मी 2008 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. साप्ताहिक विवेक, ई टीव्ही मराठी, मुंबई चौफेर, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल व सकाळ वर्तमानपत्रातील कार्याचा अनुभव आहे. क्रीडा, मनोरंजन, क्राइम अशा विभागात कामाचा अनुभव आहे. सध्या नवराष्ट्र डिजिटलमध्ये सीनियर कंटेट रायटर पदावर कार्यरत आहे.






