Money Management Tips : ‘इतका खर्च का करतोस?’ पती-पत्नीमध्ये पैशांवरुन भांडण? हे ४ सोपे नियम वाढवतील बचत

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
ज्ञानेश्वर मोरे ·

टिळक चौकाजवळच एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील ४ हजार रुपये काढून घेतल्याची घटना रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

CBSE Exam : एक लहानशी चूक अन् मार्कशीट अडकणार! १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यापूर्वी ‘हे’ महत्त्वाचे अपडेट वाचाच
CBSE Exam : एक लहानशी चूक अन् मार्कशीट अडकणार! १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यापूर्वी ‘हे’ महत्त्वाचे अपडेट वाचाच
श्रेया देशमुख ·

CBSE Exam 2027: सीबीएसईने २०२७ च्या १०वी आणि १२वीच्या परीक्षेसाठी ९वी आणि ११वीच्या रजिस्ट्रेशन डिटेल्स २१ ऑक्टोबरपर्यंत जमा करण्याचे निर्देष देले आहेत. डेटा चुकीचे दुष्परिणाम आणि महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाणून घ्या.

Money Management Tips : ‘इतका खर्च का करतोस?’ पती-पत्नीमध्ये पैशांवरुन भांडण? हे ४ सोपे नियम वाढवतील बचत
Money Management Tips : ‘इतका खर्च का करतोस?’ पती-पत्नीमध्ये पैशांवरुन भांडण? हे ४ सोपे नियम वाढवतील बचत
Ankita Karangutkar ·

Money Management Tips : बहुतांश घरांमध्ये पती-पत्नीमध्ये खर्चाच्या सवयी आणि बचतीवरून अनेकदा खटके उडत असतात, ज्याचा थेट परिणाम वैवाहिक आयुष्यावर आणि मानसिक आरोग्यावर होतो. पैशांच्या व्यवस्थापनाबाबत दोघांच्या विचारांत फरक असला, तरी काही ठोस आर्थिक शिस्तीचे पालन करून हे वाद सहज टाळता येऊ शकतात.

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
ज्ञानेश्वर मोरे ·

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या आकराव्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सरकारला रविवारी निर्वाणीचा इशारा दिला आहे. मित्राला वाचवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही, असा आरोप देखील मुख्यमत्र्यांवर केला आहे.

Gen Z Office Culture: मानसिक शांतता महत्त्वाची! कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘Gen Z’ च्या या १० हटके सवयी एकदा वाचाच..
Gen Z Office Culture: मानसिक शांतता महत्त्वाची! कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘Gen Z’ च्या या १० हटके सवयी एकदा वाचाच..
श्रेया देशमुख ·

Gen Z Office Culture: जेन झी युवा पगारासाठी आपल्या मानसिक शांततेची किंवा वैयक्तिक आयुष्याची किंमत चुकवायला तयार नाहीत. ते कामाला आयुष्याचा केवळ एक भाग मानतात. कॉर्पोरेट वर्क ट्रेंडमध्ये मोठा बदल घडवून आणणाऱ्या 'जेन झी' (Gen Z) पिढीच्या १० खास ऑफिस सवयी जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

पिंपरीत भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी
पिंपरीत भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी
ज्ञानेश्वर मोरे ·

पिपंरी शहरातील केएसबी चौकाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.

CAT Exam 2026: कॅट परीक्षेच्या अर्जांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी घट! तरुण MBAकडे पाठ का फिरवत आहेत? जाणून घ्या
CAT Exam 2026: कॅट परीक्षेच्या अर्जांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी घट! तरुण MBAकडे पाठ का फिरवत आहेत? जाणून घ्या
श्रेया देशमुख ·

CAT Exam 2026: आयआयएम प्रवेशासाठी होणाऱ्या CAT 2026 च्या अर्जांच्या संख्येत घट झाली असून यंदा २.८४ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही घट होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? जाणून घ्या.

घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा
घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा
Ankita Karangutkar ·

Share Market Outlook : बाजार सावरणार की आणखी घसरण येणार, हे आगामी काळात जाहीर होणारे महागाईचे आकडे, कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन बॉन्ड यील्डमधील बदल यांसारख्या प्रमुख घटकांवर अवलंबून असणार आहे.

International Day of the Girl Child: आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘या’ भीषण वास्तवाकडे लक्ष वेधणारा विशेष रिपोर्ट एकदा वाचाच..
International Day of the Girl Child: आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘या’ भीषण वास्तवाकडे लक्ष वेधणारा विशेष रिपोर्ट एकदा वाचाच..
श्रेया देशमुख ·

International Day of the Girl Child: दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिवस’ याच सत्यावर प्रकाश टाकतो की बाल विवाह हा केवळ कमी वयात होणारा सामाजिक बंध नाही, तर तो एखाद्या निष्पापाचे बालपण, त्याचे शिक्षण, आरोग्य आणि निर्णय घेण्याचा अधिकार हिरावून घेणारी सर्वात मोठी भिंत कशी आहे.

UNESCO Report Girl Education: देशाची प्रगती होतेय, मग अजूनही मुली १२वीपर्यंत का पोहोचत नाहीत? युनेस्कोचा अहवाल जाहीर
UNESCO Report Girl Education: देशाची प्रगती होतेय, मग अजूनही मुली १२वीपर्यंत का पोहोचत नाहीत? युनेस्कोचा अहवाल जाहीर
श्रेया देशमुख ·

UNESCO Report Girl Education: युनेस्कोच्या अहवालानुसार ग्रामीण भारतात १२वीपर्यंत शिक्षण पूर्ण करणाऱ्या १०० मुलांमागे मुलींची संख्या केवळ ५९ आहे. मुलींच्या शिक्षणातील हे आव्हान आणि रिपोर्टमधील महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या.

Kawasaki Versys 900 चा टीझर रिलीज! 13 ऑक्टोबरला ग्लोबल डेब्यू, भारतात 2027 मध्ये एन्ट्रीची शक्यता
Kawasaki Versys 900 चा टीझर रिलीज! 13 ऑक्टोबरला ग्लोबल डेब्यू, भारतात 2027 मध्ये एन्ट्रीची शक्यता
Atharva Rajopadhye ·

कावासाकी व्हर्सिस 900 ही झेड900 वर आधारित अ‍ॅडव्हेंचर टूरर बाइक असून, ती व्हर्सिस 650 आणि व्हर्सिस 1100 यांच्या दरम्यान स्थान मिळवू शकते. मोठी विंडस्क्रीन, टीएफटी डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल आणि 6-स्पीड गिअरबॉक्स मिळण्याची अपेक्षा आहे. भारतातील लाँच 2027 मध्ये होऊ शकते.

Dhruv Rathee Net Worth : युट्यूबर ध्रुव राठीकडे किती कोटींची मालमत्ता? कुठून होते सर्वाधिक कमाई?
Dhruv Rathee Net Worth : युट्यूबर ध्रुव राठीकडे किती कोटींची मालमत्ता? कुठून होते सर्वाधिक कमाई?
Ankita Karangutkar ·

Dhruv Rathee Net Worth : प्रसिद्ध युट्यूबर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ध्रुव राठी यांची एकूण संपत्ती तब्बल ५८ कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. मुख्य युट्यूब चॅनेलवरील कोट्यवधी सब्सक्राइबर्स आणि जर्मनीतील वास्तव्यामुळे परदेशातून जास्त पैसे मिळतात का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक
समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक
हर्षदा जाधव ·

कल्याण-शीळ रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याचप्रकरणी कल्याण फाटा मार्गावर मनसेच्या नेतृत्वात वाहतूक कोंडी विरोधात जन आंदोलन करण्यात आले.

Yuvraj Disale awarded: क्रीडा क्षेत्रातील योगदानाला मिळाली पावती! युवराज दिसले यांना ‘शरद क्रीडा गौरव पुरस्कार’ प्रदान
Yuvraj Disale awarded: क्रीडा क्षेत्रातील योगदानाला मिळाली पावती! युवराज दिसले यांना ‘शरद क्रीडा गौरव पुरस्कार’ प्रदान
श्रेया देशमुख ·

Yuvraj Disale awarded: क्रीडाक्षेत्रातील कामगिरीबद्दल युवराज दिसले यांना ‘शरद क्रीडा गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. त्यांनी मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या सोहळ्यात मानला प्रतिष्ठानचे आभार मानले.

CBSE Board Exam 2027: १०वी-१२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच होणार जाहीर; ‘या’ तारखेपासून परीक्षा?
CBSE Board Exam 2027: १०वी-१२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच होणार जाहीर; ‘या’ तारखेपासून परीक्षा?
श्रेया देशमुख ·

CBSE Board Exam 2027 Date Sheet: सीबीएसई १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षा २०२७ चे वेळापत्रक cbse.gov.in वर लवकरच जाहीर होणार आहे. प्रॅक्टिकल आणि थ्योरी परीक्षांच्या तारखा आणि डेटशीट डाऊनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

TCS Variable Pay : TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! कंपनीने व्हेरिएबल पेबाबत घेतला कडक निर्णय; नेमका काय परिणाम होणार?
TCS Variable Pay : TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! कंपनीने व्हेरिएबल पेबाबत घेतला कडक निर्णय; नेमका काय परिणाम होणार?
Ankita Karangutkar ·

TCS Variable Pay : IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एका कठोर धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. जे कर्मचारी किंवा कार्यसंघ ठरवून दिलेले परफॉर्मन्स टार्गेट पूर्ण करण्यात अपयशी ठरतील, त्यांच्या व्हेरिएबल पे वर थेट कात्री चालवली जाणार आहे.

Pune Yeolewadi Crime: पुण्यात येवलेवाडीत वनरक्षकाला ‘या’ कारणास्तव धमकी; कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल
Pune Yeolewadi Crime: पुण्यात येवलेवाडीत वनरक्षकाला ‘या’ कारणास्तव धमकी; कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल
श्रेया देशमुख ·

Pune Yeolewadi Crime: पुण्याच्या येवलेवाडीतील वन जमिनीवरील अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या वनरक्षकाला जमावाने धमकवून अट्रोसिटीची धमकी दिली. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
हर्षदा जाधव ·

Flipkart Big Billion Days 2026: फ्लिपकार्ट सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट उपलब्ध आहेत. ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. आता आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या अशाच एका स्मार्टफोन डिलबद्दल सांगणार आहोत.

International Girl Child Day 2026: आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन; जाणून घ्या ११ ऑक्टोबरचा इतिहास..
International Girl Child Day 2026: आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन; जाणून घ्या ११ ऑक्टोबरचा इतिहास..
श्रेया देशमुख ·

International Girl Child Day 2026: आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 11 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस मुलींच्या हक्कांसाठी आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, आणि सामाजिक समानता यांसारख्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या दिवसामागे आहे.

Vasai Police : क्रिकेट-फुटबॉलवर चालत होता कोटींचा सट्टा! वसई पोलिसांनी आवळल्या गोव्यातील मास्टरमाइंड्सच्या मुसक्या
Vasai Police : क्रिकेट-फुटबॉलवर चालत होता कोटींचा सट्टा! वसई पोलिसांनी आवळल्या गोव्यातील मास्टरमाइंड्सच्या मुसक्या
Ankita Karangutkar ·

Vasai Police : वसईच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाने क्रिकेट, फुटबॉल आणि ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या एका मोठ्या आंतरराज्य सट्टेबाजी टोळीचा पर्दाफाश केला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावर ऑनलाईन सट्टा चालवणाऱ्या या रॅकेटच्या मुसक्या वसई पोलिसांनी थेट गोव्यात आणि पुण्यात सापळा रचून आवळल्या आहेत.