20 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतात 5 दमदार 4×4 SUV; जिम्नीपासून थार रॉक्सपर्यंत पर्याय! चटकन पाहा फोटो

दिवाळी-छठपूजेमुळे Pune Railway स्थानकावर गर्दीचा महापूर! गर्दी नियंत्रणासाठी प्रशासान करणार ‘हे’ उपाय
दिवाळी-छठपूजेमुळे Pune Railway स्थानकावर गर्दीचा महापूर! गर्दी नियंत्रणासाठी प्रशासान करणार ‘हे’ उपाय
तेजस भागवत ·

Pune News: सध्या पुणे रेल्वे स्थानकावर नऊ तिकीट खिडक्या आणि १८ स्वयंचलित तिकीटविक्री यंत्रे (एटीव्हीएम) आहेत. दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या सुविधांमध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे.

MSRTC: एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा…; सरनाईकांचा अधिकाऱ्यांना इशारा
MSRTC: एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा…; सरनाईकांचा अधिकाऱ्यांना इशारा
तेजस भागवत ·

MSRTC: एसटी महामंडळ प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारते. या अधिभाराच्या बदल्यात प्रवाशांना स्वच्छतेच्या किमान सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

2026 Ducati Hypermotard V2 आणि V2 SP भारतात लाँच; किंमत 16.53 लाखांपासून सुरु! जाणून घ्या
2026 Ducati Hypermotard V2 आणि V2 SP भारतात लाँच; किंमत 16.53 लाखांपासून सुरु! जाणून घ्या
Atharva Rajopadhye ·

डुकाटीने भारतात 2026 हायपरमोटार्ड V2 आणि V2 SP लाँच केल्या आहेत. या बाइक्सची किंमत 16.53 लाख आणि 20.78 लाख रुपये आहे. 890 cc इंजिन, 118.3 bhp पॉवर आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक्ससह आलेल्या या सुपरबाइक्समध्ये V2 SP ला खास सस्पेन्शन आणि ब्रेम्बो ब्रेक्स मिळतात.

नवी टोयोटा फॉर्च्युनरचा डिसेंबरमध्ये होणार ग्लोबल प्रीमियर! या दमदार SUV च्या नव्या अवताराची उत्सुकता वाढली
नवी टोयोटा फॉर्च्युनरचा डिसेंबरमध्ये होणार ग्लोबल प्रीमियर! या दमदार SUV च्या नव्या अवताराची उत्सुकता वाढली
Atharva Rajopadhye ·

टोयोटा फॉर्च्युनरचा नेक्स्ट जनरेशन अवतार 1 डिसेंबर 2026 रोजी जागतिक स्तरावर सादर होणार आहे. नवीन डिझाइन, 12.3-इंच स्क्रीन आणि ADAS फीचर्सची चर्चा आहे. पण भारतात लोकप्रिय असलेले डिझेल इंजिन आणि 4-व्हील ड्राइव्ह सेटअप कायम राहणार का?

20 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतात 5 दमदार 4×4 SUV; जिम्नीपासून थार रॉक्सपर्यंत पर्याय! चटकन पाहा फोटो
20 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतात 5 दमदार 4×4 SUV; जिम्नीपासून थार रॉक्सपर्यंत पर्याय! चटकन पाहा फोटो
Atharva Rajopadhye ·

ऑफ-रोडिंगची आवड आहे, पण SUV खरेदीसाठी 20 लाख रुपयांपेक्षा जास्त बजेट खर्च करायचं नाही? भारतीय मार्केटमध्ये अशा कस्टमर्ससाठी 4x4 सिस्टीम असलेल्या अनेक दमदार SUVचे ऑप्शन आहेत. मारुती सुझुकी जिम्नीपासून महिंद्रा थार रॉक्सपर्यंत 5 SUV या लिस्टमध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये काही SUV खडबडीत रस्त्यांवर दमदार कामगिरी करतात, तर काही फॅमिली वापरासाठीही उपयुक्त आहेत. चला तर मग, या 5 SUVच्या किंमती, इंजिन आणि खास फीचर्स जाणून घेऊया!

Bhandara News: भंडाऱ्यात महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा त्रास! खराशी येथील प्रकार! १२० रुग्णांवर उपचार, आरोग्य यंत्रणा सतर्क
Bhandara News: भंडाऱ्यात महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा त्रास! खराशी येथील प्रकार! १२० रुग्णांवर उपचार, आरोग्य यंत्रणा सतर्क
Atharva Rajopadhye ·

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी येथे महाप्रसाद खाल्ल्यानंतर नागरिकांना उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला. बुधवारी दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 120 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागे अन्नविषबाधा आहे का, हे शोधण्यासाठी अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Ultraviolette X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक लाँच! किंमत 2.65 लाख रुपये, रेंज 343 km; जाणून घ्या डिटेल्स
Ultraviolette X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक लाँच! किंमत 2.65 लाख रुपये, रेंज 343 km; जाणून घ्या डिटेल्स
Atharva Rajopadhye ·

अल्ट्राव्हायोलेट एक्स-47 व्हेनम इलेक्ट्रिक बाइक भारतात 2.65 लाख रुपयांच्या इंट्रोडक्टरी किमतीत लाँच झाली आहे. 343 km IDC रेंज, 155 kmph टॉप स्पीड आणि 12 kW DC फास्ट चार्जिंग ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पण पहिल्या 5,000 कस्टमर्सनंतर किंमत किती असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

‘धुरंधर’चा थरार आता घरबसल्या अनुभवता येणार! एकाच वेळी तीन चॅनेलवर चित्रपटाचं प्रसारण? वाचा सविस्तर
‘धुरंधर’चा थरार आता घरबसल्या अनुभवता येणार! एकाच वेळी तीन चॅनेलवर चित्रपटाचं प्रसारण? वाचा सविस्तर
तेजस भागवत ·

Dhurandhar: आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने जागतिक दर्जाची अ‍ॅक्शन दृश्ये, प्रेक्षकांकडून शिट्ट्या आणि टाळ्यांची दाद मिळवणारे संवाद तसेच कलाकारांच्या अप्रतिम अभिनयासाठी सर्व स्तरांतून प्रशंसा मिळवली आहे.

IndiaAI Fellowship 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकार देणार लाखो रुपयांची फेलोशिप; अर्ज कसा करावा?
IndiaAI Fellowship 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकार देणार लाखो रुपयांची फेलोशिप; अर्ज कसा करावा?
श्रेया देशमुख ·

IndiaAI Fellowship 2026: केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत येणाऱ्या 'IndiaAI' ने फेलोशिप प्रोग्राम २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

MESCO Pune Recruitment 2026: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात ‘या’ पदासाठी भरती सुरू; असा करा अर्ज
MESCO Pune Recruitment 2026: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात ‘या’ पदासाठी भरती सुरू; असा करा अर्ज
श्रेया देशमुख ·

MESCO Pune Recruitment 2026: मेस्को (MESCO) मध्ये प्रशासन सल्लागार पदासाठी सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ३० ऑक्टोबर २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

India at UN: ‘बिन लादेन जिथे मारला गेला, तिथेच राहतोय दाऊद…’; संयुक्त राष्ट्रात भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल
India at UN: ‘बिन लादेन जिथे मारला गेला, तिथेच राहतोय दाऊद…’; संयुक्त राष्ट्रात भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल
हर्षदा पाटोळे ·

India At UN : भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दहशतवादावर कठोर भूमिका घेतली असून, विशेषतः दाऊद इब्राहिमवरील संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील त्रुटींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दाऊद इब्राहिमच्या अल-कायदाशी असलेल्या संबंधांचा उल्लेख न करणे ही एक गंभीर चूक असल्याचे भारताने म्हटले आहे.

Pune Drunk and Drive: दारूच्या नशेत भरधाव कार थेट बंगल्याच्या गेटवर; गेट तोडून डस्टरचेही नुकसान
Pune Drunk and Drive: दारूच्या नशेत भरधाव कार थेट बंगल्याच्या गेटवर; गेट तोडून डस्टरचेही नुकसान
anuradha sagar ·

Pune Crime News: हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले की, आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत होता. गाडी बंगल्याच्या गेटला धडकल्याने गेट तुटले आणि कारचे नुकसान झाले.

IND vs NZ: अर्शदीप सिंगने पूर्ण केलं ‘शतक’; मैदानात उतरताच रचला इतिहास, विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये एन्ट्री
IND vs NZ: अर्शदीप सिंगने पूर्ण केलं ‘शतक’; मैदानात उतरताच रचला इतिहास, विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

Arshdeep Singh Becomes Second Indian Pacer 100 T20I Matches: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना क्राइस्टचर्च येथे सुरु आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची चाहूल! तामिळनाडूत 26 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची चाहूल! तामिळनाडूत 26 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
Rakesh Khedekar ·

Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत 26 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Government : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7/12 वरील जमीन हिस्सा विक्रीसाठी नवा नियम, फडणवीस सरकारचे नवे आदेश
Maharashtra Government : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7/12 वरील जमीन हिस्सा विक्रीसाठी नवा नियम, फडणवीस सरकारचे नवे आदेश
विवेक ·

Maharashtra Government : सामायिक 7/12 उताऱ्यावरील जमीन हिस्सा विक्रीचे नियम जाणून घ्या. मोजणीची ‘क’ प्रत असल्यास संमतीची अट काय आणि प्रत नसल्यास NOC का आवश्यक आहे?

IND Vs NZ: नमनचा ‘धीर’ न्यूझीलंडसाठी ठरला घातक; अटीतटीच्या लढतीत टीम India ने मारली बाजी
IND Vs NZ: नमनचा ‘धीर’ न्यूझीलंडसाठी ठरला घातक; अटीतटीच्या लढतीत टीम India ने मारली बाजी
तेजस भागवत ·

IND Vs NZ: न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. मायकेल ब्रेसवेलने दोन महत्वाच्या विकेट्स घेत भारताला थोडेसे अडचणीत आणले होते. त्यानंतर नाथन स्मिथने देखील एक विकेट घेतली.

Ravana Knowledge : अहंकाराच्या मागे दडलेला ‘महापंडित’! रावणाने घेतलेले ‘हे’ उच्च शिक्षण एकदा वाचाच
Ravana Knowledge : अहंकाराच्या मागे दडलेला ‘महापंडित’! रावणाने घेतलेले ‘हे’ उच्च शिक्षण एकदा वाचाच
श्रेया देशमुख ·

Ravana Knowledge & History: रामायणाच्या कथेमध्ये रावणाचे नाव प्रामुख्याने अहंकार, शक्ती प्रदर्शन आणि भगवान राम यांच्याशी झालेल्या युद्धासाठी घेतले जाते, परंतु तो अत्यंत विद्वान तपस्वी आणि अनेक ग्रंथांचा जाणकार होता हे खूप कमी लोकांना माहिती आहे.  

संशयाचे भूत डोक्यात शिरले अन् ७४ वर्षांच्या वृद्धाचा काटा काढला; इंदापूरमधील अंगावर काटा आणणारी घटना
संशयाचे भूत डोक्यात शिरले अन् ७४ वर्षांच्या वृद्धाचा काटा काढला; इंदापूरमधील अंगावर काटा आणणारी घटना
Sanofar Nayakawadi ·

स्मशानभूमीत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याचा मारेकऱ्यांचा समज होता, पण सरणावर वापरलेल्या लाकडाने आणि रक्ताच्या एका डागाने पोलिसांना थेट आरोपींच्या दारापर्यंत पोहोचवले. पुणे ग्रामीण आणि वालचंदनगर पोलिसांनी केलेल्या या थरारक तपासाने एका गूढ खुनाचा छडा लावला.

Rohit Pawar PC: SIR – निवडणूक आयोगाचे कारनामे’ दाखवत रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा
Rohit Pawar PC: SIR – निवडणूक आयोगाचे कारनामे’ दाखवत रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा
anuradha sagar ·

Rohit Pawar PC: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर (एसआयआर) प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी देशात कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय मनमानी पद्धतीने १३ कोटी मतदारांना वगळण्यात आल्याचा आरोप केला आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं
Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं
विवेक ·

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी कथित ऑडिओ क्लिपमधून 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा आरोप केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदे गटाने आरोप फेटाळत क्लिपची चौकशी करण्याची मागणी केली आहे.