% पाणीकपातीचे सावट! 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश
Ankita Karangutkar ·

Vasai Virar Water Cut Crisis : 'अल-निनो'च्या प्रभावामुळे वसई-विरार शहरावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने १० टक्के पाणीकपातीचे निर्देश दिले असले तरी शहरात आधीपासूनच दररोज सुमारे ६९.६३ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.