Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र
Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र
Chaitanya Pisal ·

Turkey LGBTQ Crackdown : तुर्कीमध्ये LGBTQ+ समुदाय आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात अनेक शहरांमध्ये समन्वित पोलिस कारवाई करण्यात आली. डझनभर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनांमध्येही अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Maruti Suzuki: मारुती सुझुकीचे ग्रीन कार विक्रीचे लक्ष्य वाढले! 10 लाख वाहनांचे टार्गेट
Maruti Suzuki: मारुती सुझुकीचे ग्रीन कार विक्रीचे लक्ष्य वाढले! 10 लाख वाहनांचे टार्गेट
Atharva Rajopadhye ·

मारुती सुझुकीने FY27 मधील ग्रीन वाहन विक्रीचे लक्ष्य जवळपास 10 लाख युनिट्स केले आहे. CNGच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीचा भर आता पर्यायी पॉवरट्रेनवर अधिक स्पष्ट झाला असून, CNG AMT मॉडेल्समुळे ग्राहकांना आणखी एक पर्याय मिळाला आहे.

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स
Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स
Atharva Rajopadhye ·

रॉयल एनफिल्डने Classic 350 Signature White Edition Rs. 2.24 लाखांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च केली आहे. पांढऱ्या रंगासोबत Brown Touring Seats, Tripper Pod, Adjustable Levers आणि Slipper Clutch यांसारखी फीचर्स मिळतात. त्यामुळे नेहमीच्या Classic 350 पेक्षा हा व्हेरिएंट नेमका किती खास आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!
60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!
Atharva Rajopadhye ·

20 सप्टेंबरला झालेल्या One Ride 2026 ने सहभागाचा नवा विक्रम नोंदवला असून जगभरात 1,600 हून जास्त राइड्स झाल्या. आता 23 ऑक्टोबरला कंपनी संवर्धनासाठी किती योगदान देणार, याची घोषणा होणार असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे.

Kerala Police K9 Dogs: स्पोटक शोधण्यात होते पटाईत; पोलिसांच्या लाडक्या श्वानांना निवृत्तीनंतरचा मानाचा मुजरा!
Kerala Police K9 Dogs: स्पोटक शोधण्यात होते पटाईत; पोलिसांच्या लाडक्या श्वानांना निवृत्तीनंतरचा मानाचा मुजरा!
श्रेया देशमुख ·

Kerala Police K9 Dogs: केरळमधील कासारगोड पोलिसांच्या 'badi' आणि 'kami' या दोन विशेष के-९ लॅब्राडोर श्वानांना निवृत्तीनंतर भावूक निरोप देण्यात आला. स्फोटक शोधण्यात या दोन्ही श्वानांनी मोलाची भूमिका बजावली होती.

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
तेजस भागवत ·

ICC Rankings: भारतीय संघ क्रमवारीच्या अग्रस्थानी पोहोचला असला तरीही इंग्लंड आणि भारतीय संघाचे रेटिंग पॉईंट्स सारखेच आहेत.  मात्र आकडेवारीनुसार थोडीशी आघाडी भारतीय संघाला मिळाली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ टी 20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
श्रेया देशमुख ·

IIT Student Suicides Report 2026: देशातील आयआयटी संस्थांमध्ये २००६ ते २०२६ दरम्यान १७३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली आहे. परीक्षा, मानसिक ताण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित या धक्कादायक अहवालाचे विश्लेषण वाचा.

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती
Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती
श्रेया देशमुख ·

Swami Vivekanand College Pune Recruitment 2026: स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन, वाकड (पुणे) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती होणार आहे.

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू
Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू
श्रेया देशमुख ·

Devgiri College Hostel Rector Recruitment 2026: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या रेल्वे स्टेशन रोड येथील नामांकित 'देवगिरी महाविद्यालय' येथील मुलींच्या वसतिगृहासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
तेजस भागवत ·

Asian Games: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या सुवर्ण कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या शानदार विजयाचे कौतुक करण्यात आले आहे.

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
श्रेया देशमुख ·

Rayat Shikshan Sanstha : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांचे जीवनचरित्र, शैक्षणिक कार्य आणि सामाजिक योगदान याबद्दल जाणून घ्या.

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
ज्ञानेश्वर मोरे ·

माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विष्णुनगर येथे घडली आहे.

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
श्वेता झगडे ·

MHADA Lottery 2026: म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे नाशिक शहर परिसर आणि अहिल्यानगर येथील विविध गृहप्रकल्पांमधील ३३३ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीसाठी एकूण ४९३ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ३४१ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले.

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी
श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी
Dilip Bane ·

गणेशयाग हा श्रीगणेशाच्या कृपेसाठी केला जाणारा विशेष धार्मिक विधी मानला जातो. गणेशयागाची पूजा, हवन, अथर्वशीर्षाचे आवर्तन, नवग्रह पूजन, आहुती, पूर्णाहुती आणि यागाची सांगता कशी केली जाते, जाणून घ्या सविस्तर माहिती.

CBSE चा मोठा निर्णय! १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे सॅम्पल पेपर्स जाहीर; असे करा डाऊनलोड
CBSE चा मोठा निर्णय! १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे सॅम्पल पेपर्स जाहीर; असे करा डाऊनलोड
श्रेया देशमुख ·

CBSE Board Exam 2027: CBSE ने इयत्ता १० वी आणि १२ वीसाठी वेगवेगळ्या वेबपेजवर सॅम्पल पेपर आणि मार्किंग स्कीम उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी आपल्या वर्ग आणि विषयानुसार संबंधित PDF डाऊनलोड करू शकतात.

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस
Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस
श्रेया देशमुख ·

Youth Innovation Challenge India : दिल्ली टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये 'सेवा फर्स्ट' राष्ट्रीय यूथ इनोवेशन चॅलेंज सुरू झाले आहे. १०० दिवसांच्या या चॅलेंजमध्ये विद्यार्थ्यांना २ कोटींच्या बक्षीसांसह स्टार्टअप आणि मेंटॉरशिपची संधी मिळणार आहे.

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
तेजस भागवत ·

Cricket: दुसऱ्या सामन्यात अथर्व बारटक्केच्या आक्रमक शतकाच्या जोरावर टायटन बुल्स्‌ संघाने गेम स्विंगर्सविरुद्ध एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम खेळताना टायटन बुल्स्‌ने २० षटकांत ७ गडी गमावून २१९ धावांचा डोंगर उभारला.

९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! NCERT चे ‘हे’ नवे पुस्तक लवकरच बाजारात येणार
९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! NCERT चे ‘हे’ नवे पुस्तक लवकरच बाजारात येणार
श्रेया देशमुख ·

NCERT Class 9 New Textbooks 2026 Released : NCERT ने २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता ९ वीची सुधारित पाठ्यपुस्तके जारी करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत गणिताचे नवीन पुस्तक बाजारात उपलब्ध झाले आहे, तर सामाजिक शास्त्राचे नवीन पुस्तकही लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
विवेक ·

राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात असताना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ निवारणासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून बैठकीत एकूण पाच निर्णय घेण्यात आले.

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
नुपूर भगत ·

Unique Ganpati Pandal : सुप्रीम कोर्टाच्या थीमवर सजवण्यात आला गणेशाचा पंडाल. न्यायमूर्ती बनले गणपती तर शेजारी बेलिफ बनून उभे होते मूषकराज. या अनोख्या पंडालाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे.