Government Employees DA Hike :आगामी सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून त्यांच्या महागाई भत्त्यात Dearness Allowance - DA ५ टक्क्यांपर्यंत घसघशीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
The Alliance Season 2 Release Date : प्राइम व्हिडिओने आपल्या अत्यंत लोकप्रिय आणि बुद्धिमान रणनीतींवर आधारित ‘एलायन्स’ या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाची अधिकृत घोषणा केली आहे. अभिनेता कुणाल खेमूच्या सूत्रसंचालनाखाली रंगणारा हा बहुप्रतिक्षित शो लवकरच प्राइम व्हिडिओवर दररोज स्ट्रीम केला जाणार आहे.
RBI New Rules From October 1 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI १ ऑक्टोबरपासून बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि वैयक्तिक कर्जाशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहे. या नवीन नियमांचा सर्वसामान्य नागरिक, बँक ग्राहक आणि कर्जदारांच्या खिशावर व रोजच्या आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम होणार आहे.
Dancer Choreographer Avi Payal : गेल्या २३ वर्षांपासून नृत्य, फॅशन आणि परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रात कार्यरत असणारे प्रसिद्ध डान्सर-कोरिओग्राफर अवी पायल आपल्या नवनवीन प्रयोगांमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ते एका अनोख्या AI-based डिव्होशन म्युझिक प्रोजेक्टमध्ये परफॉर्मर म्हणून दिसणार आहे.
YouTube GDP Contribution India : भारतात डिजिटल व्हिडिऑज आणि कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून कमाई करण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. युट्यूबने भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ताज्या अहवालानुसार, युट्यूबने भारताच्या जीडीपीमध्ये तब्बल १८,००० कोटी रुपयांची भर घातली आहे.
Apple Pay MDR Charges : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील Apple Pay प्लॅटफॉर्मवर १५ ऑक्टोबरपासून Merchant Discount Rate MDR लागू केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात सर्रास वापरल्या जाणाऱ्या UPI च्या तुलनेत Apple Pay चे हे क्रेडिट अन् डेबिट कार्ड आधारित शुल्क कसे वेगळे आहे त्यावर शुल्क लागणार का?
NPS Pension Scheme : वाढत्या वयात आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत किफायतशीर पेन्शन योजना सुरू केली आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून दरमहा अवघ्या ५५ रुपयांची गुंतवणूक करून वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३,००० रुपये निश...
Vadhvan Port Development : पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित वाढवण ग्रीनफिल्ड डीप ड्राफ्ट प्रमुख बंदर प्रकल्पाच्या विकासकामांचा वेग वाढवण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी केंद्रीय पातळीवरून थेट हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार यांनी वाढवण प्रकल्पा...
Indian Company US Steel Plant : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी ऐतिहासिक घोषणा करत एका भारतीय कंपनीद्वारे अमेरिकेत आतापर्यंतचा सर्वात मोठा Steel Plant उभारला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या महाकाय प्रकल्पाद्वारे अमेरिकेत अब्जावधी डॉलरची गुंतवणूक आणि हजारो नवीन रोजगाराच्या ...
MakeMyTrip Price Drop Protection : ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म मेकमायट्रिपने विमान प्रवाशांसाठी Price Drop Protection हे नवीन आणि अत्यंत उपयुक्त वैशिष्ट्य लाँच केले आहे. या सुविधेअंतर्गत फ्लाइटचे तिकीट बुक केल्यानंतर उड्डाणापूर्वी भाडे कमी झाल्यास, मेकमायट्रिप संबंधित प्रवाशाला फरकाची रक्कम थेट मू...
Novitas Solar Investment Maharashtra : भारतातील आघाडीची सोलर मॉड्यूल उत्पादक कंपनी Novitas Solar पुढील ५ वर्षांत १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या भव्य गुंतवणुकीअंतर्गत महाराष्ट्रात २०० मेगावॅट आणि २५ मेगावॅट क्षमतेचे दोन मोठे सोलर पार्क, तर गुजरातमध्ये ५ GWh क्षमतेचा बॅटर...
October Bank Holidays : सणासुदीचा महिना असलेल्या ऑक्टोबरमध्ये देशभरात तब्बल १५ दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. गांधी जयंती, नवरात्र, दुर्गा पूजा, दसरा यांसारखे मोठे सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे वेगवेगळ्या राज्यांत बँका बंद राहतील.
Share Market Crash : भारतीय शेअर बाजारात गेल्या ४ दिवसांत मोठी पडझड पाहायला मिळाली असून गुंतवणूकदारांचे तब्बल १४ लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. या कालावधीत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स २,७०० हून अधिक अंकांनी खाली घसरला आहे.