Ghantali Devi Temple: १५० वर्ष जुन्या असलेल्या मंदिरांचा काय आहे इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Bus Service : दिवाळी गोड होणार! वसई महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार 40 नव्या ई-बसेस; प्रवाशांची गर्दीच्या त्रासातून सुटका
Bus Service : दिवाळी गोड होणार! वसई महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार 40 नव्या ई-बसेस; प्रवाशांची गर्दीच्या त्रासातून सुटका
Ankita Karangutkar ·

Bus Service : वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे त्रस्त झालेल्या वसई-विरारच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'पीएम ई-बस सेवा' योजनेंतर्गत शहरात दाखल होणाऱ्या १०० पैकी पहिल्या टप्प्यातील तब्बल ४० पर्यावरणपूरक अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात सामील होणार आहे.

CA Inter Topper Sakshi Chandak: नाशिकच्या लेकीचा देशात डंका! साक्षी चंडाकच्या यशाचा फॉर्मुला पहा एका क्लिकवर..
CA Inter Topper Sakshi Chandak: नाशिकच्या लेकीचा देशात डंका! साक्षी चंडाकच्या यशाचा फॉर्मुला पहा एका क्लिकवर..
श्रेया देशमुख ·

CA Inter Topper Sakshi Chandak Strategy: नाशिकच्या साक्षी चांडकने सीए इंटर सप्टेंबर २०२६ परीक्षेत ८३.६७% गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवला. AI चा वापर आणि १२ तासांच्या अभ्यासाची तिची रणनीती जाणून घ्या एका क्लिकवर..

Vaibhav Sooryavanshi: ईशान किशनला दुखापत, दुसऱ्या T20 मध्ये वैभव सूर्यवंशीची वर्णी लागण्याची शक्यता! कोचचे मोठे वक्तव्य
Vaibhav Sooryavanshi: ईशान किशनला दुखापत, दुसऱ्या T20 मध्ये वैभव सूर्यवंशीची वर्णी लागण्याची शक्यता! कोचचे मोठे वक्तव्य
दिपाली नाफडे ·

Vaibhav Sooryavanshi: न्यूझीलंडविरूद्ध दुसऱ्या टी२० सामन्यासाठी १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी खेळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. पहिल्या सामन्याच्या ऐतिहासिक विजयानंतर बॅटिंग कोचने दिली माहिती

Ghantali Devi Temple: १५० वर्ष जुन्या असलेल्या मंदिरांचा काय आहे इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
Ghantali Devi Temple: १५० वर्ष जुन्या असलेल्या मंदिरांचा काय आहे इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
प्राजक्ता प्रधान ·

Ghantali Devi Temple: आधुनिकतेचा झपाट्याने विस्तार करणाऱ्या ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले 'श्री घंटाळी देवी मंदिर' हे केवळ एक धार्मिक स्थान नसून, शेकडो वर्षांच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जिवंत प्रतीक आहे. घंटाळी देवी मंदिरांचा काय आहे इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

MBA without CAT exam: १२ वी नंतर थेट IIM मध्ये प्रवेश! CAT परीक्षेची कटकट संपली; ‘या’ स्टेपद्वारे मिळणार प्रवेश!
MBA without CAT exam: १२ वी नंतर थेट IIM मध्ये प्रवेश! CAT परीक्षेची कटकट संपली; ‘या’ स्टेपद्वारे मिळणार प्रवेश!
श्रेया देशमुख ·

MBA without CAT exam: १२ वी नंतर थेट IIM मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी IPM (इंटीग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट) हा ५ वर्षांचा कोर्स उत्तम पर्याय आहे. या कोर्समधून CAT शिवाय IIM मधून MBA करता येते.

Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!
Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!
हर्षदा जाधव ·

Sonia Gandhi Instagram Debut: सोनिया गांधी यांनी अखेर इंस्टाग्रामवर त्यांचे अधिकृत अकाऊंट सुरु केले आहेत. अकाऊंट सुरु केल्यानंतर त्यांच्या फॉलोवर्समध्ये हजारोंच्या संख्येने वाढ झाली.

23 October Dinvishesh: आज राम मराठे यांची जयंती; जाणून घ्या २३ ऑक्टोबरचा इतिहास…
23 October Dinvishesh: आज राम मराठे यांची जयंती; जाणून घ्या २३ ऑक्टोबरचा इतिहास…
श्रेया देशमुख ·

23 October Dinvishesh: भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक दिग्गज गायक, प्रसिद्ध संगीतकार आणि गुणी अभिनेते राम मराठे यांची आज जयंती आहे. त्यांनी आयुष्यभर शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताची सेवा करून मराठी संगीतसृष्टीला समृद्ध केले; त्यांच्या स्मरणार्थ तळेगाव दाभाडे येथे आजही संगीत स्पर्धा घेतली जाते.

CA Result 2026 Out: सीए इंटर परीक्षेचा निकाल घोषित! ‘या’ लिंकवर पाहा निकाल
CA Result 2026 Out: सीए इंटर परीक्षेचा निकाल घोषित! ‘या’ लिंकवर पाहा निकाल
श्रेया देशमुख ·

CA Result 2026 Out: ICAI ने CA Intermediate September 2026 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना caresults.icai.org वर निकाल पाहता येईल. टॉपर्सची यादी आणि पासिंग टक्केवारी पाहा.

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणत्या स्टॉक्सवर तज्ज्ञांचे लक्ष? जाणून घ्या सविस्तर
Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणत्या स्टॉक्सवर तज्ज्ञांचे लक्ष? जाणून घ्या सविस्तर
हर्षदा जाधव ·

Share Market Update: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी काही स्टॉक्सची निवड केली आहे. ज्यामध्ये कोलगेट-पामोलिव्ह इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी टोटल गॅस, ब्लूस्टोन ज्वेलरी अँड लाइफस्टाइल यांचा समावेश आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीचे दर घसरले! नागपूर, पुणे, नाशिकमध्ये काय आहे 24 कॅरेटचा भाव? जाणून घ्या
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीचे दर घसरले! नागपूर, पुणे, नाशिकमध्ये काय आहे 24 कॅरेटचा भाव? जाणून घ्या
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: भोपाळमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,32,390 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,44,420 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,330 रुपये आहे.

दिवाळी-छठपूजेमुळे Pune Railway स्थानकावर गर्दीचा महापूर! गर्दी नियंत्रणासाठी प्रशासान करणार ‘हे’ उपाय
दिवाळी-छठपूजेमुळे Pune Railway स्थानकावर गर्दीचा महापूर! गर्दी नियंत्रणासाठी प्रशासान करणार ‘हे’ उपाय
तेजस भागवत ·

Pune News: सध्या पुणे रेल्वे स्थानकावर नऊ तिकीट खिडक्या आणि १८ स्वयंचलित तिकीटविक्री यंत्रे (एटीव्हीएम) आहेत. दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या सुविधांमध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे.

MSRTC: एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा…; सरनाईकांचा अधिकाऱ्यांना इशारा
MSRTC: एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा…; सरनाईकांचा अधिकाऱ्यांना इशारा
तेजस भागवत ·

MSRTC: एसटी महामंडळ प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारते. या अधिभाराच्या बदल्यात प्रवाशांना स्वच्छतेच्या किमान सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

2026 Ducati Hypermotard V2 आणि V2 SP भारतात लाँच; किंमत 16.53 लाखांपासून सुरु! जाणून घ्या
2026 Ducati Hypermotard V2 आणि V2 SP भारतात लाँच; किंमत 16.53 लाखांपासून सुरु! जाणून घ्या
Atharva Rajopadhye ·

डुकाटीने भारतात 2026 हायपरमोटार्ड V2 आणि V2 SP लाँच केल्या आहेत. या बाइक्सची किंमत 16.53 लाख आणि 20.78 लाख रुपये आहे. 890 cc इंजिन, 118.3 bhp पॉवर आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक्ससह आलेल्या या सुपरबाइक्समध्ये V2 SP ला खास सस्पेन्शन आणि ब्रेम्बो ब्रेक्स मिळतात.

नवी टोयोटा फॉर्च्युनरचा डिसेंबरमध्ये होणार ग्लोबल प्रीमियर! या दमदार SUV च्या नव्या अवताराची उत्सुकता वाढली
नवी टोयोटा फॉर्च्युनरचा डिसेंबरमध्ये होणार ग्लोबल प्रीमियर! या दमदार SUV च्या नव्या अवताराची उत्सुकता वाढली
Atharva Rajopadhye ·

टोयोटा फॉर्च्युनरचा नेक्स्ट जनरेशन अवतार 1 डिसेंबर 2026 रोजी जागतिक स्तरावर सादर होणार आहे. नवीन डिझाइन, 12.3-इंच स्क्रीन आणि ADAS फीचर्सची चर्चा आहे. पण भारतात लोकप्रिय असलेले डिझेल इंजिन आणि 4-व्हील ड्राइव्ह सेटअप कायम राहणार का?

20 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतात 5 दमदार 4×4 SUV; जिम्नीपासून थार रॉक्सपर्यंत पर्याय! चटकन पाहा फोटो
20 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतात 5 दमदार 4×4 SUV; जिम्नीपासून थार रॉक्सपर्यंत पर्याय! चटकन पाहा फोटो
Atharva Rajopadhye ·

ऑफ-रोडिंगची आवड आहे, पण SUV खरेदीसाठी 20 लाख रुपयांपेक्षा जास्त बजेट खर्च करायचं नाही? भारतीय मार्केटमध्ये अशा कस्टमर्ससाठी 4x4 सिस्टीम असलेल्या अनेक दमदार SUVचे ऑप्शन आहेत. मारुती सुझुकी जिम्नीपासून महिंद्रा थार रॉक्सपर्यंत 5 SUV या लिस्टमध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये काही SUV खडबडीत रस्त्यांवर दमदार कामगिरी करतात, तर काही फॅमिली वापरासाठीही उपयुक्त आहेत. चला तर मग, या 5 SUVच्या किंमती, इंजिन आणि खास फीचर्स जाणून घेऊया!

Bhandara News: भंडाऱ्यात महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा त्रास! खराशी येथील प्रकार! १२० रुग्णांवर उपचार, आरोग्य यंत्रणा सतर्क
Bhandara News: भंडाऱ्यात महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा त्रास! खराशी येथील प्रकार! १२० रुग्णांवर उपचार, आरोग्य यंत्रणा सतर्क
Atharva Rajopadhye ·

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी येथे महाप्रसाद खाल्ल्यानंतर नागरिकांना उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला. बुधवारी दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 120 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागे अन्नविषबाधा आहे का, हे शोधण्यासाठी अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Ultraviolette X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक लाँच! किंमत 2.65 लाख रुपये, रेंज 343 km; जाणून घ्या डिटेल्स
Ultraviolette X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक लाँच! किंमत 2.65 लाख रुपये, रेंज 343 km; जाणून घ्या डिटेल्स
Atharva Rajopadhye ·

अल्ट्राव्हायोलेट एक्स-47 व्हेनम इलेक्ट्रिक बाइक भारतात 2.65 लाख रुपयांच्या इंट्रोडक्टरी किमतीत लाँच झाली आहे. 343 km IDC रेंज, 155 kmph टॉप स्पीड आणि 12 kW DC फास्ट चार्जिंग ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पण पहिल्या 5,000 कस्टमर्सनंतर किंमत किती असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

‘धुरंधर’चा थरार आता घरबसल्या अनुभवता येणार! एकाच वेळी तीन चॅनेलवर चित्रपटाचं प्रसारण? वाचा सविस्तर
‘धुरंधर’चा थरार आता घरबसल्या अनुभवता येणार! एकाच वेळी तीन चॅनेलवर चित्रपटाचं प्रसारण? वाचा सविस्तर
तेजस भागवत ·

Dhurandhar: आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने जागतिक दर्जाची अ‍ॅक्शन दृश्ये, प्रेक्षकांकडून शिट्ट्या आणि टाळ्यांची दाद मिळवणारे संवाद तसेच कलाकारांच्या अप्रतिम अभिनयासाठी सर्व स्तरांतून प्रशंसा मिळवली आहे.

IndiaAI Fellowship 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकार देणार लाखो रुपयांची फेलोशिप; अर्ज कसा करावा?
IndiaAI Fellowship 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकार देणार लाखो रुपयांची फेलोशिप; अर्ज कसा करावा?
श्रेया देशमुख ·

IndiaAI Fellowship 2026: केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत येणाऱ्या 'IndiaAI' ने फेलोशिप प्रोग्राम २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

MESCO Pune Recruitment 2026: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात ‘या’ पदासाठी भरती सुरू; असा करा अर्ज
MESCO Pune Recruitment 2026: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात ‘या’ पदासाठी भरती सुरू; असा करा अर्ज
श्रेया देशमुख ·

MESCO Pune Recruitment 2026: मेस्को (MESCO) मध्ये प्रशासन सल्लागार पदासाठी सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ३० ऑक्टोबर २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.