टुडे महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीमध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम केले आहे. जर्नालिजम आणि मास कॉम्युनिकेशन यामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. पर्यटन व विज्ञान या विषयांमध्ये आवड असल्यामुळे याबद्दल सर्व माहिती तसेच विज्ञानातील तथ्य याबाबत इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न. वाचन आणि कंटेन्ट रायटिंगची आवड. नव्याने डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरूवात केली असून नवराष्ट्र डिजिटलमध्ये वेब कंटेंट रायटर म्हणून कार्यरत.