Salary vs Experience: तुम्हाला अनुभव आणि कामानुसार योग्य पगार मिळतोय का? ओळखून घ्या हे ५ महत्त्वाचे संकेत

श्रेया देशमुख ·

Salary vs Experience: तुम्हाला वय, अनुभव आणि जबाबदाऱ्यांनुसार योग्य पगार मिळतोय का? कमी वेतन मिळत असल्याचे ५ संकेत आणि पगारवाढीसाठी कसे बोलावे, जाणून घेण्यासाठी एकदा वाचा.

IND Vs UAE: आता इज्जतीचा सवाल! सेमीफायनलसाठी भारताला विजय गरजेचाच; UAE विरुद्ध कधी भिडणार?
IND Vs UAE: आता इज्जतीचा सवाल! सेमीफायनलसाठी भारताला विजय गरजेचाच; UAE विरुद्ध कधी भिडणार?
तेजस भागवत ·

IND Vs UAE: तिलक वर्माने १४९ बॉलमध्ये १०० रन्सची शतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने तिलक वर्माला अपेक्षित साथ न मिळाल्याने भारताला विजयापर्यंत पोहोचणे कठीण झाले.

Indonesia : इंडोनेशियात कँडी कारखान्याला भीषण आग; बेपत्ता 34 कामगारांपैकी 24 जणांचे अवशेष सापडले, DNA चाचणीतून होणार ओळख
Indonesia : इंडोनेशियात कँडी कारखान्याला भीषण आग; बेपत्ता 34 कामगारांपैकी 24 जणांचे अवशेष सापडले, DNA चाचणीतून होणार ओळख
हर्षदा पाटोळे ·

Indonesia Rescue Operation: जकार्ताला लागून असलेल्या बांटेन प्रांतातील आग विझवण्यासाठी पोलीस, लष्कर आणि इंडोनेशियन रेड क्रॉसच्या पथकांसह १५ अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

Ajay Atul Nashik Kumbh Mela: निविदा न काढताच अजय-अतुल यांना कुंभमेळ्याचं काम! एक कोटींच्या मंजुरीमागचं कारण काय?
Ajay Atul Nashik Kumbh Mela: निविदा न काढताच अजय-अतुल यांना कुंभमेळ्याचं काम! एक कोटींच्या मंजुरीमागचं कारण काय?
Riddhi Vanne ·

Ajay Atul Nashik Kumbh Mela: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सांस्कृतिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्यावर मुख्य कुंभमेळा गीतासह इतर गाण्यांच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी निविदा प्रक्रिया न राबवता त्यांची थेट निवड करण्यात आली.

Turkey Climate Summit : हवामानाची कोणालाच चिंता नाही? तुर्कस्तानमधील COP31 परिषद कराराशिवाय अपयशी; वाचा 4 मोठी कारणे
Turkey Climate Summit : हवामानाची कोणालाच चिंता नाही? तुर्कस्तानमधील COP31 परिषद कराराशिवाय अपयशी; वाचा 4 मोठी कारणे
हर्षदा पाटोळे ·

तुर्कस्तानमधील COP31 परिषद कोणत्याही मोठ्या कराराशिवाय संपली. एकमत न होऊ शकणारी परिषद अयशस्वी होण्याची ही पहिलीच वेळ होती. जागतिक हवामान चर्चा अयशस्वी का झाली? संपूर्ण वृत्तांत वाचा...

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये वादग्रस्त बांधकाम परवानग्यांना दणका; दोन परवानग्या रद्द!
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये वादग्रस्त बांधकाम परवानग्यांना दणका; दोन परवानग्या रद्द!
श्वेता झगडे ·

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील वादग्रस्त बांधकाम परवानग्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने सविस्तर अहवाल सादर केला आहे.

Fake Job Offer Letter: नोकरीच्या नावाखाली फसवणूक कशी ओळखाल? फर्जी जॉब ऑफर टाळण्याच्या ५ महत्त्वाच्या टिप्स
Fake Job Offer Letter: नोकरीच्या नावाखाली फसवणूक कशी ओळखाल? फर्जी जॉब ऑफर टाळण्याच्या ५ महत्त्वाच्या टिप्स
श्रेया देशमुख ·

Fake Job Offer Letter: नोकरी शोधताना येणारे फर्जी जॉब ऑफर लेटर आणि रिक्रूटमेंट स्कॅम्स कसे ओळखावेत? ईमेल डोमेन, फीची मागणी व मुलाखतीची खात्री कशी करावी, या ५ महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

IND Vs NZ: ‘… आधीच थोडासा अंदाज होता’; मॅच ड्रॉ अन् शुभमन गिलने केले मोठे भाष्य
IND Vs NZ: ‘… आधीच थोडासा अंदाज होता’; मॅच ड्रॉ अन् शुभमन गिलने केले मोठे भाष्य
तेजस भागवत ·

IND Vs NZ: भारत आणि न्यूझीलंडचा पहिला सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे भारताकडे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पुढे जाण्यासाठी कोणते पर्याय आहे ते जाणून घेऊयात. सध्या भारताच्या खात्यात ५० टक्के पॉईंट्स आहेत.

Shivaji University Recruitment 2026: शिवाजी विद्यापीठात लिपिक आणि थिएटर ऑपरेटर पदांची भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाइन अर्ज
Shivaji University Recruitment 2026: शिवाजी विद्यापीठात लिपिक आणि थिएटर ऑपरेटर पदांची भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाइन अर्ज
श्रेया देशमुख ·

Shivaji University Recruitment 2026: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या 'रेडिओ शिववाणी' प्रकल्पांतर्गत लिपिक आणि थिएटर ऑपरेटर पदांसाठी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी थेट मुलाखत होणार आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य असून पात्रता व मानधन तपशील जाणून घ्या.

Jio Recharge Plan: प्लॅन एक, फायदे अनेक! एकाच रिचार्जमध्ये मिळणार डेटा, कॉलिंग अन् ओटीटी… इतकी आहे किंमत
Jio Recharge Plan: प्लॅन एक, फायदे अनेक! एकाच रिचार्जमध्ये मिळणार डेटा, कॉलिंग अन् ओटीटी… इतकी आहे किंमत
हर्षदा जाधव ·

Recharge Plan: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये एक 999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 98 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाणार आहे. तसेच, यूजर्सना जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाणार आहे.

Air Ambulance: एअर ॲम्ब्युलन्स सेवेला मिळणार नवी दिशा; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश, प्रताप सरनाईक यांची माहिती
Air Ambulance: एअर ॲम्ब्युलन्स सेवेला मिळणार नवी दिशा; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश, प्रताप सरनाईक यांची माहिती
श्वेता झगडे ·

Air Ambulance: महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवेसाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाच्या पुढाकाराने सात सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला दोन महिन्यांत शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

FSSAI Action Against Bisleri: बापरे…! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखल
FSSAI Action Against Bisleri: बापरे…! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखल
anuradha sagar ·

देशातील प्रसिद्ध पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी 'बिस्लेरी' (Bisleri) च्या पाण्याचे नमुने सलग दोनदा गुणवत्ता चाचणीत नापास झाल्यानंतर हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी 'बिस्लेरी' (Bisleri) विरोधात अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) मोठी कारवाई करण्याची मंजुरी दिली आहे.

Stock Market Holiday: उद्या शेअर बाजार बंद राहणार! सोमवारी सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, जाणून घ्या उद्या काय चालू, काय बंद
Stock Market Holiday: उद्या शेअर बाजार बंद राहणार! सोमवारी सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, जाणून घ्या उद्या काय चालू, काय बंद
Riddhi Vanne ·

Stock Market Holiday: गुरु नानक जयंतीनिमित्त मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजाराला सुट्टी असणार आहे. त्यामुळे BSE आणि NSE वर इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि इतर संबंधित सेगमेंटमध्ये व्यवहार होणार नाहीत.

पुणे-नगर रस्त्यावर जबरी चोरीचा थरार; 58 हजारांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या
पुणे-नगर रस्त्यावर जबरी चोरीचा थरार; 58 हजारांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या
ज्ञानेश्वर मोरे ·

रात्रीच्या वेळी विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर तरुणाला अडवून शिवीगाळ करत मारहाण केल्यानंतर त्याच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने चोरून नेल्याच्या प्रकरणात येरवडा पोलिसांनी एका १९ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

Dev Diwali 2026: देवदिवाळीला दीपदानाचे विशेष महत्त्व; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि दिवे लावण्याची योग्य पद्धत
Dev Diwali 2026: देवदिवाळीला दीपदानाचे विशेष महत्त्व; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि दिवे लावण्याची योग्य पद्धत
प्राजक्ता प्रधान ·

Dev Diwali 2026: कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळीचा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी दीपदानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. हा सण दिव्यांचा सण म्हणून देखील ओळखला जातो. देव दिवाळीत दिवे लावण्याची शुभ वेळ, दिवे कुठे लावावेत आणि दिवे लावताना काय करावे, हे जाणून घेऊया.

Exam Preparation Tips: परीक्षेत चांगले गुण आणि रँक मिळवण्यासाठी स्मार्ट अभ्यास कसा करावा? जाणून घ्या सोप्या टिप्स
Exam Preparation Tips: परीक्षेत चांगले गुण आणि रँक मिळवण्यासाठी स्मार्ट अभ्यास कसा करावा? जाणून घ्या सोप्या टिप्स
श्रेया देशमुख ·

Exam Preparation Tips: परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी PYQ सोडवणे, नियमित रिव्हिजन, मॉक टेस्ट आणि कमकुवत विषयांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. स्मार्ट अभ्यासाच्या प्रभावी टिप्स जाणून घ्या.

BNCAP क्रॅश टेस्टनुसार भारतातील 5 सर्वात सुरक्षित SUV! महिंद्रा, टाटा, किया आणि मारुतीच्या गाड्यांना 5-स्टार रेटिंग
BNCAP क्रॅश टेस्टनुसार भारतातील 5 सर्वात सुरक्षित SUV! महिंद्रा, टाटा, किया आणि मारुतीच्या गाड्यांना 5-स्टार रेटिंग
Atharva Rajopadhye ·

2026 मध्ये भारतातील सर्वात सुरक्षित SUV च्या लिस्टमध्ये महिंद्रा XEV 9e आणि टाटा हॅरियर EV यांनी 32 पैकी 32 गुण मिळवले आहेत. महिंद्रा BE 6, किया सेल्टोस आणि मारुती व्हिक्टोरिस यांनीही चांगले स्कोअर केले आहेत. पाहा संपूर्ण लिस्ट!

BYD Ti7 अडकली कायद्याच्या कचाट्यात! डिफेंडरची नक्कल पडली महागात, युरोपमध्ये विक्री बंद!
BYD Ti7 अडकली कायद्याच्या कचाट्यात! डिफेंडरची नक्कल पडली महागात, युरोपमध्ये विक्री बंद!
Atharva Rajopadhye ·

डिफेंडरसारखा लूक असल्याने बीवायडीच्या Ti7 SUV ला युरोपमध्ये विक्रीबंदीचा सामना करावा लागत आहे. हंगेरीतील कारखान्यातील प्रोडक्शनवरही परिणाम होणार आहे. पण कंपनीने अपील करण्याचा निर्णय घेतला असून आता या कायदेशीर लढाईत पुढे काय घडणार, याकडे लक्ष लागले आहे.

भाजप- शिवसेनेत जुंपली! पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला, एकनाथ शिंदेंचे Mira Bhayandarसाठी योगदान काय?
भाजप- शिवसेनेत जुंपली! पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला, एकनाथ शिंदेंचे Mira Bhayandarसाठी योगदान काय?
श्वेता झगडे ·

Mira Bhayandar Politics : मिरा-भाईंदरमधील विकासकामांच्या श्रेयावरून भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष चिघळला आहे. भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी पाणीपुरवठा आणि मेट्रो प्रकल्पाचे श्रेय भाजपला देत शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, एकनाथ शिंदे यांचे मिरा-भाईंदरसाठी नेमके योगदान काय?

ASRB Recruitment 2026: कृषी क्षेत्रात करिअर करायचयं? १,३९३ पदांवर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
ASRB Recruitment 2026: कृषी क्षेत्रात करिअर करायचयं? १,३९३ पदांवर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
श्रेया देशमुख ·

ASRB Recruitment 2026: कृषी वैज्ञानिक निवड मंडळात (ASRB) टेक्निकल असिस्टंट आणि सीनियर टेक्निकल असिस्टंटच्या १,३९३ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. अंतिम मुदत १७ डिसेंबर २०२६ असून परीक्षा पॅटर्न व फी तपशील जाणून घ्या