Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप
Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप
तेजस भागवत ·

Ratnagiri: विसर्जनापूर्वी कुटुंबीयांनी श्रींची पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करून पुढील वर्षीं सुख समृद्धीने पुन्हा आगमन व्हावे, अशी प्रार्थना केली शहरातील बाजारपुल, खंड बावशेवाडी नदी, बहादूरशेखनाक्याजवळील वाशिष्ठी नदी, पाग नदीकिनारी मोठी गर्दी पाहायला मिळाली.

तुमच्या UPI पेमेंटवरील चार्ज कोणाच्या खिशात जाणार? Google Pay, PhonePe की बँका… कोणाला मिळणार किती हिस्सा
तुमच्या UPI पेमेंटवरील चार्ज कोणाच्या खिशात जाणार? Google Pay, PhonePe की बँका… कोणाला मिळणार किती हिस्सा
Ankita Karangutkar ·

UPI Charges : UPI व्यवहारांवर लागणाऱ्या MDR (Merchant Discount Rate) शुल्काची कमाई बँक, पेमेंट ॲप्स आणि पेमेंट गेटवे यांच्यात कशी विभागली जाईल, याचे गणित स्पष्ट झाले आहे. ग्राहकांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या या शुल्कातील कोणाला किती हिस्सा मिळेल, जाणून घेऊयात.

Garam Masala Recipe: घरच्या घरी असा तयार करा गरम मसाला; पदार्थांना मिळेल जबरदस्त स्वाद
Garam Masala Recipe: घरच्या घरी असा तयार करा गरम मसाला; पदार्थांना मिळेल जबरदस्त स्वाद
प्राजक्ता प्रधान ·

कोणत्याही पदार्थांची चव वाढवण्यासाठी गरम मसाल्याचा वापर केला जातो. आजकाल बाजारामध्ये अनेक भेसळयुक्त मसाले आढळतात त्याला अपेक्षित अशी चव नसते. त्यामुळे, तुम्ही घरी सहजपणे गरम मसाला बनवू शकता.

IPL 2027 Auction: कधी आहे IPL 2027 साठी खेळाडूंची खरेदी? ‘इतक्या’ वर्षानंतर भारतात होणार लिलाव
IPL 2027 Auction: कधी आहे IPL 2027 साठी खेळाडूंची खरेदी? ‘इतक्या’ वर्षानंतर भारतात होणार लिलाव
दिपाली नाफडे ·

IPL 2027 Auction: IPL 2027 च्या लिलावाबरोबरच, IPL 2028 च्या मेगा लिलावाबाबतही एक मोठे अपडेट समोर आले आहे. १५ सप्टेंबर रोजी झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Crime News: लग्नाचे आश्वासन देत तरुणीवर अडीच वर्षे  लैंगिक अत्याचार; लग्नाची मागणी करताच मारहाण
Crime News: लग्नाचे आश्वासन देत तरुणीवर अडीच वर्षे लैंगिक अत्याचार; लग्नाची मागणी करताच मारहाण
Sanofar Nayakawadi ·

‘पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशीच लग्न करेन’ या आश्वासनाने सुरू झालेल्या नात्याचा शेवट धक्कादायक झाला. लग्नासाठी तगादा लावताच तरुणीला मारहाण करून नकार दिल्याचा आरोप झाल्यानंतर प्रकरण पोलिसांत पोहोचले.

India Pakistan Naval Clash Arabian Sea: अरबी समुद्रात पाकिस्तानची नापाक कारवाई; भारतीय जहाजाला धडक
India Pakistan Naval Clash Arabian Sea: अरबी समुद्रात पाकिस्तानची नापाक कारवाई; भारतीय जहाजाला धडक
anuradha sagar ·

India Pakistan Naval Clash: पाकिस्तानी नौदलाच्या जहाजाचे हे वर्तन भारत आणि पाकिस्तान यांच्यात एप्रिल १९९१ मध्ये स्वाक्षरी झालेल्या ‘लष्करी कवायती, डावपेच आणि सैन्याच्या हालचालींबाबत आगाऊ माहिती देण्यासंबंधीच्या करारा’च्या कलम १० चे थेट उल्लंघन आहे.

Adinath Kothare New Movie: खून, तपास अन् रहस्यांचा थरार; आदिनाथ कोठारेच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
Adinath Kothare New Movie: खून, तपास अन् रहस्यांचा थरार; आदिनाथ कोठारेच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
अमृता यादव ·

Adinath Kothare New Movie: आदिनाथ कोठारे ‘मिरांडा वॉर्निंग’मध्ये रफटफ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट २७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार.

FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक
FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक
हर्षदा पाटोळे ·

FTA Trade Deal : न्यूझीलंडच्या संसदेने भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराला मंजुरी दिली आहे. भारतासोबतच्या या कराराला बुधवारी ९३-२९ अशा मतांनी मंजुरी देण्यात आली. ही माहिती व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅक्ले यांनी दिली.

Relationship Tips: आंघोळीशिवाय डेटवर जात आहेत Gen Z! काय आहे नवा Unpolished Look ट्रेंड, का होतोय व्हायरल?
Relationship Tips: आंघोळीशिवाय डेटवर जात आहेत Gen Z! काय आहे नवा Unpolished Look ट्रेंड, का होतोय व्हायरल?
दिपाली नाफडे ·

Relationship Tips: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला 'Unpolished Look' चा ट्रेंड तरुणांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. नक्की काय आहे हा ट्रेंड आणि का होतोय लोकप्रिय जाणून घ्या.

Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?
Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?
Ankita Karangutkar ·

Russian Oil Import Row : रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या भारत आणि चीनसारख्या देशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १००% टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहेत. या कठोर निर्णयामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, भारतात इंधन, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दैनंदिन वापराच्या अनेक गोष्टी महागण्याचा धोका निर्माण झाला

Archery World Cup: ‘एक तीर से…’ धीरज बोम्मादेवराच्या यशाने भारतीय तिरंदाजीत रचला इतिहास, 16 वर्षानंतर मिळाले पदक
Archery World Cup: ‘एक तीर से…’ धीरज बोम्मादेवराच्या यशाने भारतीय तिरंदाजीत रचला इतिहास, 16 वर्षानंतर मिळाले पदक
दिपाली नाफडे ·

Archery World Cup: धीरज बोम्मादेवरा तिरंदाजी विश्वचषक अंतिम फेरीत रिकर्व्ह प्रकाराचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय पुरुष ठरला. भारतासाठी हा एका सुवर्णयुगाचा प्रारंभ आहे.

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
अमृता यादव ·

Meghna Erande Joshi: अभिनेत्रीने यंदाचा गणेशोत्सव आपल्यासाठी खास असल्याचं सांगितलं. ‘सनई चौघडे’च्या माध्यमातून कोकणातील गणेशोत्सवाचा अनुभव आणि बाप्पासोबतच्या खास आठवणी त्यांनी शेअर केल्या.

मोठी बातमी ! सुपे घाटात विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस उलटली; 4 विद्यार्थी जखमी
मोठी बातमी ! सुपे घाटात विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस उलटली; 4 विद्यार्थी जखमी
कृपादान आवळे ·

विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना बसला झालेल्या अपघातामुळे शालेय वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांकडून या घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Crime News: नातेवाइकासोबत बोलल्याचा राग अनावर; विभक्त पत्नीला धमकी देत तिचे केस कापून मध्यरात्री…
Crime News: नातेवाइकासोबत बोलल्याचा राग अनावर; विभक्त पत्नीला धमकी देत तिचे केस कापून मध्यरात्री…
Sanofar Nayakawadi ·

एका साध्या बोलण्याचा राग इतका वाढला की मध्यरात्री थेट घरात घुसून विभक्त पत्नीवर हल्ला करण्यात आला. मारहाणीनंतर तिचे केस कापल्याचा प्रकार समोर येताच हर्सूल परिसरात खळबळ उडाली.

Mecca Attack : सर्वात पवित्र मुस्लिम शहरावर ड्रोन हल्ला; मक्कामध्ये प्रथमच वाजली धोक्याची घंटा, 500हून अधिक जण दगावण्याची शक्यता
Mecca Attack : सर्वात पवित्र मुस्लिम शहरावर ड्रोन हल्ला; मक्कामध्ये प्रथमच वाजली धोक्याची घंटा, 500हून अधिक जण दगावण्याची शक्यता
हर्षदा पाटोळे ·

Mecca Attack : सौदी हवाई संरक्षण दलाने मक्काच्या दक्षिणेला एक हुथी ड्रोन रोखून नष्ट केल्याचा दावा केला आहे, त्यामुळे मक्का, जेद्दाह आणि ताईफमध्ये आणीबाणीचा इशारा देण्यात आला आहे.

ज्या महिलेची समाधी बांधली, तीच वर्षभराने पुन्हा परतली; कुटुंबियांमध्ये आनंदी आनंद
ज्या महिलेची समाधी बांधली, तीच वर्षभराने पुन्हा परतली; कुटुंबियांमध्ये आनंदी आनंद
कृपादान आवळे ·

घराच्या उंबरठ्यावर मुक्का कांदो यांना पाहताच पती, मुलगा आणि मुलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. वर्षभरापूर्वी जिच्या मृत्यूचे दुःख मनात घेऊन समाधी बांधली होती, तीच व्यक्ती आज डोळ्यांसमोर उभी होती. कुटुंबीयांनी त्यांना जवळ घेतले आणि वर्षभराचा विरह एका मिठीत विरघळून गेला.

Principal vs Principle मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक
Principal vs Principle मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक
श्रेया देशमुख ·

Principal vs Principle: इंग्रजी शिकताना असे अनेक शब्द समोर येतात ज्यांचा उच्चार अगदी सारखा असतो, पण त्यांचे अर्थ आणि वापर मात्र पूर्णपणे वेगळे असतात. 'Principal' आणि 'Principle' हे असेच दोन शब्द आहेत. या दोन शब्दांमधला नेमका फरक काय आहे. ते आज आपण जाणून घेणार आहोत.

CAT 2026 Application: कॅट परीक्षेसाठी अर्ज करायचाय? IIM ने वाढवली मुदत; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन नोंदणी
CAT 2026 Application: कॅट परीक्षेसाठी अर्ज करायचाय? IIM ने वाढवली मुदत; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन नोंदणी
श्रेया देशमुख ·

CAT 2026 Registration: कॉमन ॲडमिशन टेस्ट म्हणजेच CAT 2026 साठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख वाढवली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप CAT 2026 साठी अर्ज केलेला नाही, त्यांना आता या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश
Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश
Ankita Karangutkar ·

Share Market Today : कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजाराने पुनरागमन करत जोरदार मुसंडी मारली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी तेजी पाहायला मिळाली असून, अनेक शेअर्स रॉकेटच्या वेगाने धावत गुंतवणूकदारांना मोठा दिलासा देत आहेत.

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे
Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे
दिपाली नाफडे ·

Nita Ambani: गणेश चतुर्थीच्या सोहळ्यासाठी नीता अंबानीने नेहमीप्रमाणे पारंपरिक साडीचा लुक केला. पण यावेळी घातलेल्या हाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तब्बल ३ वर्ष हा हार तयार करून घ्यायला लागले.