'नवराष्ट्र'मध्ये सीनिअर कंटेट रायटर म्हणून काम करत आहे. गेल्या 6 वर्षांपासून डिजिटल मिडिया क्षेत्रात व्हिडीओ रिपोर्टींगसह कार्यरत. राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव. अनेक विषयांवर विस्तृत आणि सविस्तर लिखाण करण्याचं कौशल्य. कृषी, क्राईम आणि राजकीय विषयांमध्ये सखोल लिखाण व व्हिडीओ रिपोर्टींगची आवड.