शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात असताना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ निवारणासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून बैठकीत एकूण पाच निर्णय घेण्यात आले.