कंटेट रायटिंग या क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव असून करिअरची सुरुवात 2021 पासून केली. ‘व्हॉईस ऑफ मुंबई’ न्यूज एजन्सी मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम. त्यानंतर वेगळ्या कामाचा अनुभव घेत मॅग्नेटिक मीडिया कंपनीत इंग्रजी कंटेट रायटर म्हणून काम. यामुळे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये लिहिण्याचा अनुभव आहे. साम टिव्हीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम. नवाकाळ न्यूजमध्ये मराठी कंटेट रायटर म्हणून काम. सध्या विज्ञान आणि टेक्नोलॉजी या सेक्शनमध्ये नवराष्ट्रमध्ये कार्यरत