कृष्णाचे सुदर्शन चक्र, महादेवाचे त्रिशूळ, इंद्राचे वज्र कोणी तयार केले? जाणून घ्या देवतांच्या अस्त्रांमागील महान शिल्पकाराचे कार्य

Atharva Rajopadhye ·

हिंदू पौराणिक परंपरेत विश्वकर्मा यांना देवांचे दिव्य शिल्पकार आणि वास्तुविशारद मानले जाते. सुदर्शन चक्र, त्रिशूळ, वज्र आणि स्वर्गातील वास्तूंशी संबंधित विविध कथांमधून त्यांचे नाव समोर येते. या कथांमध्ये दधीची ऋषींचा त्याग, दिव्य अस्त्रांची निर्मिती आणि इंद्रप्रस्थाच्या भव्य सभेचा उल्लेखही महत्त्वाचा आहे.

GST Registration Process Simplified : GST नोंदणी आता आणखी सोपी! जाणून घ्या 5 प्रमुख बदल
GST Registration Process Simplified : GST नोंदणी आता आणखी सोपी! जाणून घ्या 5 प्रमुख बदल
Ankita Karangutkar ·

GST Registration Process Simplified : GST नोंदणीच्या प्रक्रियेत करदात्यांसाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. कागदपत्रांच्या पूर्ततेपासून ते बँक तपशील जोडण्याच्या वेळेपर्यंतचे नियम आता अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत. ( सौजन्य - सोशल मीडिया )

DA Hike : DA वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणार जादा पैसा! मूळ वेतनानुसार कोणाचा पगार किती वाढणार? पाहा कॅल्क्युलेशन
DA Hike : DA वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणार जादा पैसा! मूळ वेतनानुसार कोणाचा पगार किती वाढणार? पाहा कॅल्क्युलेशन
Ankita Karangutkar ·

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ झाल्यानंतर त्यांच्या मासिक वेतनात नेमकी किती वाढ होणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Ind Vs Zim : भारताकडून झिम्बॉब्वे ‘क्लीन स्वीप’; वैष्णवी शर्माच्या जादुई फिरकीनंतर फलंदाजांची धुवांधार बॅटींग
Ind Vs Zim : भारताकडून झिम्बॉब्वे ‘क्लीन स्वीप’; वैष्णवी शर्माच्या जादुई फिरकीनंतर फलंदाजांची धुवांधार बॅटींग
Rakesh Khedekar ·

IND vs ZIM : वैष्णवी शर्माच्या 39 धावांत 5 विकेट्सच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेला 131 धावांत रोखले. भारतीय महिला संघाने तिसरा सामना जिंकत वनडे मालिका 3-0 अशी जिंकली.

Raj Hanchanale: कन्यारत्न! ‘सनई चौघडे’ फेम अभिनेता राज हंचनाळे झाला बाबा; पत्नीच्या वेदना पाहून म्हणाला, ‘तिच्या जागी मी…’
Raj Hanchanale: कन्यारत्न! ‘सनई चौघडे’ फेम अभिनेता राज हंचनाळे झाला बाबा; पत्नीच्या वेदना पाहून म्हणाला, ‘तिच्या जागी मी…’
श्वेता झगडे ·

Raj Hanchanale: ‘सनई चौघडे’ फेम अभिनेता राज हंचनाळे याच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. बाबा झाल्यानंतर राजने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत पत्नीच्या आईपणाला सलाम केला. प्रसूतीदरम्यान पत्नीला असह्य वेदनांमधून जाताना पाहून आपण हतबल झाल्याचे त्याने शेअर केले.

बजाज ट्रेकर अ‍ॅडव्हेंचर बाईक 2027 मध्ये येणार? 250cc इंजिन, TFT स्क्रीन आणि स्पोक व्हील्सची खासियत!
बजाज ट्रेकर अ‍ॅडव्हेंचर बाईक 2027 मध्ये येणार? 250cc इंजिन, TFT स्क्रीन आणि स्पोक व्हील्सची खासियत!
Atharva Rajopadhye ·

बजाज ऑटो नव्या अ‍ॅडव्हेंचर मोटरसायकलची टेस्टिंग करत असून, ती 2027 च्या सुरुवातीला भारतात लाँच होण्याचा अंदाज आहे. पल्सर N250 वर आधारित 249cc इंजिन, 19-इंच फ्रंट व्हील, TFT स्क्रीन आणि टूरिंगसाठी उपयुक्त रचना ही तिची संभाव्य वैशिष्ट्ये आहेत. बाईकची अंदाजित एक्स-शोरूम किंमत ₹1.70 लाख ते ₹2 लाख असू शकते.

Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? CJI सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश
Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? CJI सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश
श्वेता झगडे ·

Sanjay Raut: सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना १७ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पत्रकार निखिल वागळे यांना पुढील सुनावणीवेळी व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

SBI Life Insurance ची दमदार कामगिरी! 20259 कोटींच्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंद; नफ्यातही मोठी वाढ
SBI Life Insurance ची दमदार कामगिरी! 20259 कोटींच्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंद; नफ्यातही मोठी वाढ
Ankita Karangutkar ·

SBI Life Insurance Profit : देशातील अग्रगण्य जीवन विमा कंपनी असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या कालावधीसाठी ₹२०,२५९ कोटींचा नवीन व्यवसाय प्रीमियम नोंदवला आहे.

2027 Triumph Tiger 1200 भारतात मार्च 2027 मध्ये येणार! मिळणार 158 PS पॉवर आणि रडार फीचर्स
2027 Triumph Tiger 1200 भारतात मार्च 2027 मध्ये येणार! मिळणार 158 PS पॉवर आणि रडार फीचर्स
Atharva Rajopadhye ·

ट्रायम्फने 2027 टायगर 1200 चे अनावरण केले असून, भारतात जीटी प्रो आणि रॅली एक्सप्लोरर हे 2 व्हेरिएंट मार्च 2027 पासून लाँच होणार आहेत. 1,200 सीसी इंजिन, सेमी-अ‍ॅक्टिव्ह सस्पेन्शन, 7-इंच टचस्क्रीन, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि रडार-आधारित रायडर असिस्ट सिस्टीम ही या बाईकची खास वैशिष्ट्ये आहेत.

Breaking News: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेची भीषण धडक; ४० हून अधिक मृत्यू, शेकडो प्रवासी जखमी
Breaking News: स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेची भीषण धडक; ४० हून अधिक मृत्यू, शेकडो प्रवासी जखमी
Chaitanya Pisal ·

Breaking News : स्पेनच्या टोलेडो प्रांतातील उर्दा येथे दोन हायस्पीड रेल्वेची धडक होऊन ४० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. शेकडो प्रवासी जखमी असून बचावकार्य सुरू आहे. अपघातानंतर माद्रिद-अंडालुसिया रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.

‘Sewa First Innovation Challenge 2026’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्र झोनमधून ६५ हजारांहून अधिक नोंदणी!
‘Sewa First Innovation Challenge 2026’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्र झोनमधून ६५ हजारांहून अधिक नोंदणी!
श्रेया देशमुख ·

Sewa First Innovation Challenge: 'सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज' स्पर्धेत महाराष्ट्रातून ६५ हजारांहून अधिक नोंदणी करण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची संधी आहे.

Noel Tata Resigns : Tata Group मधून मोठी बातमी! नोएल टाटा एकाच वेळी 6 कंपन्यांच्या पदावरून देणार राजीनामा; नेमकं प्रकरण काय?
Noel Tata Resigns : Tata Group मधून मोठी बातमी! नोएल टाटा एकाच वेळी 6 कंपन्यांच्या पदावरून देणार राजीनामा; नेमकं प्रकरण काय?
Ankita Karangutkar ·

Noel Tata Resigns : टाटा ग्रुपमधून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. टाटा समूहातील प्रमुख व्यक्तींपैकी एक असलेले नोएल टाटा एकाच वेळी ६ वेगवेगळ्या कंपन्यांच्या बोर्डवरून आपला राजीनामा देणार आहेत.

Dr Nitin Thorve यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण, पोलिसांवर १५ कोटी मागितल्याचा आरोप!
Dr Nitin Thorve यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण, पोलिसांवर १५ कोटी मागितल्याचा आरोप!
श्वेता झगडे ·

Dr Nitin Thorve: विरारमधील निदान हेल्थकेअरचे संचालक डॉ. नितीन थोरवे यांच्यावरील फसवणुकीच्या गुन्ह्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून, त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. या प्रकरणातून सुटका करून देण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी १५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप डॉ. थोरवे यांनी केला आहे.

बाळापूर तालुक्यात पाणीप्रश्न बिकट; तलावांनी गाठला तळ, नळाला पाणी येत नसल्याने…
बाळापूर तालुक्यात पाणीप्रश्न बिकट; तलावांनी गाठला तळ, नळाला पाणी येत नसल्याने…
कृपादान आवळे ·

नऊ दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जमा झालेले निर्माल्य थेट नदीपात्रातच टाकले जात असल्यामुळे पात्रात सर्वत्र अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या सर्व गंभीर परिस्थितीवर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Ind vs Zim : वैष्णवी शर्माचा ‘पंच’; भारताच्या गोलंदाजांनी झिम्बॉब्वेला 131 धावांत गुंडाळलं, ‘क्लीन स्वीप’ करण्याचा मार्ग मोकळा
Ind vs Zim : वैष्णवी शर्माचा ‘पंच’; भारताच्या गोलंदाजांनी झिम्बॉब्वेला 131 धावांत गुंडाळलं, ‘क्लीन स्वीप’ करण्याचा मार्ग मोकळा
Rakesh Khedekar ·

IND vs ZIM : वैष्णवी शर्माने 39 धावांत 5 विकेट घेत झिम्बाब्वेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. क्रांती गौड आणि सायली सतघरेने प्रत्येकी 2 विकेट घेत भारताला विजयाच्या दिशेने नेले.

SSC Exam Date Update: एसएससी जेई आणि सीपीओ परीक्षांचे वेळापत्रक बदलले; जाणून घ्या सुधारित तारखा
SSC Exam Date Update: एसएससी जेई आणि सीपीओ परीक्षांचे वेळापत्रक बदलले; जाणून घ्या सुधारित तारखा
श्रेया देशमुख ·

SSC Exam Date Update: एसएससीने ज्युनियर इंजिनियर (SSC JE) आणि दिल्ली पोलीस/CAPF SI परीक्षा २०२६ च्या तारखांमध्ये केला बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रक आणि ॲडमिट कार्डबद्दल सविस्तर..

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीस मंत्रिमंडळाची मंजुरी; नोव्हेंबरच्या पगारात वाढून मिळणार पैसे?
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीस मंत्रिमंडळाची मंजुरी; नोव्हेंबरच्या पगारात वाढून मिळणार पैसे?
Ankita Karangutkar ·

Dearness Allowance DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली असून, केंद्रातील मोदी सरकारने महागाई भत्त्यात DA ३ टक्क्यांच्या वाढीला अधिकृत मंजुरी दिली आहे.

Bhandara News: दहा महिन्यांत विम्याचे ११७ प्रस्ताव मंजूर! २.३४ कोटी निधीची प्रतीक्षा; गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
Bhandara News: दहा महिन्यांत विम्याचे ११७ प्रस्ताव मंजूर! २.३४ कोटी निधीची प्रतीक्षा; गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
Atharva Rajopadhye ·

भंडारा जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे 117 प्रस्ताव मंजूर झाले असून, 2.34 कोटी रुपयांचा निधी अद्याप मिळालेला नाही. 2025 अखेरपर्यंत 109 लाभार्थ्यांना मदत देण्यात आली होती; आता नव्या मंजूर प्रस्तावांतील पात्र कुटुंबांना पैसे कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’मधून दिवाळीच्या तयारीचा खास संदेश; आयुष्मान खुराना आणि शर्वरीची खास झलक
Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’मधून दिवाळीच्या तयारीचा खास संदेश; आयुष्मान खुराना आणि शर्वरीची खास झलक
अमृता यादव ·

Yeh Prem Mol Liya: सूरज आर. बडजात्या यांच्या ‘ये प्रेम मोल लिया’ चित्रपटातून दिवाळीच्या साफसफाईचा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा खास संदेश देण्यात आला आहे. आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांची जोडी २७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Manoj Jarange Patil: टोरंट प्रकल्पावरून सरकारला इशारा; ‘सह्याद्री उद्ध्वस्त करण्याचा घाट थांबवा’, मनोज जरांगे पाटील यांची मागणी
Manoj Jarange Patil: टोरंट प्रकल्पावरून सरकारला इशारा; ‘सह्याद्री उद्ध्वस्त करण्याचा घाट थांबवा’, मनोज जरांगे पाटील यांची मागणी
श्वेता झगडे ·

Manoj Jarange Patil: टोरंट धरण प्रकल्प आणि जंगलतोडीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका होत असताना मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी येथील सायडोंगर परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकरी आणि आदिवासी नागरिकांशी संवाद साधत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.