सध्या 'नवराष्ट्र डिजिटल'मध्ये कंटेंट रायटर या पदावर कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली असून ‘मासिक अभिरुची’मधून कामाची सुरुवात. ‘ई-सकाळ’, ‘दैनिक राष्ट्रसंचार’मध्ये कंटेंट रायटर म्हणून काम. तसेच इंडियन एक्सप्रेसच्या लोकसत्ता डिजिटलमध्ये व पीक मीडियामध्ये सब एडिटर म्हणून काम केले. राजकारण, खेळ, टेक, ऑटो यावर लिखाण करतात. तसेच वाचन, नवनवीन ठिकाणी फिरण्याची व युट्युबसाठी व्हिडीओ करण्याची आवड आहे.