प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामध्ये १६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. आतापर्यंत सर्व सेक्शन्समध्ये काम केले असून लाईफस्टाईल सेक्शनमध्ये अधिक अनुभव. विविध विषयांवर व्हिडिओ करण्यापासून मुलाखत घेण्याचा अनुभवही आहे. टीम लीडर म्हणून जबाबदारी गेल्या ६ ते ७ वर्षांपासून पेलली असून आपल्यासह टीमचा आणि कंपनीचाही विकास कसा होईल याकडे लक्ष पुरविले आहे. लोकमत, नवशक्ति, महाराष्ट्र टाइम्समध्ये अनुक्रमे पत्रकार, उपसंपादक आणि लाईफस्टाईल एडिटर म्हणून काम केले. सध्या नवराष्ट्र डिजीटलमध्ये संपादक या पदावर कार्यरत आहे.