Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

Ankita Karangutkar ·

Multibagger Stocks : शेअर बाजारात सध्या सतत होणाऱ्या घसरणीमुळे आणि पडझडीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार चिंतेत आहेत. अशा वेळेला काही शेअर्सनी मात्र बाजाराच्या विरुद्ध दिशेने कामगिरी करत आहेत. बाजारातील या तणावाच्या वातावरणातही 'या' ५ शेअर्सनी ६२ टक्क्यांपर्यंत बंपर रिटर्न देत गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहं.

YouTube Income Tax : डिजिटल क्रिएटर्सची कमाई ‘टॅक्स फ्री’ नाही! 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; नाहीतर भरावा लागेल मोठा दंड
YouTube Income Tax : डिजिटल क्रिएटर्सची कमाई ‘टॅक्स फ्री’ नाही! 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; नाहीतर भरावा लागेल मोठा दंड
Ankita Karangutkar ·

YouTube Income Tax : युट्यूब आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून होणारी कमाई पूर्णपणे टॅक्स फ्री असते असा तुमचा समज असेल, तर तो चुकीचा आहे. प्राप्तिकर नियमांनुसार युट्यूबवरून होणाऱ्या कमाईवरही टॅक्स लागू होतो. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल, तर ३१ ऑगस्टपूर्वी टॅक्ससंबंधित आवश्यक प्रक्रिया व फाइलिंग पूर्ण करणे बंधनकारक आहे.

‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
विवेक ·

29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलन सुरू करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी 123 गावांतील मराठा बांधवांसोबत बैठक घेतली. ‘सरकारने डाव टाकला तर मराठेही डाव टाकणार,’ असा इशारा त्यांनी दिला.

LPG Rate Today: LPG Rate वाढला? महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे आजचे दर पाहून धक्का बसेल!
LPG Rate Today: LPG Rate वाढला? महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे आजचे दर पाहून धक्का बसेल!
Riddhi Vanne ·

LPG Rate Today: 23 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रातील 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात मोठा बदल झाल्याचे या माहितीत नमूद नाही. मात्र शहरानुसार सिलेंडरच्या किमती वेगवेगळ्या आहेत.

Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी
Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी
Riddhi Vanne ·

Adani Group Ganeshotsav: मुंबईच्या प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळासोबत अदानी समूहाने औपचारिक भागीदारी केली आहे. शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या या मंडळाच्या गणेशोत्सवात यंदा अदानी समूहाचा सहभाग पाहायला मिळणार आहे.

NTA Reforms: NTA ला संपवणे हा योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या याबाबत युजीसीचे माजी चेअरमन नेमकं काय म्हणाले?
NTA Reforms: NTA ला संपवणे हा योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या याबाबत युजीसीचे माजी चेअरमन नेमकं काय म्हणाले?
श्रेया देशमुख ·

NTA Reforms: पेपर लीक प्रकरणांनंतर NTA वर उपस्थित झालेल्या प्रश्नांवर युजीसीचे माजी चेअरमन मामिडाला जगदीश कुमार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. NTA ला बळकट करण्याबाबत त्यांचे विचार सविस्तर जाणून घ्या.

Bank Of Baroda: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! २,४८२ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…
Bank Of Baroda: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! २,४८२ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…
श्रेया देशमुख ·

Bank Of Baroda recruitment : बँक ऑफ बडोदामध्ये २,४८२ लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पॅटर्न आणि ऑनलाइन अर्ज करण्याच्या पद्धतीबद्दल सविस्तर जाणून घ्या.

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
Riddhi Vanne ·

The Exorcist Movie: रविवारी हॉरर सिनेमा पाहण्याचा मूड असेल तर ‘द एक्सॉर्सिस्ट: बिलीवर’ हा एक पर्याय ठरू शकतो. १९७३ मधील प्रसिद्ध ‘द एक्सॉर्सिस्ट’शी जोडलेली ही कथा दोन मुलींच्या अचानक बेपत्ता होण्याभोवती फिरते.

Viral Video: छोलेच्या बिलावर सुनेची भन्नाट कमेंट! नोट वाचताच सगळ्यांची हसून पुरेवाट
Viral Video: छोलेच्या बिलावर सुनेची भन्नाट कमेंट! नोट वाचताच सगळ्यांची हसून पुरेवाट
Riddhi Vanne ·

Viral Video: ऑनलाइन जेवणाची ऑर्डर देताना एका महिलेने केलेली भन्नाट मागणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पायल नावाच्या महिलेने दोन प्लेट छोले भटुरे ऑर्डर करताना रेस्टॉरंटला छोले इतके तिखट बनवण्याची विनंती केली की ते तिच्या सासूला खाता येऊ नयेत.

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
Ankita Karangutkar ·

LIC Jeevan Umang Plan : सुरक्षित गुंतवणूक आणि वृद्धापकाळी नियमित उत्पन्नाचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी हा पर्याय उत्तम आहे. सध्याच्या काळात एलआयसीची 'जीवन उमंग' पॉलिसी अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. या योजनेत दरमहा अवघे 5000 रुपये गुंतवून तुम्हाला वयाच्या 100 वर्षांपर्यंत मजबूत लाइफ इन्शुरन्स कव्हर मिळते.

Awarapan 2 Collection Day 9: यशच्या ‘Toxic’पूर्वीच ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! ९ दिवसांत कमाईचा आकडा किती?
Awarapan 2 Collection Day 9: यशच्या ‘Toxic’पूर्वीच ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! ९ दिवसांत कमाईचा आकडा किती?
Riddhi Vanne ·

Awarapan 2 Collection Day 9: इमरान हाश्मी आणि दिशा पाटनी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘आवारापन 2’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यश मिळवलं असून, त्याच्या कमाईच्या आकड्यांमुळे सिनेमाची चर्चा वाढली आहे.

Kartik Aaryan Surgery: सेटवर दुखापत अन् थेट सर्जरी! कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला नेमकं काय झालं?
Kartik Aaryan Surgery: सेटवर दुखापत अन् थेट सर्जरी! कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला नेमकं काय झालं?
Riddhi Vanne ·

Kartik Aaryan Surgery: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याला आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली. अॅक्शन सीनच्या शूटिंगवेळी झालेली दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यानंतर कार्तिकवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र लवकरच होणार जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेची जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..
UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र लवकरच होणार जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेची जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..
श्रेया देशमुख ·

UPSC CDS 2 Admit Card 2026: युपीएससी सीडीएस २ परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र लवकरच upsc.gov.in वर जाहीर होणार आहे. १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि डाऊनलोड करण्याची पद्धत जाणून घ्या.

AIAPGET २०२६ परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने रद्द; आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा परीक्षा, जाणून घ्या सविस्तर!
AIAPGET २०२६ परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने रद्द; आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा परीक्षा, जाणून घ्या सविस्तर!
श्रेया देशमुख ·

Ayush PG entrance exam date: जयपूरमधील परीक्षा केंद्रावर वीज गेल्यामुळे रद्द झालेली AIAPGET २०२६ परीक्षा आता १ सप्टेंबर रोजी होणार आहे. एनटीएच्या नव्या अधिसूचनेबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच.

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या MBBS कोर्सचा ५.५ वर्षांचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि वर्षनिहाय माहिती..
डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या MBBS कोर्सचा ५.५ वर्षांचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि वर्षनिहाय माहिती..
श्रेया देशमुख ·

MBBS Course Duration: एमबीबीएस (MBBS) कोर्स किती वर्षांचा असतो? पहिल्या वर्षापासून इंटर्नशिपपर्यंतचा संपूर्ण वर्षनिहाय अभ्यासक्रम आणि डॉक्टर होण्याचा प्रवास जाणून घ्या.

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?
Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?
Ankita Karangutkar ·

Analogue Paneer Ban : हिमाचल प्रदेशनंतर आता इतर काही राज्यांनीही आरोग्यासाठी घातक असणाऱ्या 'ॲनालॉग पनीर'च्या विक्री आणि निर्मितीवर पूर्ण बंदी घातली आहे. नकली पनीर शरीरासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते.

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
ज्ञानेश्वर मोरे ·

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीमध्ये लहान मुलांना दिला जाणारा आहारातील वाटाणा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पुरंदर तालुक्यातील अंगणवाड्यांना दिला जाणारा वाटाणाही त्याच प्रतीचा असल्याचे उघड झाले आहे.

AI Skills: ३ तासांचे काम फक्त १० मिनिटांत होणार पूर्ण! जाणून घ्या प्रॉडक्टिव्हिटी वाढवणाऱ्या ५ जबरदस्त AI स्किल्स!
AI Skills: ३ तासांचे काम फक्त १० मिनिटांत होणार पूर्ण! जाणून घ्या प्रॉडक्टिव्हिटी वाढवणाऱ्या ५ जबरदस्त AI स्किल्स!
श्रेया देशमुख ·

AI Skills: एआय (AI) टूल्सच्या मदतीने तुमची उत्पादकता १० पटीने वाढवा. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, डेटा विश्लेषण आणि कन्टेन्ट जनरेशनसारख्या ५ महत्त्वाच्या एआय स्किल्सबद्दल सविस्तर वाचा.

अरे बापरे… ट्रेनच्या पार्सल कोचमध्ये घुसवली अख्खी रिक्षा! VIDEO पाहून सोशल मीडिया यूजर्सही चक्रावले
अरे बापरे… ट्रेनच्या पार्सल कोचमध्ये घुसवली अख्खी रिक्षा! VIDEO पाहून सोशल मीडिया यूजर्सही चक्रावले
नुपूर भगत ·

Auto Rikshaw In Train : मराठी भाषेवरची सक्ती वाढत असून व्हिडिओत दावा केला आहे की, कारावाईला घाबरुन रिक्षाचालक राज्य सोडून जाताना दिसला. चालक एकटा जात नव्हता तर रेल्वेच्या डब्यात रिक्षा कोंबून तिलाही आपल्या गावी घेऊन जाण्याची योजना आखत होता. ही घटना सध्या जोरदार व्हायरल होतेय.

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?
Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?
Ankita Karangutkar ·

Amrit Bharat 3.0 : सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक अत्यंत आनंदाची बातमी आणली आहे. बजेट प्रवासासाठी लोकप्रिय ठरलेल्या 'अमृत भारत' ट्रेनच्या ३.० व्हर्जनमध्ये आता AC कोचचाही समावेश केला जाणार आहे. अत्यंत कमी तिकिटात 'वंदे भारत' एक्सप्रेससारख्या सुविधा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.