Dasara 2026 Publication: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे घेतलेल्या ऐतिहासिक बौद्ध धम्मदीक्षेच्या स्मृती आणि ऐतिहासिक संदर्भांचे दस्तऐवजीकरण करणारा दुर्मिळ खंड प्रकाशित करण्यात येणार आहे.
Parbhani Medical College: धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
SSC SI Recruitment 2026: कर्मचारी चयन आयोगने दिल्ली पुलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) परीक्षा-२०२६ अंतर्गत सब-इस्पेक्टर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.
Cricket Scorer Career: क्रिकेटमध्ये वाढत्या डेटाच्या वापरामुळे आजच्या काळात या प्रोफेशनल्सची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची झाली आहे. क्रिकेट स्कोररचे मुख्य काम सामन्यादरम्यान घडणाऱ्या प्रत्येक आवश्यक हालचालीची नोंद ठेवणे हे असते.
AI College US: भारतीय वंशाचे इंजिनिअर दांपत्य अनुराधा आणि विकास सिन्हा यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सास (UNT) ला १९० कोटी रुपयांचे ऐतिहासिक दान दिले आहे. त्यांच्या या दानातून नवीन AI कॉलेज उभारले जाणार आहे.
Vinoba Bhave Birth Anniversary : गांधीजींचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे विनोबा भावे हे गांधीजींच्या विचारसरणीचे आणि सत्याग्रहाचे निष्ठावान अनुयायी होते. पुढे त्यांनी भारतात 'भूदान चळवळ' सुरू करून जमीनी भूमीहीनांमध्ये वाटण्याचे ऐतिहासिक कार्य केले.
Delhi Private School Free Admission: दिल्लीच्या खाजगी शाळांमध्ये ईडब्ल्यूएस (EWS) कोट्यांतर्गत दुसरी आणि त्यापुढील वर्गांत मोफत प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
Meaning of i in iPhone : आयफोनच्या नावापुढील छोट्या 'i' चा नेमका अर्थ काय होतो? फक्त इंटरनेटच नाही तर स्टीव जॉब्स यांनी सांगितलेले 'i' चे हे ५ रंजक अर्थ जाणून घ्या.
Rural Education Satara News : आसरे (ता. वाई) दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा कणा असलेली वाई–आसरे एसटी बससेवा अनियमित झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
MPSC Group C Exam Date 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणारी 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६' पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी ०३ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे.
Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या २०५ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवार १० ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
Naukri JobSpeaks Report: ऑगस्ट महिन्यात भारताच्या जॉब मार्केटमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. नोकरी जॉब स्पीक्सच्या अहवालानुसार, फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी कोणत्या सेक्टरमध्ये संधी वाढल्या. जाणून घ्या.
Free digital education India : शिक्षण देशातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक शानदार आणि जागतिक दर्जाचे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत. विशेष म्हणजे हे माध्यम केवळ शाळकरी मुलांसाठीच नव्हे, तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठीही आहे.