दो दीवाने सहर में या चित्रपटातील पहिले गाणे ‘आसमा’ रिलीज झाले आहे. मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या हृदयस्पर्शी केमिस्ट्रीसह सादर झालेले हे गाणे प्रेमाचा एक ताजा, नव्या धाटणीचा अनुभव देतं.
अलीकडेच सूर्यकुमार यादवच्या एका चाहत्याने खुशी मुखर्जीविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. आता, खुशी मुखर्जीने प्रत्युत्तर दिले आहे.
अजिंक्य आणि विक्रम या दोघांनी या क्षेत्रात कौतुकास्पद प्रगती केली आहे. त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका व्हिडिओद्वारे या दोघांचे अभिनंदन केले.
हे असे शो आहेत जे तुमच्या घरच्या आरामात मोठ्या स्क्रीनवर सर्वोत्तम पाहिले जातात, रोमांचक नाटके आणि कायदेशीर थ्रिलर्सपासून ते आंतरराष्ट्रीय आवडत्या आणि हृदयस्पर्शी रिअॅलिटी टीव्हीपर्यंत आहेत
कधीच कोणी साई पल्लवीला बोल्ड कपड्यांमध्ये पाहिले नसेल. खर तर तिच्या कॉलेजच्या काळातील ही घटना यासाठी जबाबदार आहे, त्यानंतर तिने बोल्ड कपडे घालणे सोडून दिले.