Journalist by profession, Artist by heart. Passionate about content writing, content creation & visual storytelling. Learner in spectrum of Media & Communication field.
ट्रायम्फने 2027 Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 ची पहिली झलक दाखवली आहे. या तिन्ही बाइक्समध्ये जास्त पॉवर, सुधारित रिफाइनमेंट, नवीन चेसिस आणि अत्याधुनिक रायडर टेक्नोलॉजी मिळणार आहे.
दिवाळीच्या आधी SUV घेण्याचा विचार करताय? महिंद्राच्या या ऑफर्समध्ये स्कॉर्पिओ N वर तब्बल 1.50 लाखांचा फायदा मिळतोय. पण थार Roxx या यादीत नाही! कोणत्या SUV वर किती फायदा मिळतो आणि कोणते व्हेरिएंट ऑफरमध्ये आहेत, जाणून घ्या.
बंगळुरूच्या फ्रीडम पार्कमध्ये आणि दिल्लीच्या जंतरमंतर वर होणाऱ्या आंदोलनात ध्रुव राठी सहभागी होणार असल्याची माहिती कोक्रोच जनता पार्टी यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून मिळाली आहे. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
ट्रायम्फ बोनव्हिल T40 भारतीय मार्केटमध्ये ₹2.80 लाखांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच झाली आहे. 350cc इंजिन, रेट्रो डिझाइन आणि आधुनिक फीचर्सच्या जोरावर ही बाइक प्रीमियम सेगमेंटमध्ये लक्ष वेधणार आहे.
नभांत नाट्य संस्था, तासगाव आयोजित ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ या कवितांच्या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अविनाश काठवटे यांच्या ‘पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा’ने कार्यक्रमाची सुरेल सुरुवात झाली.
₹7.30 लाखांची बाईक आणि वजन फक्त 67kg! ओव्हालेच्या Mini GP बाइक्स भारतात दाखल झाल्या असून, यंग रायडर्सना सर्किटवर रेसिंग शिकण्यासाठी या खास तयार करण्यात आल्या आहेत. पण या बाइक्स रोडवर चालवता येणार नाहीत.
सुझुकी V-Strom SX आता नव्या ड्युअल-टोन रंगात आली आहे, पण या बाईकची खरी खासियत फक्त तिच्या लूकमध्ये नाही. ₹2.02 लाखांच्या या ADV बाईकमध्ये 249cc इंजिन, 205mm ग्राउंड क्लीअरन्स आणि भरपूर फीचर्स मिळतात.
भंडारा जिल्ह्यात डेंग्यू आणि हिवतापाचा धोका वाढण्याची शक्यता पाहता आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. यंदा 5 हिवताप आणि 7 डेंग्यू रुग्ण आढळले, पण विशेष म्हणजे दोन्ही आजारांमुळे एकही मृत्यू झालेला नाही.
मर्सिडीज-Maybach S 580e भारतात आली आहे, पण तिची खासियत फक्त ₹3.35 कोटी किंमत नाही. फक्त 30 युनिट्सच्या पहिल्या बॅचसह आलेली ही Maybach 98km इलेक्ट्रिक रेंज आणि 585hp पॉवर देते.
निसानच्या फेस्टिव्ह ऑफर्समध्ये असा कोणता डील आहे ज्यामुळे नवीन SUV घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांचे बजेट बदलू शकते? टेकटनवर ₹70,000, मॅग्नाइटवर ₹65,000 आणि ग्रॅव्हाइटवर ₹35,000 पर्यंत फायदे मिळत आहेत.
होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट ₹11.80 लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाली असून नवीन ZX+ व्हेरिएंटची किंमत ₹16.80 लाख आहे. अपडेटेड डिझाइनसोबत 360-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीट्स आणि Level 2 ADAS सारखी फीचर्स मिळतात.
नवीन स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्ट 6 व्हेरिएंटमध्ये लाँच झाली असून तिची सुरुवातीची किंमत ₹9.99 लाख आहे.
1.0L TSI इंजिनसोबत आता 8-स्पीड ऑटोमॅटिकचा ऑप्शन मिळतो, तर 1.5L TSIमध्ये 7-स्पीड DSG देण्यात आला आहे.