IND Vs ZIM: हरमनप्रीत कौरने झिम्बाबेला सळो की पळो करून सोडलं; झिम्बाबेला विजयासाठी 217 रन्सचे टार्गेट

Mohammed Shami: ‘अल्लाह मालिक है…’, क्रिकेट संघात परतण्यावर मोहम्मद शमीचे विधान व्हायरल, अजूनही सकारात्मक
Mohammed Shami: ‘अल्लाह मालिक है…’, क्रिकेट संघात परतण्यावर मोहम्मद शमीचे विधान व्हायरल, अजूनही सकारात्मक
दिपाली नाफडे ·

Mohammed Shami, World Cup 2027, Mohammed Shami comeback, Team India, Indian Cricket Team, Cricket News, Sports news, मोहम्मद शामी, भारतीय क्रिकेट टीम, भारतीय टीम, वर्ल्ड कप २०२७, वर्ल्ड कप २०२७ मोहम्मद शामी कमबॅक, क्रिकेट न्यूज, स्पोर्ट्स न्यूज

Brazil Election : मोबाईल चोरीने राजकारण तापले ; मतदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निवडणुकीत केंद्रस्थानी
Brazil Election : मोबाईल चोरीने राजकारण तापले ; मतदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निवडणुकीत केंद्रस्थानी
Chaitanya Pisal ·

Brazil Election : ब्राझीलमध्ये २०२५ मध्ये सुमारे ८.३० लाख मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद झाली. फोन चोरीसोबत बँक खात्यांमधील आर्थिक फसवणुकीचाही धोका वाढला आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष लुला आणि प्रतिस्पर्धी फ्लाव्हिओ बोल्सोनारो यांनी कठोर शिक्षेची आश्वासने दिली असून, मोबाईल चोरीचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरला आहे.

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले; राज्यातील भयाण दुष्काळाचे मांडले वास्तव!
Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले; राज्यातील भयाण दुष्काळाचे मांडले वास्तव!
विवेक ·

Uddhav Thackeray Dasara Melava : राज्यातील भयानक परिस्थितीचे विश्लेषण करताना परभणीतील युवराज नामक मुलाची गोष्ट उद्धव ठाकरे यांनी सांगितली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचाही कंठ दाटून आल्याचं दिसले.

खोटी माहिती पसरवणाऱ्यांनो सावधान! CET कक्षाबाबत चुकीची माहिती दिली तर थेट…
खोटी माहिती पसरवणाऱ्यांनो सावधान! CET कक्षाबाबत चुकीची माहिती दिली तर थेट…
तेजस भागवत ·

CET: सीईटी कक्षाने सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी व चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या सोशल मीडियावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.

IND Vs ZIM: हरमनप्रीत कौरने झिम्बाबेला सळो की पळो करून सोडलं; झिम्बाबेला विजयासाठी 217 रन्सचे टार्गेट
IND Vs ZIM: हरमनप्रीत कौरने झिम्बाबेला सळो की पळो करून सोडलं; झिम्बाबेला विजयासाठी 217 रन्सचे टार्गेट
तेजस भागवत ·

IND Vs ZIM: झिम्बाबेच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली. नोमवेलो सिबांडाने अनुष्का वर्माला तर न्याशा ग्वांझुराने निकी प्रसादला आउट केले. प्रिय बिझाने शेफाली वर्माला आउट केले. 

Nepal Bans Indian Biscuits : नेपाळमध्ये भारतीय बिस्किटांवर बंदी! प्रशासनाकडून कठोर निर्णय; थेट दुकानांमधून स्टॉक काढण्याचे निर्देश
Nepal Bans Indian Biscuits : नेपाळमध्ये भारतीय बिस्किटांवर बंदी! प्रशासनाकडून कठोर निर्णय; थेट दुकानांमधून स्टॉक काढण्याचे निर्देश
Ankita Karangutkar ·

Nepal Bans Indian Biscuits : आंतरराष्ट्रीय व्यापारात नेपाळ सरकारने भारतीय बिस्किटांच्या आयातीवर आणि विक्रीवर अचानक कठोर बंदी घातली आहे. विशेषतः लोकप्रिय 'प्रियागोल्ड' बिस्किट ब्रँडवर कारवाई करत नेपाळमधील बाजारातून आणि दुकानांमधून तात्काळ सर्व स्टॉक हटवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

Dussehra 2026: दर घसरले, मुहूर्त साधला! पिंपरी-चिंचवडमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी तुफान गर्दी
Dussehra 2026: दर घसरले, मुहूर्त साधला! पिंपरी-चिंचवडमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी तुफान गर्दी
तेजस भागवत ·

Dussehra: मोठ्या व लहान आकारातील डिझायनर मंगळसूत्रे, अँटिक नेकलेस, टेम्पल ज्वेलरी, पारंपरिक बांगड्या, पाटल्या, सरदार कडे आणि गंठण यांना पसंती मिळत आहे.

TeamLease Employment Report : नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! पुढील 6 महिन्यांत नोकरभरतीत 5.4% वाढ; कोणतं क्षेत्र पुढे?
TeamLease Employment Report : नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! पुढील 6 महिन्यांत नोकरभरतीत 5.4% वाढ; कोणतं क्षेत्र पुढे?
Ankita Karangutkar ·

TeamLease Employment Report : भारतातील आघाडीची स्टाफिंग संस्था 'टीमलीज सर्व्हिसेस'ने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या सहामाहीसाठी आपला 'एम्प्लॉयमेंट आउटलुक रिपोर्ट' जाहीर केला आहे. या अहवालानुसार, पुढील सहा महिन्यांत देशातील नेट एम्प्लॉयमेंट चेंज ५.४% राहण्याचा अंदाज असून ६०% कंपन्या आपल्या मनुष्यबळाचा विस्तार करणार आहेत.

Dussehra 2026 : दसऱ्याच्या मुहुर्तावर Gold Silver ने दिला तुफान परतावा! एका वर्षात सोन्यात 25%, तर चांदीत 45% वाढ
Dussehra 2026 : दसऱ्याच्या मुहुर्तावर Gold Silver ने दिला तुफान परतावा! एका वर्षात सोन्यात 25%, तर चांदीत 45% वाढ
Ankita Karangutkar ·

Gold Silver Dussehra 2026 Returns : दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या एका वर्षात सोने प्रति १० ग्रॅम ₹१.४७ लाखांवर पोहोचले असून गुंतवणूकदारांना २५% परतावा दिला आहे, तर चांदीने तब्बल ४५% परतावा देत सोन्यापेक्षाही सरस कामगिरी केली आहे.

Deepika Ranveer Daughter Name: दीपिका-रणवीरच्या मुलीचे नाव ‘विजयादशमीच्या’ मुहूर्तावर सोशल मीडियावर शेअर, ‘देवी’ची झलक
Deepika Ranveer Daughter Name: दीपिका-रणवीरच्या मुलीचे नाव ‘विजयादशमीच्या’ मुहूर्तावर सोशल मीडियावर शेअर, ‘देवी’ची झलक
दिपाली नाफडे ·

Deepika Ranveer Daughter Name: दीपिका पादुकोणने रणवीर सिंगसह आपल्या दुसऱ्या मुलीचे नाव जाहीर केले. सोशल मीडियावर फोटो शेअर करत, दीपिकाने आपल्या मुलीची ओळख करून दिली आहे

Abir Marathi Film Unveils New Poster: सौंदर्याच्या पलीकडील स्त्रीमनाचा वेध घेणारा ‘अबीर’ १८ डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
Abir Marathi Film Unveils New Poster: सौंदर्याच्या पलीकडील स्त्रीमनाचा वेध घेणारा ‘अबीर’ १८ डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
Riddhi Vanne ·

Abir Marathi Film Unveils New Poster: स्त्रीचा आत्मसन्मान, मनोधैर्य आणि अस्तित्वाचा संघर्ष मांडणाऱ्या ‘अबीर’ या मराठी चित्रपटाचे नवे पोस्टर विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले. सौंदर्याच्या पारंपरिक व्याख्या आणि स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन यांवर चित्रपट भाष्य करतो.

Asian Para Games 2026: टेबल टेनिसमध्ये भारताच्या नावे तब्बल 5 पदकं, सहाना-प्राची आणि भाविनाने रचला इतिहास!
Asian Para Games 2026: टेबल टेनिसमध्ये भारताच्या नावे तब्बल 5 पदकं, सहाना-प्राची आणि भाविनाने रचला इतिहास!
दिपाली नाफडे ·

Asian Para Games 2026: भारतीय पॅरा टेबल टेनिसपटूंनी आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये पाच कांस्य पदके जिंकून इतिहास रचला. नक्की कोणाला कोणत्या श्रेणीत पदकं मिळाली जाणून घ्या

Mitchell Starc: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्टार्कचा महापराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला डावखुरा गोलंदाज
Mitchell Starc: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्टार्कचा महापराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला डावखुरा गोलंदाज
तेजस भागवत ·

Mitchell Starc: मिचेल स्टार्कपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून केवळ तीनच गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४५० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये शेन वॉर्न, ग्लेन मैक्ग्रा आणि नाथन लायन यांचा समावेश होतो.

EPS Pensioners : पेन्शनधारकांनो लक्ष द्या! बँकेच्या रांगेत उभं राहून ‘जीवन प्रमाण पत्र’ जमा करायची गरज नाही; फोनवरून थेट होईल काम
EPS Pensioners : पेन्शनधारकांनो लक्ष द्या! बँकेच्या रांगेत उभं राहून ‘जीवन प्रमाण पत्र’ जमा करायची गरज नाही; फोनवरून थेट होईल काम
Ankita Karangutkar ·

EPS Pensioners : दरवर्षी पेन्शन सुरू ठेवण्यासाठी EPS आणि इतर पेन्शनधारकांना 'जीवन प्रमाण पत्र' जमा करणे अनिवार्य असते. आता बँक किंवा पेन्शन कार्यालयात रांगेत उभे राहण्याची गरज नाही. पेन्शनधारक घरबसल्या आपल्या स्मार्टफोनवरून हे काम करु शकता.

Sai Kishore: तामिळनाडूच्या स्टार खेळाडूची रणजी ट्रॉफीमध्ये Hat-Trick; 10 विकेट्स घेत संघाला मिळवून दिला विजय
Sai Kishore: तामिळनाडूच्या स्टार खेळाडूची रणजी ट्रॉफीमध्ये Hat-Trick; 10 विकेट्स घेत संघाला मिळवून दिला विजय
दिपाली नाफडे ·

Sai Kishore: तामिळनाडूच्या संघाने रणजी ट्रॉफीच्या आपल्या दुसऱ्या सामन्यामध्ये उत्तराखंडला एक डाव आणि 66 धावांनी मात दिली आहे. या धमाकेदार विजयाचा शिल्पकार ठरला तो साई किशोर

ENG Vs PAK: पाकड्यांची दाणादाण अन् Joe Root रचणार ‘हा’ रेकॉर्ड; ठरणार इंग्लंडचा पहिला फलंदाज
ENG Vs PAK: पाकड्यांची दाणादाण अन् Joe Root रचणार ‘हा’ रेकॉर्ड; ठरणार इंग्लंडचा पहिला फलंदाज
तेजस भागवत ·

Joe Root: एकदिवसीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत जगभरातील ३३ फलंदाजांनी ८,००० किंवा त्याहून अधिक जास्त रन्स करण्याचा रेकॉर्ड केला आहे. मात्र इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला आतापर्यंत हा रेकॉर्ड करणे शक्य झालेले नाही.

Marco Rubio: 3 दिवसांच्या भारत यात्रेसाठी मुंबईत धडकले मार्को रुबियो, जयशंकरसह करणार बैठक; जामनगरलाही जाणार
Marco Rubio: 3 दिवसांच्या भारत यात्रेसाठी मुंबईत धडकले मार्को रुबियो, जयशंकरसह करणार बैठक; जामनगरलाही जाणार
दिपाली नाफडे ·

Marco Rubio: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियो तीन दिवसाच्या भारत भेटीसाठी मुंबईत येऊन दाखल झाले आहेत. विदेश मंत्री एस. जयशंकर यांचीही ते भेट घेणार असून अनेक मुद्द्यावर चर्चा करणार आहेत

लग्न ठरलं, दुसऱ्याच दिवशी बघण्याचा कार्यक्रम; क्रिकेट खेळताना ३५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू, रत्नागिरीत हळहळ
लग्न ठरलं, दुसऱ्याच दिवशी बघण्याचा कार्यक्रम; क्रिकेट खेळताना ३५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू, रत्नागिरीत हळहळ
Sanofar Nayakawadi ·

आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार होती, लग्न ठरलं होतं आणि सोमवारी घरी मुलीकडची मंडळीही येणार होती. मात्र, या आनंदाच्या क्षणाआधीच चवंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मित्रांसोबत क्रिकेट खेळताना अचानक चक्कर येऊन ३५ वर्षीय स्मित चवंडे कोसळला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रत्नागिरीत हळहळ व

Uddhav Thackeray : शेतकरी संकटात, पण उद्धव ठाकरे सत्ताबदलाच्या घोषणांत व्यस्त, दसरा मेळाव्याआधी ज्योती वाघमारेंची टीका
Uddhav Thackeray : शेतकरी संकटात, पण उद्धव ठाकरे सत्ताबदलाच्या घोषणांत व्यस्त, दसरा मेळाव्याआधी ज्योती वाघमारेंची टीका
Rakesh Khedekar ·

Uddhav Thackeray : ज्योती वाघमारेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करत एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असल्याचा दावा केला. दुष्काळग्रस्तांसाठी ५० ट्रक मदतसाहित्य पाठवल्याची माहितीही दिली.

कोटा पोलिसांची धडक कारवाई: अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे शूटर १५ मिनिटांत जेरबंद; जाणून घ्या IPS तेजस्विनी गौतमबद्दल
कोटा पोलिसांची धडक कारवाई: अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे शूटर १५ मिनिटांत जेरबंद; जाणून घ्या IPS तेजस्विनी गौतमबद्दल
श्रेया देशमुख ·

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना कोटा पोलिसांनी २४ तासांच्या आत, विशेषतः माहिती मिळाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत जेरबंद केले आहे.या यशस्वी कारवाईचे नेतृत्व करणाऱ्या डॅशिंग पोलीस अधीक्षक IPS तेजस्विनी गौतम आहेत.