Abhijit Kelkar News : मराठी अभिनेता अभिजित केळकर याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून मुंबईतील मालाड पूर्व परिसरातील पुष्पापार्क, बाणडोंगरी येथील वडिलोपार्जित घराच्या पुनर्विकासावरून गंभीर आरोप केले आहेत.
Sambhajinagar Building Collapse : छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा परिसरात जालना रोडवरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाचे पहिल्या मजल्याचे छत २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कोसळले. या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Ajay Devgn Old Video : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 2019 मधील अजमेर शरीफ दर्गा भेटीचा जुना व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलगा युगसोबत दर्ग्यात गेलेल्या अजयला चाहत्यांच्या मोठ्या गर्दीचा सामना करावा लागत आहे.
Hero MotoCorp latest Scooter : हिरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय फॅमिली स्कूटरची नवीन डेस्टिनी ११० क्लासिक एडिशन लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये निओ-रेट्रो डिझाइन, आकर्षक ड्युअल-टोन रंगसंगती, विशेष ३डी क्लासिक एडिशन बॅज आणि स्ट्राइप डिटेलिंग देण्यात आले.
17 Year Old Student Death : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील भीमाशंकर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात वेदांत सहाणे या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू , समोरून येणारी इनोव्हा कार पाहून अचानक ब्रेक लावल्यानंतर त्याची स्कूटर घसरल्याचे बातमी समोर येत आहे.
Woman Caught With Lover : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे करवा चौथच्या दिवशी एक धक्कादायक घटना समोर, चार मुलांची आई असलेल्या विवाहित महिलेने पतीच्या आधी प्रियकरासोबत उपवास सोडल्याचा आरोप आहे.
Blue Drum Case : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील नवाबगंज परिसरातील बरईपूर गावात एका घराखाली नोटांनी भरलेले तीन ड्रम आढळल्याची घटना समोर आली. या ड्रममध्ये ५०० रुपयांच्या नोटा असल्याचे सांगितले जाते.
Ujedachya Vatevar Exhibition : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात ‘उजेडाच्या वाटेवर’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
Swadeshi Diwali 2026 : मुंबईतील मलबार हिल येथील प्रियदर्शिनी पार्कमध्ये ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘स्वदेशी दिवाळी उत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
Wardha News : वर्धा जिल्ह्यातील तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या कादिर अली या आरोपीने महिला डॉक्टर डॉ. श्रद्धा भूमरे यांना कानशिलात मारल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी 5 ते 6 पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Gold Jewellery Theft : मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील सराफा बाजारातील एका सोन्याच्या दुकानातील कथित चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लक्ष्मण जुगल अग्रवाल यांच्या दुकानातून सुमारे २८० ग्रॅम सोन्याचे पेंडंट असलेला बॉक्स चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे.
Haryana News : हरियाणातील मित्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिवाळीनिमित्त चार कर्मचाऱ्यांना नवीन किया सोनेट एसयूव्ही कार भेट दिल्या आहेत. कंपनीचे संस्थापक एम. के. भाटिया आणि सीईओ शिल्पा चंडेल यांनी २४ ऑक्टोबर रोजी पंचकुला येथील शोरूममध्ये कर्मचाऱ्यांना कारच्या चाव्या सुपूर्द केल्या.