Sweet Potato Chaat: उपवासात काहीतरी चटपटीत खायचंय? झटपट तयार करा रताळ्याची चविष्ट चाट!

भारत-सिंगापूर प्रवाशांसाठी खूशखबर! Air India अन् Singapore Airlines ची मोठी भागीदारी; 126 विमानांच्या फेऱ्यांचे अधिक पर्याय
भारत-सिंगापूर प्रवाशांसाठी खूशखबर! Air India अन् Singapore Airlines ची मोठी भागीदारी; 126 विमानांच्या फेऱ्यांचे अधिक पर्याय
Ankita Karangutkar ·

Air India Singapore Airlines Partnership : भारत आणि सिंगापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुविधा व लवचिकता देण्यासाठी एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाईन्सने SIA आपल्या धोरणात्मक व्यावसायिक भागीदारीचा पहिला टप्पा जाहीर केला आहे.

Vasai Virar मध्ये नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी? विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांचा पालिका आयुक्तांना इशारा
Vasai Virar मध्ये नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी? विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांचा पालिका आयुक्तांना इशारा
Ankita Karangutkar ·

Vasai Virar Nala Safai Tender : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होऊनही शहराला भीषण पूरपरिस्थितीचा सामना करावा लागल्याने विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे.

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
हर्षदा जाधव ·

Flipkart Big Billion Days Sale 2026: फ्लिपकार्टवर सुरु झालेल्या नवीन सेलमध्ये ग्राहकांना विविध स्मार्टफोन मॉडेल्स अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्ट स्मार्टफोनच्या खरेदीवर विविध डिल्स ऑफर करत आहे.

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!
Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!
श्वेता झगडे ·

Bypoll Results 2026:  देशातील तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी आणि आसाम या चार राज्यांतील सहा जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज, ९ ऑक्टोबर रोजी होत आहे. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाची, तर पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या राजकीय प्रतिष्ठेची कसोटी लागणार आहे.

भारतीय आयटी कंपन्यांना अमेरिकेचा ‘दे धक्का’; इन्फोसिस, टाटा, विप्रोसह 8 कंपन्यांवर कारवाई
भारतीय आयटी कंपन्यांना अमेरिकेचा ‘दे धक्का’; इन्फोसिस, टाटा, विप्रोसह 8 कंपन्यांवर कारवाई
कृपादान आवळे ·

या निर्णयाचा सर्वात थेट परिणाम अमेरिकेत कार्यरत असलेल्या भारतीय आयटी कर्मचाऱ्यांच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेवर होऊ शकतो. मात्र, PERM निलंबित झाल्याचा अर्थ विद्यमान एच-१बी वीजा तात्काळ रद्द होणे असा नाही.

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
हर्षदा जाधव ·

Airtel International Roaming: ग्राहक इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनसह दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रवासात मोफत रोमिंगचा आनंद घेऊ शकतात. इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनची सुविधा 8 ऑक्टोबर 2026 पासून सुरु करण्यात आली आहे.

Sweet Potato Chaat: उपवासात काहीतरी चटपटीत खायचंय? झटपट तयार करा रताळ्याची चविष्ट चाट!
Sweet Potato Chaat: उपवासात काहीतरी चटपटीत खायचंय? झटपट तयार करा रताळ्याची चविष्ट चाट!
Riddhi Vanne ·

Sweet Potato Chaat: नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा आणि बटाट्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर रताळ्याची चटपटीत चाट हा एक सोपा पर्याय आहे. ही चाट बनवण्यासाठी १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि घरातील सहज उपलब्ध साहित्य वापरता येते.

Chakan News : कुरुळीत अतिक्रमणावर मोठी कारवाई; पत्र्याच्या टपऱ्या हटवल्या, आता रस्त्याचे काम लवकरच?
Chakan News : कुरुळीत अतिक्रमणावर मोठी कारवाई; पत्र्याच्या टपऱ्या हटवल्या, आता रस्त्याचे काम लवकरच?
कृपादान आवळे ·

रस्ता तयार करताना केवळ रुंदीकरणावर भर न देता रस्त्याची उंची, घरांची पातळी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…
कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाहीत! आरशाचे तुकडे अन् इंडिकेटरमुळे उलगडले बेपत्ता होण्याचे रहस्य…
Sanofar Nayakawadi ·

कामावरून घरी निघालेले धनंजय शेटे अचानक बेपत्ता झाले. फोन बंद, घरी परतण्याचा पत्ता नाही! कुटुंबीयांनी शोध सुरू केला, पण हाती काहीच लागले नाही. अखेर रस्त्यालगतच्या विहिरीजवळ कारच्या आरशाचे आणि इंडिकेटरचे तुकडे दिसले. या छोट्याशा पुराव्याने दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधाला निर्णायक वळण मिळाले.

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली
US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली
हर्षदा पाटोळे ·

US PERM suspended : अमेरिकेतील PERM कार्यक्रमावरील कारवाईचा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेवर होण्याची शक्यता आहे. भारतीय कर्मचारी प्रभावित होतील.

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी
Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी
नुपूर भगत ·

Rajgira Upma Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्ही हेल्दी आणि टेस्टी पर्याय शोधत असाल तर राजगिऱ्याचा उपमा तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरेल. याची रेसिपी फार सोपी आहे.

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका
मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका
नुपूर भगत ·

पश्चिम रेल्वेवरील वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सोपा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बोरिवली, अंधेरी आणि विरार स्थानकांत चार नवे फलाट उभारले जाणार असून, पाचव्या व सहाव्या मार्गिकेच्या कामानंतर विरारपर्यंत सुमारे ३० ते ४० अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
नुपूर भगत ·

Transformer Blast Video : ट्रान्सफाॅर्मर फुटला आणि आगीच्या विळख्यात अडकले सामान्य नागरिक. बंगळुरीतील भीषण अपघाताचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सुरक्षा व्यवस्थेशिवाय ट्रान्सफाॅर्मर बसवल्याने नागरिकांद्वारे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे.

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
हर्षदा जाधव ·

JioHotstar Updates: जिओहॉटस्टारने मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रदेशात विस्तार करण्याची घोषणा केली आहे. जिओहॉटस्टार STARZPLAY ॲप आणि वेबसाइटमध्ये एक समर्पित स्ट्रीमिंग गंतव्य म्हणून उपलब्ध असणार आहे.

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा ‘या’ टिप्स
Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा ‘या’ टिप्स
हर्षदा जाधव ·

Smartphone Tips: तुम्ही देखील स्मार्टफोनच्या ब्लर फोटोंनी हैराण झाला आहात का? नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? थांबा काही सोप्या टिप्स वापरून आणि सेटिंग बदलून देखील तुम्ही घरबसल्या स्मार्टफोनचा कॅमेरा ठिक करू शकता.

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
नुपूर भगत ·

मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेल्या भूमिगत मेट्रोच्या ‘ॲक्वा लाईन’ने मोठा टप्पा गाठला आहे. संपूर्ण मार्गावरील सेवा सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत असताना प्रवासी संख्येने ७ कोटींचा आकडा पार केला आहे.

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव
बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव
नुपूर भगत ·

महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर रत्नागिरी उत्तम पर्याय ठरू शकतो. सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू आणि हिरवागार परिसर यामुळे कुटुंबासोबत फिरण्यासाठी हे ठिकाण खास आहे.

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणते स्टॉक्स देणार नफा कमावण्याची संधी? पाहा यादी
Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणते स्टॉक्स देणार नफा कमावण्याची संधी? पाहा यादी
हर्षदा जाधव ·

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज सकारात्मक पातळीवर उघडू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गुंतवणूकदार आज आयटीसी, टीसीएस, पॉवर ग्रिड, केईसी इंटरनॅशनल, ग्रॅविटा इंडिया, अरिसिन्फ्रा सोल्युशन्स या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा बदल! मुंबईसह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या एका क्लिकवर
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा बदल! मुंबईसह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या एका क्लिकवर
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: पुणे शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,37,090 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,49,560 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,12,170 रुपये आहे.

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
Atharva Rajopadhye ·

MG हेक्टर आता चक्क ब्लॅक आणि व्हाइट अशा दोन हटके स्टॉर्म एडिशनमध्ये आली आहे! पण या नवीन SUV मध्ये फक्त रंगांचा बदल नाही, तर ADAS, 70+ कनेक्टेड फंक्शन्स आणि खास अॅक्सेसरीजही मिळतात.