Abhay singh won silver in squash Asian games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आणखी एक मोठे यश मिळवले आहे. अभय सिंगचे स्क्वॉशमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले मात्र, त्याने शानदार कामगिरी करत रौप्यपदक जिंकले.
IND vs WI 1st ODI Team India Playing 11: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना २७ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. या सामन्यासाठी भारताची प्लेइंग ११ कशी असेल, जाणून घेऊयात.
Virat Kohli On Winning ODI World Cup 2027: २०२७च्या विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने एक मोठे विधान केले आहे. त्याने विश्वचषक जिंकण्यासाठीच्या तयारीबाबतही भाष्य केले आहे.
Sawan Barwal wins silver medal in Asian Games marathon: भारतीय धावपटू आणि लष्करी जवान सावन बरवालने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मॅरेथॉनमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.
IND vs AFG quarterfinal Date schedule: आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने येणार आहेत. हा सामना कधी आणि कुठे खेळला जाणार , जाणून घेऊयात.
Gulveer singh won silver medal in asian games 2026: भारताचा स्टार खेळाडू गुलवीर सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये १०,००० मीटर शर्यतीत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.
Makarand Patil Visit to Buldhana Crop Damage villages: बुलढाणा जिल्ह्यात पावसातील खंड आणि अनियमित पर्जन्यमानामुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मकरंद पाटील यांनी चिखली व सिंदखेडराजा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
Lotus Eletre India Brand Experience show In Kolhapur: लोटस कार्स इंडियाच्या ‘ग्राहक संपर्क आणि ब्रँड एक्सपिरियन्स’ अभियानांतर्गत पुरस्कारविजेती इलेक्ट्रिक परफॉर्मन्स कार Lotus Eletre कोल्हापुरातील ग्राहकांच्या भेटीला येत असून, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ब्रँड अनुभव कार्यक्रमाचे आयोजन कर...
akkalkot Lingayat Panchamsali Community OBC Reservation meeting: अक्कलकोट येथे लिंगायत पंचमसाली समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा तसेच समाजाच्या विविध हक्क व मागण्यांसाठी जनजागृती व्हावी, यासाठी २६ सप्टेंबर रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
Rajapur Taluka Ganesh Visarjan 2026 : राजापूर तालुक्यात ११ दिवसांच्या गणेशोत्सवानंतर डीजेविरहित विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांचा गजर, लेझीमचे सादरीकरण आणि गुलालाची उधळण करत गणरायाला उत्साहात भावपूर्ण निरोप देण्यात आला.
Buldhana Water Storage: बुलढाणा जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने सरासरी पर्जन्यमान गाठले गेले नाही, परिणामी खरीप पिके करपून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.