Mumbai Local Train: मुंबईकरांनो, लोकलचं सध्याचं स्टेटस काय? सिग्नल बिघाड, प्रवाशांचा खोळंबा; जाणून घ्या ताज्या अपडेट
Mumbai Local Train: आठवड्याची सुरुवात आणि मध्य रेल्वेचा खोळंबा.. ठाणे-मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड आणि कांजूरमार्ग येथील लोकल सेवा नियंत्रित करणाऱ्या रिले रूममध्ये आग लागल्याने मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.