Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
दिपाली नाफडे ·

IND vs WI T20: आज वेस्ट इंडिजविरुद्ध भारत पहिला टी२० सामना लखनौमध्ये खेळणार असून स्टेडियमजवळ पाणी भरलं आहे. मात्र मैदान सुके आहे. सामन्यादरम्यान कसं राहणार हवामान जाणून घ्या

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
सुरुची कदम ·

Coconut Halwa Recipe: सण- उत्सवाच्या दिवसांमध्ये घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ओल्या खोबऱ्याचा किस, तूप आणि गूळाचा वापर करुन कोकोनट हलवा बनवू शकता. नोट करा रेसिपी.

कोल्हापुरात दशकातील नीचांकी पाऊस; वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्के पर्जन्यमान
कोल्हापुरात दशकातील नीचांकी पाऊस; वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्के पर्जन्यमान
नुपूर भगत ·

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याचे चित्र आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्के पाऊस झाला असून, गेल्या दशकातील नीचांकी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेती, पाणीसाठे आणि आगामी उन्हाळ्याच्या नियोजनाबाबत चिंता

INDIA Alliance Protest Gyanesh Kumar: CEC ज्ञानेश कुमारांविरोधात दिल्ली तापणार; इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगाला घेराव
INDIA Alliance Protest Gyanesh Kumar: CEC ज्ञानेश कुमारांविरोधात दिल्ली तापणार; इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगाला घेराव
anuradha sagar ·

INDIA Alliance March : काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हा मोर्चा शांततेत काढला जाईल. ८ ऑक्टोबरपर्यंत इंडिया आघाडीतील सर्व पक्ष जिल्हा स्तरावर पायी मोर्चे काढतील. निदर्शने आणि सभाही होतील

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
नुपूर भगत ·

Video Viral : काळ आला होता पण वेळ आली नव्हती...! धावत्या रेल्वेत चढताना प्लॅटफाॅर्मच्या फटीत अडकला जीव पण कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानाने वाचवला प्रवाशाचा जीव. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
Weather Update : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; मुंबई, पुण्याचे तापमान 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
कृपादान आवळे ·

पुण्यातही तापमानाने चांगलीच उसळी घेतली आहे. रविवारी शिवाजीनगरमध्ये कमाल तापमान ३४.८ अंश, तर लोहगावमध्ये ३५.४ अंश नोंदले गेले. पुढील काही दिवस पुण्यात तापमान ३६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

CM Meeting on MPSC: MPSC विद्यार्थ्यांच्या विजयाचा एल्गार! शासनाकडून मागण्या मान्य, आंदोलनाबाबत मोठा निर्णय
CM Meeting on MPSC: MPSC विद्यार्थ्यांच्या विजयाचा एल्गार! शासनाकडून मागण्या मान्य, आंदोलनाबाबत मोठा निर्णय
श्रेया देशमुख ·

CM Meeting on MPSC: मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. एमपीएससीच्या सचिवांची बदली, न्यायालयीन चौकशी आणि सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले आहे.

कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
हर्षदा जाधव ·

Realme P4s Lite 4G Launched: बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये रिअलमीने एक नवीन डिव्हाईस लाँच केले आहे. या डिव्हाईसची किंमत 20 हजार रुपयांहून कमी आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Dinvishesh 6 October: आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ६ ऑक्टोबरचा इतिहास
Dinvishesh 6 October: आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ६ ऑक्टोबरचा इतिहास
श्रेया देशमुख ·

Dinvishesh 6 October: महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री बाबासाहेब अनंतराव भोसले यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू व रोखठोक व्यक्तीमत्व हरपले.

Second Hand iPhone: सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, खरेदीपूर्वी असा तपासा वॉरंटी स्टेटस
Second Hand iPhone: सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, खरेदीपूर्वी असा तपासा वॉरंटी स्टेटस
हर्षदा जाधव ·

iPhone Buying Tips: तुम्ही देखील कमी बजेटमुळे सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

महागाईच्या काळातही iPhone ने मारली बाजी! या डिव्हाईसची झाली सर्वाधिक विक्री, काय आहे कारण? जाणून घ्या
महागाईच्या काळातही iPhone ने मारली बाजी! या डिव्हाईसची झाली सर्वाधिक विक्री, काय आहे कारण? जाणून घ्या
हर्षदा जाधव ·

iPhone 17: आयफोन 17 यावर्षींचा सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन ठरला आहे. महागाईच्या काळात देखील लोकांनी आयफोन 17 खरेदी करण्याला प्राधान्य दिले आहे. यामागील कारण काय आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
हर्षदा जाधव ·

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदार नारायण हृदयालय, इंडसइंड बँक, जुनिपर हॉटेल्स, झायडस लाइफसायन्सेस या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
नुपूर भगत ·

Travel News : नवरात्रीच्या उत्सवाला लवकरच सुरुवात होणार असून या सणानिमित्त देवीच्या नऊ रुपांची मनोभावनेने पूजा केली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यात कोणकोणत्या ठिकाणी देवीच्या नऊ रुपांची मंदिरे वसली आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? खरेदीपूर्वी जाणून घ्या 22, 24 आणि 18 कॅरेटचा भाव
Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? खरेदीपूर्वी जाणून घ्या 22, 24 आणि 18 कॅरेटचा भाव
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: पटणा शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,36,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,49,220 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,890 रुपये आहे.

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
तेजस भागवत ·

MPSC: पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे.

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
Atharva Rajopadhye ·

हलकी, चपळ आणि फीचर्सने भरलेली ट्यूनो 457 एका बाजूला आहे, तर 648cc इंजिन आणि कॅफे रेसर लुकची GT 650 दुसऱ्या बाजूला. तुमच्या राइडिंग स्टाइलनुसार या दोघांपैकी कोणती बाइक जास्त योग्य ठरेल, जाणून घ्या.

Mumbai Housing Redevelopment : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण? पुढील 15-20 वर्षांत 30 लाख नव्या घरांची निर्मिती
Mumbai Housing Redevelopment : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण? पुढील 15-20 वर्षांत 30 लाख नव्या घरांची निर्मिती
Ankita Karangutkar ·

Mumbai Housing Redevelopment : मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात MMR पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख नवी घरे उभारण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टामुळे पुनर्विकासाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
Atharva Rajopadhye ·

TVS iQube मध्ये 2.3kWh ते 5.3kWh पर्यंतचे 5 बॅटरी ऑप्शन मिळतात आणि टॉप व्हेरिएंट 212km पर्यंत IDC रेंज देतो. कमी रनिंग कॉस्ट, स्मार्ट फीचर्स आणि मोठ्या सर्विस नेटवर्कमुळे हा स्कूटर कस्टमर्समध्ये लोकप्रिय ठरला आहे.

…तर पशू आरोग्य सुधारल्यास घडेल ‘विकसित भारत’; गोदरेज ॲग्रोव्हेटच्या चेअरपर्सन Burjis Godrej यांचं पशू संवर्धनाबाबत विधान
…तर पशू आरोग्य सुधारल्यास घडेल ‘विकसित भारत’; गोदरेज ॲग्रोव्हेटच्या चेअरपर्सन Burjis Godrej यांचं पशू संवर्धनाबाबत विधान
Ankita Karangutkar ·

Burjis Godrej Column : गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडचे चेअरपर्सन बुर्जीस गोदरेज यांच्या मते, देशातील प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी प्राण्यांची संख्या वाढवण्यापेक्षा अस्तित्वात असलेले पशूधन अधिक निरोगी आणि उत्पादक बनवणे हाच खरा पर्याय आहे.

India Saudi प्रवास आता अधिक सोपा अन् परवडणारा! Flyadeal चे मुंबईत आगमन; आठवड्यातून 5 दिवस Flights
India Saudi प्रवास आता अधिक सोपा अन् परवडणारा! Flyadeal चे मुंबईत आगमन; आठवड्यातून 5 दिवस Flights
Ankita Karangutkar ·

India Saudi Arabia Flight Network : सौदीया ग्रुपची प्रसिद्ध बजेट एअरलाइन 'फ्लायडील'ने भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान हवाई संपर्क वाढवत मुंबई ते रियाध दरम्यान थेट नॉन-स्टॉप विमानसेवा सुरू केली आहे. ३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झालेली ही सेवा आपल्या अत्याधुनिक A320neo विमानाद्वारे आठवड्यातून ५ दिवस चालवली जाणार आहेत.