कृपादान आवळे, 'नवराष्ट्र'मध्ये 'सीनिअर कंटेट रायटर' म्हणून काम करत आहे. गेल्या साडेआठ वर्षांपासून डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत. 2015 पासून दैनिक 'तरुण भारत'च्या डिजिटल मीडियातून पत्रकारितेला सुरुवात. पत्रकारितेच्या सुरुवातीपासूनच डिजिटल मीडिया क्षेत्रात काम केल्याने अनेक बातम्यांवर विस्तृत आणि सविस्तर लिखाण करण्याची क्षमता. सकाळ माध्यम समूहाच्या esakal विभागात उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. राजकीयसह इतर अनेक बातम्या प्राधान्याने देण्याचा प्रयत्न.