Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा

विवेक ·

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवसांचं उपोषण स्थगित करून सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली. यावर त्यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी सवाल उपस्थित करत ED संदर्भातही दावा केला आहे.

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
तेजस भागवत ·

Ganesotsav: गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये जगभर पोहोचविण्यासाठी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?
Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?
तेजस भागवत ·

Ajit Agarkar: माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल याचे नाव या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. अशातच पार्थिवने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून, त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात
‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात
तेजस भागवत ·

संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एसएफआय, एआयएसएफ, महिला काँग्रेस, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पॅन्थर परिवर्तन चळवळ, नागरी मूलभूत हक्क अभियान आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र यांनी पाठिंबा दिला आहे.

PepsiCo India चा 36000 शेतकऱ्यांना दिलासा; ‘pep+’ उपक्रमांतर्गत शाश्वत शेती आणि जलसंवर्धनाला गती
PepsiCo India चा 36000 शेतकऱ्यांना दिलासा; ‘pep+’ उपक्रमांतर्गत शाश्वत शेती आणि जलसंवर्धनाला गती
Ankita Karangutkar ·

PepsiCo Positive Pep Plus India : पेप्सिकोने 'पेप्सिको पॉझिटिव्ह' (pep+) उपक्रमांतर्गत २०२५-२६ चा शाश्वत विकास (ESG) अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतात ३६,००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन शाश्वत शेती, उत्पादनात शंभर टक्के पाणी पुनर्भरण, ई-वाहनांचा वापर, ५०% पेक्षा जास्त कमी साखरेची पेये उपलब्ध करून देण्याची दिशा निश्चित केली.

‘श्रीमंत’ बाप्पाचा राजेशाही थाट! दगडूशेठच्या चरणी २५१ किलोचा रसमलाई मोदक आणि मोतीचूर लाडूचा नैवेद्य
‘श्रीमंत’ बाप्पाचा राजेशाही थाट! दगडूशेठच्या चरणी २५१ किलोचा रसमलाई मोदक आणि मोतीचूर लाडूचा नैवेद्य
तेजस भागवत ·

Dagdusheth Halwai: डब्लू एस बेकर्सच्या वतीने २५१ किलोचा रसमलाई फ्लेवरचा भव्य मोदक केक बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आला. डब्लू एस बेकर्सचे संचालक विकास अग्रवाल यावेळी उपस्थित होते.

Onion Price Rise : चाललंय काय? सरकारला दरावर नियंत्रण मिळेना, कांदा पुन्हा रडवणार… बाजारात 70  रुपये किलोने विक्री
Onion Price Rise : चाललंय काय? सरकारला दरावर नियंत्रण मिळेना, कांदा पुन्हा रडवणार… बाजारात 70 रुपये किलोने विक्री
Ankita Karangutkar ·

Onion Price Rise : केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बफर स्टॉकमधून कांदा बाजारात आणूनही किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो ७० रुपयांवर पोहोचले आहेत. पुरवठ्यातील तुटवडा आणि आवक घटल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

IND vs AFG  : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..
IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..
Rakesh Khedekar ·

IND vs AFG : भारत व अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार दिल्ली पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी त्यांनी आतापर्यंत १९ जणांना अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर
International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर
दिपाली नाफडे ·

International Equal Pay Day: जगभरात १८ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या समान वेतन दिनाचा मुख्य उद्देश पुरुष-महिला वेतनातील तफावत दूर करणे आणि समान कामासाठी समान वेतनाच्या मागणीला बळकट करण्याचं आहे

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
दिपाली नाफडे ·

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. बांबूची उपयुक्तता आणि फायदे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र
‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र
ज्ञानेश्वर मोरे ·

अनाथ बालकांचे केवळ संगोपन न करता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाने तीन अनाथ बालकांना ‘आपले सरकार’ केंद्र चालविण्याची संधी उपलब्ध करून दिली.

World News : काळ्या दगडावरची पांढरी रेष ;ट्रम्प आणि नेतन्याहू सत्तेत असे पर्यंत होर्मूझ बंदच राहणार ;इराण
World News : काळ्या दगडावरची पांढरी रेष ;ट्रम्प आणि नेतन्याहू सत्तेत असे पर्यंत होर्मूझ बंदच राहणार ;इराण
Chaitanya Pisal ·

World News : इराणने होर्मूझ सामुद्रधुनीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू सत्तेत असेपर्यंत होर्मूझ खुला केला जाणार नसल्याची भूमिका इराणकडून मांडण्यात आली आहे. जगातील महत्त्वाच्या तेल आणि ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मूझमधील तणावामुळे आखाती देशांमधील व्यापारावर परिणाम होणार आहे .

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
Atharva Rajopadhye ·

कावासाकीने एलिमिनेटर 500 SE ला नव्या मॅट ब्लॅक फिनिशमध्ये सादर केले आहे. 451 cc इंजिन, 45 hp पॉवर आणि कमी सीट उंचीमुळे ही क्रूझर बाइक चर्चेत आली आहे. पण भारतात तिची एंट्री होणार का, हा प्रश्न अद्याप कायम आहे.

Chicago Pneumatic चं नवं तंत्रज्ञान, CPS 950-300 पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर लाँच; आता कठीण ड्रिलिंग कामंही होणार अधिक सुलभ
Chicago Pneumatic चं नवं तंत्रज्ञान, CPS 950-300 पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर लाँच; आता कठीण ड्रिलिंग कामंही होणार अधिक सुलभ
Ankita Karangutkar ·

Chicago Pneumatic : शिकागो न्यूमॅटिक इंडियाने वॉटरवेल, मायनिंग आणि सोलर फाऊंडेशन ड्रिलिंगसाठी नवीन 'CPS 950-300' पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर लाँच केला आहे. १०% पर्यंत इंधन बचत आणि ८०० फूट खोलीपर्यंत ड्रिलिंग क्षमतेसह डिझाइन केलेले हे मशीन कंत्राटदारांना उत्पादकता वाढवण्यास आणि कामाचा खर्च कमी करण्यास मदत करेल.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! TMC चं नाव-चिन्ह गोठवलं; नव्या नावासह मिळालं नवं चिन्ह
Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! TMC चं नाव-चिन्ह गोठवलं; नव्या नावासह मिळालं नवं चिन्ह
विवेक ·

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. तृणमूल काँग्रेसमधील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पक्षाचं मूळ नाव आणि ‘घासफूल’ चिन्ह अंतरिम स्वरूपात गोठवलं आहे. दोन्ही गटांना आगामी पोटनिवडणुकांसाठी स्वतंत्र नावं आणि चिन्हं देण्यात आली आहेत.

Accident News: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कारची ट्रकला जोरदार धडक , २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Accident News: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कारची ट्रकला जोरदार धडक , २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Sanofar Nayakawadi ·

पुणे-सातारा महामार्गावर किकवी गावाच्या हद्दीत कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. साताऱ्याहून पुण्याकडे येताना तरुणाच्या कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर राजगड पोलिसांसह महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी

NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज
NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज
दिपाली नाफडे ·

NLSIU Fellowship: पदवीधर संशोधन फेलोशिप जाहीर करण्यात आली असून, यामध्ये ₹५०,००० मासिक वेतन दिले जाईल. इच्छुक विद्यार्थी ३० ऑक्टोबर २०२६ पूर्वी अर्ज करू शकतात. संपूर्ण तपशील येथे दिला आहे.

Maharashtra News: पीक नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक
Maharashtra News: पीक नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक
Riddhi Vanne ·

Maharashtra News: पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’
T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’

Jos Buttler first Batsman to score 15000 Runs in T20I: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात जोस बटलरने अवघ्या १६ चेंडूंमध्ये ३० धावा ठोकल्या. या खेळीसह बटलरने टी२० क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पा ओलांडला.

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
anuradha sagar ·

PCMC Co-opted Corporator : सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते. पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहून सभा १५ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याचे महापौरांनी जाहीर केले.