कंटेट रायटिंग या क्षेत्रात दोन वर्षाचा अनुभव असून करिअरची सुरुवात २०२२ मध्ये केली.‘दैनिक सामना' या वृत्तपत्रात प्रशिक्षणार्थी म्हणून काम. त्यानंतर टोटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सोशल मीडिया प्रशिक्षणार्थी म्हणून काम. टाईम महाराष्ट्र या वेब पोर्टलमध्ये प्रशिक्षणार्थी कंटेंट रायटर म्हणून रुजू. त्यानंतर पुढे तिथूनच कामाला सुरुवात केली. लाइफस्टाइल,फॅशन ,फूड या विषयांवर लिखाणाची आवड असून सध्या नवराष्ट्र वेब मध्ये कार्यरत आहे.