मागील सहा वर्षांपासून वर्षांपासून डिजीटल मिडीयामध्ये कार्यरत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्युटमधून वृत्तपत्र विद्या पदविकेची पदवी घेतली आहे. सकाळ माध्यम समुहात प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून सुरूवात केली. महाराष्ट्र देशा वेब पोर्टलसाठी वृत्त कंटेंट रायटर म्हणून काम केले. त्यानंतर सकाळ माध्यम समुहाच्या गोमंतक, साम टिव्ही आणि सरकारनामा विभागात तीन वर्षांचा अनुभव. नवभारत समुहाच्या ‘नवराष्ट्र’ या मराठी पोर्टलसाठी काम करत आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाची विशेष आवड. समाजकारणा आणि महिला सुरक्षा, महिलांचे आरोग्य, शेती या विषाचीही आवड. राजकीय बातम्या करण्याची आवड, राजकारण करत नाही