श्वेता चव्हाण, नवराष्ट्रमध्ये सिनिअर कंटेट रायटर म्हणून काम करत आहे. आठ वर्ष मीडिया क्षेत्रात झाली असून, 2016 पासून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. प्रिंट मीडियामध्ये ट्रान्सपोर्ट, एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एफडीए या संबंधित बातम्यावर सविस्तर लिखाण आणि अधिक चांगला अभ्यास आहे. त्यानंतर 2020 पासून डिजीटल क्षेत्रातून राजकीय, क्राईम, स्पोर्ट, हेल्थ लाइफस्टाइल या संबंधित बातम्यांवर चांगली पकड असून त्यामध्ये विशेष आवड आहे.