Sanjay Raut: ‘मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मालक नाहीत’; झाडतोड, ठाणे प्रकरण आणि निवडणूक निधीवर संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिक्षक मतदारसंघाच्या निकालापासून ठाण्यातील पोलीस प्रशासन, ५०० कोटींची कथित ऑडिओ क्लिप, निवडणूक निधी आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शिक्षक मतदारसंघाच्या निकालावर बोलताना त्यांनी शिक्षकांनी आपल्या पेशाला जागले पाहिजे....