2021 पासून प्रिंट मीडियामधून प्रुपरिडर या पदावर अडीच वर्षे काम केले. सकाळ मीडिया वेबपोर्टलमध्ये प्रशिक्षिक पत्रकार म्हणून काम. डिजीटल क्षेत्रात नव्याने काम करायला सुरूवात केली असून नवराष्ट्र डिजिटलमध्ये वेब कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. धर्म, अध्यात्मक, लाइफस्टाइल, हेल्थ संबंधित लिखाण आणि वाचनाची आवड.