मी १२ वर्ष किंबहुना त्या पेक्षा जास्त न्यु मीडिया मध्ये डिजिटल मार्केटिंग च काम करत आहे SEO असो SMM. त्याच बरोबर Sports आणि Viral मध्ये लेखनाच अनुभव आहे. एडिटोरिअल टीम सोबत Content Strategy बनवणे तसेच Tech Team बरोबर Site audit करून Website चे error Solve Karne Product Team बरोबर राहून रचनात्मक काम करणे.