Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष
Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष
दिपाली नाफडे ·

Infertility Cause: लग्नानंतर हल्ली अनेक महिलांना गर्भधारणा न होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याची नेमकी कारणं काय आहेत याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ५ महत्त्वाची कारणं जाणून घेऊया.

फोन उचलताच आपण ‘हॅलो’ का म्हणतो? या एका शब्दामागे आहे रंजक इतिहास! जाणून घ्या
फोन उचलताच आपण ‘हॅलो’ का म्हणतो? या एका शब्दामागे आहे रंजक इतिहास! जाणून घ्या
Atharva Rajopadhye ·

फोन उचलताच “हॅलो” म्हणणे इतके स्वाभाविक झाले आहे की त्यामागची गोष्ट अनेकांना माहीतच नाही. विशेष म्हणजे अलेक्झांडर बेल यांना “Ahoy!” आवडत होते, तर थॉमस एडिसन यांनी “Hello” लोकप्रिय होण्यास हातभार लावला.

‘संताप’ गाणे का ठरतंय Gen Z चा आवाज? विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी अन् एमिनेमची प्रेरणा! रॅपर Vishay Khxl तुफान चर्चा
‘संताप’ गाणे का ठरतंय Gen Z चा आवाज? विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी अन् एमिनेमची प्रेरणा! रॅपर Vishay Khxl तुफान चर्चा
Ankita Karangutkar ·

Vishay Khxl Santap Rap Song : आजच्या Gen Z पिढीचे प्रश्न, अस्वस्थता आणि शिक्षणव्यवस्थेतील अन्यायाविरोधात आवाज उठवणारे मराठी रॅपर Vishay Khxl चे 'संताप' हे रॅप गाणे सोशल मीडियावर कमालीचे ट्रेंड होत आहे. जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनाची पार्श्वभूमी आणि एमिनेमच्या प्रेरणेतून साकारलेलं हे गाणं आहे.

Khandala Revenue Lok Adalat : खंडाळा तालुक्यात ५ ऑक्टोबर अन् ७ डिसेंबरला महसूल लोक अदालत; प्रलंबित दावे सुटणार!
Khandala Revenue Lok Adalat : खंडाळा तालुक्यात ५ ऑक्टोबर अन् ७ डिसेंबरला महसूल लोक अदालत; प्रलंबित दावे सुटणार!
anuradha sagar ·

Khandala Revenue Lok Adalat: महसुली दावे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा खर्च होतो.दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने प्रकरणांचा निपटारा झाल्यास पक्षकारांना जलदगतीने वादातून मार्ग काढण्याची संधी मिळते आणि अर्धन्यायिक यंत्रणेवरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होण्यास मदत होते.

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
श्वेता झगडे ·

ST Bus News: एसटी महामंडळाने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेतील 4 आणि 7 दिवसांचे पास ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना पाससाठी आगारात जाण्याची गरज राहणार नाही. ऑनलाइन मिळालेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये PDF स्वरूपात दाखवता येणार आहे.

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’!  HCAH अन् QMS चा मोठा निर्णय
12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’! HCAH अन् QMS चा मोठा निर्णय
Ankita Karangutkar ·

HCAH And QMS Strategic Partnership : भारतातील घरपोच आरोग्यसेवा क्षेत्रातील अग्रगण्य हेल्थ केअर ॲट होम इंडिया HCAH आणि क्यूएमएस मेडिकल अलाइड सर्व्हिसेस QMS यांनी धोरणात्मक भागीदारीची अधिकृत घोषणा केली आहे. या करारांतर्गत दोन्ही कंपन्यांचे रुग्ण सहाय्य व्यवसाय क्यूएमएसच्या १००% मालकीच्या 'सारथी हेल्थकेअर' उपकंपनीत विलीन केले.

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश
काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश
ज्ञानेश्वर मोरे ·

काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दुसऱ्या दिवशी विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
Sanofar Nayakawadi ·

सहा लाखांचे कर्ज घेतले, पण सावकाराला दिले तब्बल अडीच कोटी रुपये... तरीही पैशांचा तगादा थांबला नाही! गुंडांची भीती, जीवे मारण्याच्या धमक्या अन् दोन वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न; कोल्हापुरातील या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश
Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश
Chaitanya Pisal ·

Nagpur News : नागपुरात DRIने अवघ्या तीन दिवसांत केलेल्या दोन धडक कारवायांमध्ये बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. तसेच अॅम्फेटामाइन तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटवरही कारवाई करण्यात आली.

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
अमृता यादव ·

Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवरात्रीनिमित्त ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’ हे विशेष पर्व पाहायला मिळणार आहे. स्वामी आणि रणजीतचा संघर्ष रंगणार.

या सप्टेंबरमध्ये टोयोटाने विकल्या 28,218 कार! 9 महिन्यांच्या विक्रीत 8% वाढ
या सप्टेंबरमध्ये टोयोटाने विकल्या 28,218 कार! 9 महिन्यांच्या विक्रीत 8% वाढ
Atharva Rajopadhye ·

टोयोटाने सप्टेंबरमध्ये 28,218 वाहनांची विक्री केली असून जानेवारी-सप्टेंबरची एकूण विक्री 2,94,914 युनिट्सवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कंपनी आता 2026 मध्ये 3 लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे.

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार
Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार
अमृता यादव ·

Kantara Chapter 1:‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या रिलीजला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या खास प्रसंगी होम्बले फिल्म्सने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले.

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
श्वेता झगडे ·

Dombivli News: गोग्रासवाडी परिसरातील अनधिकृत गोठ्यामुळे निर्माण झालेल्या दलदलीत पुन्हा एक व्यक्ती अडकल्याची घटना समोर आली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित अनधिकृत गोठ्यावर महापालिका प्रशासन ठोस कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सप्टेंबरमध्ये कियाच्या गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री! 32,017 युनिट्स विकून केला राडा
सप्टेंबरमध्ये कियाच्या गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री! 32,017 युनिट्स विकून केला राडा
Atharva Rajopadhye ·

सप्टेंबरमध्ये किआ इंडियाने 32,017 वाहनांची विक्री करत आतापर्यंतचा सर्वात मोठा मासिक सेल्स रेकॉर्ड केला. पण विशेष म्हणजे कंपनीच्या विक्रीत 41% वाढ झाली असून CNG, EV आणि हायब्रिड मॉडेल्सचा विस्तारही वेगाने सुरू आहे.

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
ज्ञानेश्वर मोरे ·

घराच्या चार भिंतींतच पॅकिंग मशीन लावून सुगंधित तंबाखूचा कारखाना थाटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी  सुशिलसिंग विश्वनाथ तोमर (वय २६) आणि उमेशसिंग रामदीन तोमर (वय २३, रा. दोघेही मोरेना, मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…
Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…

Yuzvendra chahal retire from First Class Cricket: भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने अचानक निृवत्तीची घोषणा केली आहे. चहलने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन
Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन
श्वेता झगडे ·

Farmers Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल 21 कोटी रुपयांचे बिल थकीत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. थकीत रक्कम तातडीने मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मध्यरात्रीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. हक्काचे पैसे मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
प्राजक्ता प्रधान ·

Navratri 2026:  शारदीय नवरात्रीदरम्यान गजकेसरी योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या हा योग विशेष बनवत आहे. हा योग जवळपास १०० वर्षांनंतर तयार होत आहे. हा योग काही राशींच्या लोकांना करिअर, संपत्ती आणि नातेसंबंधांवर परिणाम करणारा राहील. गजकेसरी योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घेऊया

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! Mahindra अन् Embraer चा नागपुरात विमान जोडणी प्रकल्प; IAF ची मान्यता मिळताच कामाला वेग
महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! Mahindra अन् Embraer चा नागपुरात विमान जोडणी प्रकल्प; IAF ची मान्यता मिळताच कामाला वेग
Ankita Karangutkar ·

Mahindra Embraer Nagpur Assembly Plant : भारतीय हवाई दलाच्या माध्यम वाहतूक विमान कार्यक्रमाचा संयुक्त पाठपुरावा करताना महिंद्रा ग्रुप आणि ब्राझिलियन कंपनी एम्ब्रेयरने C-390 मिलेनियम विमानांच्या जोडणी केंद्रासाठी नागपूरची निवड केली आहे.

Navi Mumbai विमानतळावरून प्रवाशांना मोठा फटका! IndiGo ने उड्डाणांच्या फेऱ्यांमध्ये केली कपात, पण नेमकं कारण काय?
Navi Mumbai विमानतळावरून प्रवाशांना मोठा फटका! IndiGo ने उड्डाणांच्या फेऱ्यांमध्ये केली कपात, पण नेमकं कारण काय?
Ankita Karangutkar ·

IndiGo Cuts Flights From Navi Mumbai : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. IndiGo ने आपल्या उड्डाणांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्याचा आणि काही मार्गांची विमाने पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे.