'टाइम महाराष्ट्र' डिजीटल न्यूज एजन्सीमधून प्रशिक्षणार्थी म्हणून काम. मराठी भाषेत लिहिण्याचा अनुभव असून वेगवेगळ्या सेक्शनमध्ये काम करण्याची इच्छा. लाइफस्टाइल, व्हायरल, पर्यटन, क्राइम या विषयांवर लिखाण केले आहे. लाइफस्टाइलसह नवनवीन विषयांवर लिहिण्याची आवड. दांडगा अनुभव नसला तरी लिखाणाची जाण असून नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या कंटेट रायटर म्हणून नवराष्ट्रमध्ये कामाला सुरूवात केली असून पुढे मोठा पल्ला गाठायची इच्छा