Reading Habits: कामाच्या धावपळीतही वाचनाची सवय कशी टिकवावी? बिझी प्रोफेशनल्ससाठी ५ सोप्या टिप्स

Reading Habits: कामाच्या धावपळीतही वाचनाची सवय कशी टिकवावी? बिझी प्रोफेशनल्ससाठी ५ सोप्या टिप्स
Reading Habits: कामाच्या धावपळीतही वाचनाची सवय कशी टिकवावी? बिझी प्रोफेशनल्ससाठी ५ सोप्या टिप्स
श्रेया देशमुख ·

Reading Habits For Busy Professionals: फुल-टाइम नोकरी आणि कामाच्या ताणामुळे वाचनासाठी वेळ मिळत नाहीये? व्यस्त दिनक्रमातही वाचनाची आवड जपण्यासाठी आणि पुस्तकांशी जोडलेले राहण्यासाठी ५ सोप्या टिप्स जाणून घ्या.

Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक
Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक
श्रेया देशमुख ·

Jui Godbole Basketball: नांदे (पुणे) येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जुई गोडबोले हिने राज्य व राष्ट्रीय सब-ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले आहे.

DTE Maharashtra: मुलींना मोफत शिक्षण योजनेत शुल्क वसुलीचा मुद्दा; ‘या’ विद्यार्थिनीला दिलासा
DTE Maharashtra: मुलींना मोफत शिक्षण योजनेत शुल्क वसुलीचा मुद्दा; ‘या’ विद्यार्थिनीला दिलासा
श्रेया देशमुख ·

DTE Maharashtra directives: परभणी येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनी श्रेया कुलकर्णीच्या शैक्षणिक शुल्क माफीसाठी तंत्रशिक्षण विभागाने आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

Food Scholarship Pune: पुण्यात १ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दोन वेळचे जेवण; असा करा नोंदणीसाठी संपर्क
Food Scholarship Pune: पुण्यात १ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दोन वेळचे जेवण; असा करा नोंदणीसाठी संपर्क
श्रेया देशमुख ·

Food Scholarship Pune: दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पुण्यातील १,००० विद्यार्थ्यांना शिवसेनेतर्फे 'फूड स्कॉलरशिप' अंतर्गत दोन वेळचे मोफत जेवण दिले जाणार आहे.

Free MBA Scholarship: ग्रामीण व वंचित विद्यार्थ्यांना मोफत एमबीएची संधी; ऑलकार्गो समूहाचे १५ कोटींचे योगदान
Free MBA Scholarship: ग्रामीण व वंचित विद्यार्थ्यांना मोफत एमबीएची संधी; ऑलकार्गो समूहाचे १५ कोटींचे योगदान
श्रेया देशमुख ·

Free MBA Scholarship Pune: ग्रामीण आणि वंचित घटकांतील १०० विद्यार्थ्यांना लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनात पूर्णतः विनामूल्य एमबीए करण्याची संधी मिळणार आहे.

Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील वेदांत वाघने रचला इतिहास; सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत…
Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील वेदांत वाघने रचला इतिहास; सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत…
श्रेया देशमुख ·

Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील भारती विद्यापीठाच्या वेदांत वाघ याने अवघ्या १९ व्या वर्षी १२ दिवसांत एकट्याने सुवर्ण चतुष्कोण (६०४९ किमी) मोटारसायकल प्रवास पूर्ण करून नवा विक्रम रचला.

Raigad News: रायगडमधील १२ हजार शेतकऱ्यांना मिळणार भाजीपाला मिनी किट; जिल्हा परिषदेचा कृषी विभागाचा उपक्रम
Raigad News: रायगडमधील १२ हजार शेतकऱ्यांना मिळणार भाजीपाला मिनी किट; जिल्हा परिषदेचा कृषी विभागाचा उपक्रम
हर्षदा जाधव ·

सुमारे १२ हजार शेतकऱ्यांना भाजीपाला मिनी किटचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागण्यासोबतच शेतीच्या अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शनही मिळणार आहे.

NMC Appeal Fee Hike: वैद्यकीय महाविद्यालयांच्या अपील शुल्कात मोठी वाढ; सरकारी आणि खासगी संस्थांसाठी नवे दर
NMC Appeal Fee Hike: वैद्यकीय महाविद्यालयांच्या अपील शुल्कात मोठी वाढ; सरकारी आणि खासगी संस्थांसाठी नवे दर
श्रेया देशमुख ·

NMC Appeal Fee Hike: NMC ने वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांच्या अपील शुल्कात वाढ केली आहे. २०२६-२७ सत्रापासून सरकारी संस्थांसाठी १.७७ लाख आणि खासगी/डीम्ड संस्थांसाठी ३.५४ लाख रुपये जीएसटीसह शुल्क लागू होईल.

शालेय वयापासून की ग्रॅज्युएशननंतर? UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू करण्याची योग्य वेळ कोणती?
शालेय वयापासून की ग्रॅज्युएशननंतर? UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू करण्याची योग्य वेळ कोणती?
श्रेया देशमुख ·

UPSC Age Limit & Preparation Strategy 2026: UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी कोणत्या वयापासून सुरू करायला हवी? वयोमर्यादा, प्रवर्गानुसार संधी (अटेम्प्ट) आणि लवकर यशासाठी प्रभावी नियोजन याबाबत सविस्तर जाणून घ्या.

10 दिवसांचा बॅटरी बॅकअप, 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स अन् बरंच काही… Honor ची नवी स्मार्टवॉच बाजारात   दाखल! काय आहे खास?
10 दिवसांचा बॅटरी बॅकअप, 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स अन् बरंच काही… Honor ची नवी स्मार्टवॉच बाजारात दाखल! काय आहे खास?
हर्षदा जाधव ·

Honor Watch 6 Pro Launched: चीननंतर आता कंपनीने जागतिक स्तरावर देखील ऑनर वॉच 6 प्रो स्मार्टवॉच लाँच केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये मेटल आणि पॉलीमर असे दोन स्ट्रॅप ऑप्शन्स उपलब्ध आहेत. याचे फीचर्स जाणून घेऊया.

Harvard Study: ‘मोबाईल फोनपासून दूर राहिल्याने विद्यार्थ्यांचे गुण…..’ हार्वर्डच्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर!
Harvard Study: ‘मोबाईल फोनपासून दूर राहिल्याने विद्यार्थ्यांचे गुण…..’ हार्वर्डच्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर!
श्रेया देशमुख ·

Harvard Study CEPR : हार्वर्ड विद्यापीठाच्या CEPR ने अमेरिकेतील ४,६०० शाळा आणि ३३ लाख विद्यार्थ्यांचा अभ्यास केला आहे. शाळेत मोबाईल फोन लॉक पाऊचमध्ये (Yondr Pouches) ठेवल्याने विद्यार्थ्यांची गणित व वाचन क्षमता कशी सुधारली, याचे सविस्तर विश्लेषण वाचा.

WhatsApp मध्ये होणार मोठे बदल! ना Google Drive ची गरज, ना फोटो क्वालिटीची चिंता… यूजर्सचा अनुभव बदलणार
WhatsApp मध्ये होणार मोठे बदल! ना Google Drive ची गरज, ना फोटो क्वालिटीची चिंता… यूजर्सचा अनुभव बदलणार
हर्षदा जाधव ·

WhatsApp New Features: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी लवकरच अनेक नवीन फीचर्स जारी केले जाणार आहेत. यातील काही फीचर्सबाबात आता माहिती देखील समोर आली आहे. या नवीन फीचर्समुळे यूजर्सचा व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलणार आहे.

ना फोन, ना ईअरबड्स! Nothing चा नवा प्रयोग… स्क्रीनशिवाय येणार रहस्यमयी AI डिव्हाईस; लाँच तारीख जाहीर
ना फोन, ना ईअरबड्स! Nothing चा नवा प्रयोग… स्क्रीनशिवाय येणार रहस्यमयी AI डिव्हाईस; लाँच तारीख जाहीर
हर्षदा जाधव ·

Nothing लवकरच एक नवीन डिव्हाईस लाँच करणार आहे. या डिव्हाईसचा टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या आगामी डिव्हाईसबाबत यूजर्सची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. कंपनीच्या आगामी डिव्हाईसबाबत आता अधिक जाणून घेऊया.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या किंमतीत किंचीत वाढ! तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या किंमतीत किंचीत वाढ! तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,800 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,230 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,960 रुपये आहे.

SA vs BAN: बांग्लादेशला दणक्यावर दणका! पहिला सामना गमावला अन् आता ‘हा’ खेळाडू बाहेर, अवस्था झाली वाईट
SA vs BAN: बांग्लादेशला दणक्यावर दणका! पहिला सामना गमावला अन् आता ‘हा’ खेळाडू बाहेर, अवस्था झाली वाईट
तेजस भागवत ·

SA vs BAN: मूशफिकुर रहीमच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाहीये. या सिरीजमधला दुसरा सामना २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

Baramati: बारामतीत गोळीबाराने खळबळ! उद्योजकाच्या गाडीवर दोन राऊंड फायर; खंडणीसाठी २ लाखांची मागणी केल्याची माहिती
Baramati: बारामतीत गोळीबाराने खळबळ! उद्योजकाच्या गाडीवर दोन राऊंड फायर; खंडणीसाठी २ लाखांची मागणी केल्याची माहिती

Baramati Firing Incident Businessman Extortion Threat: बारामतीतील शिवशंभोनगर परिसरात उद्योजक राजन कोळेकर यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दोन राऊंड गोळीबार केला.

Jhimma 3 Teaser: प्रतीक्षा संपली! ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित
Jhimma 3 Teaser: प्रतीक्षा संपली! ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित
दिपाली नाफडे ·

Jhimma 3 Teaser: पहिल्या दोन चित्रपटाच्या कमालीच्या यशानंतर आता पुन्हा एकदा हेमंत ढोमेचा झिम्मा ३ प्रेक्षकांचं मनोरंंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. झिम्मा ३ चित्रपटाचं धमाल टीझर प्रदर्शित

Pune Weather: हुडहुडी भरणार! पुणेकरांनो दोन दिवस स्वेटर घालूनच फिरा; तापमान थेट…
Pune Weather: हुडहुडी भरणार! पुणेकरांनो दोन दिवस स्वेटर घालूनच फिरा; तापमान थेट…
तेजस भागवत ·

Pune Weather: राज्यातही थंडीचा प्रभाव वाढला असून, जळगाव येथे सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले.

IND Vs ENG 19: इंग्लंडला पाणी पाजायला Team India सज्ज; अंडर-19 चे भाविका अहिरे करणार नेतृत्व
IND Vs ENG 19: इंग्लंडला पाणी पाजायला Team India सज्ज; अंडर-19 चे भाविका अहिरे करणार नेतृत्व
तेजस भागवत ·

IND Vs ENG 19: इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-२० मालिकेपूर्वी भारतीय अंडर-१९ महिला संघाने बंगळुरू येथील टी २० सिरीजमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. भारत अ आणि भारत ब असे दोन संघ तयार करण्यात आले होते.

Supreme Court : मोठा निर्णय! जमीन अधिग्रहणावर ‘सुप्रीम’ दणका, उद्योगांसाठी जमीन घेण्याआधी ग्रामसभेची परवानगी घ्यावीच लागणार
Supreme Court : मोठा निर्णय! जमीन अधिग्रहणावर ‘सुप्रीम’ दणका, उद्योगांसाठी जमीन घेण्याआधी ग्रामसभेची परवानगी घ्यावीच लागणार
विवेक ·

Supreme Court : ग्रामसभेचा विरोध असताना सरकार किंवा खासगी कंपनीला मनमानीने जमीन अधिग्रहित करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ओडिशातील डालमिया सिमेंट प्रकल्पासाठी करण्यात आलेले जमीन अधिग्रहणही न्यायालयाने रद्द केले आहे.