Supriya Sule : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. दुष्काळ जाहीर करून भागणार नाही, शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Sangli News : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या चार वर्षांच्या कारभारावर पुरोगामी सेवा मंडळाने गंभीर आक्षेप घेतले आहेत. जागा खरेदी, इमारत बांधकाम, भरती आणि विविध खर्चाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Election Commission Controversy : राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर सवाल उपस्थित केले. त्यावर भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला.
Bhiwandi News : भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी शैलेश पाटील याच्या आई सुलोचना पाटील यांनी मुलाविरोधातच गंभीर आरोप केले आहेत. मारहाण, मालमत्ता बळकावल्याचा दावा करत त्यांनी 'माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे', अशी मागणी केली आहे.
अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची घोषणा केली. दुष्काळ संहितेच्या ट्रिगर-1 अंतर्गत मदतीचा आदेश उद्याच काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी विविध निर्णयांवर 14 वेळा आक्षेप नोंदवल्याच्या रिपोर्टनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांनी ज्ञानेश कुमारांवर जोरदार टीका करत फॉर्म-6 फाडून निषेध केला.
Chhagan Bhujbal : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील मध्यवर्ती ग्रंथालय कंत्राटाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष न्यायालयाने 24 सप्टेंबर 2026 रोजी भुजबळांसह इतर आरोपींना दोषमुक्त केलं.
Maharashtra Drought : राज्यात दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडल्याचा दावा करत रोहित पवारांनी बीडमधील मोर्चातून सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. 10-12 दिवसांत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.
IIT Bombay Sahil Wakode Case : IIT मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी या घटनेला ‘संस्थात्मक मृत्यू’ म्हणत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. दरम्यान, साहिलच्या मृत्यूपूर्वीचा परीक्षा केंद्रातील CCTVही समोर आल...
महाराष्ट्राच्या लोककला आणि लावणी क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत शकुंतला नगरकर यांचं निधन झालं. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी लावणी कलेच्या संवर्धनासाठी योगदान दिलं.
IIT Bombay Student Suicide : IIT Bombay विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात त्याचे वडील रविंद्र वाकोडे यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रा. सूर्यनारायण दुल्ला आणि संचालक शिरीष केदारे यांना अटक करण्याची मागणी करत त्यांनी जातीय छळ आणि मानसिक त्रासाचे आरोप केले.
KDMC News : कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णालयात प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यूनंतर KDMC प्रशासनाने कारवाई केली आहे. RMO डॉक्टरला कामावरून हटवण्यात आलं असून संबंधित कंत्राटदार कंपनीवरही आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
Gunratna Sadavarte : मुंबईतील लालबाग आणि काळाचौकी परिसरातील गणेशोत्सवातील दुर्घटनांनंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि काळाचौकी पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती दिली.