CBSE Board Exam 2027: १०वी-१२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच होणार जाहीर; ‘या’ तारखेपासून परीक्षा?

श्रेया देशमुख ·

CBSE Board Exam 2027 Date Sheet: सीबीएसई १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षा २०२७ चे वेळापत्रक cbse.gov.in वर लवकरच जाहीर होणार आहे. प्रॅक्टिकल आणि थ्योरी परीक्षांच्या तारखा आणि डेटशीट डाऊनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

TCS Variable Pay : TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! कंपनीने व्हेरिएबल पेबाबत घेतला कडक निर्णय; नेमका काय परिणाम होणार?
TCS Variable Pay : TCS च्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! कंपनीने व्हेरिएबल पेबाबत घेतला कडक निर्णय; नेमका काय परिणाम होणार?
Ankita Karangutkar ·

TCS Variable Pay : IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एका कठोर धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. जे कर्मचारी किंवा कार्यसंघ ठरवून दिलेले परफॉर्मन्स टार्गेट पूर्ण करण्यात अपयशी ठरतील, त्यांच्या व्हेरिएबल पे वर थेट कात्री चालवली जाणार आहे.

Pune Yeolewadi Crime: पुण्यात येवलेवाडीत वनरक्षकाला ‘या’ कारणास्तव धमकी; कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल
Pune Yeolewadi Crime: पुण्यात येवलेवाडीत वनरक्षकाला ‘या’ कारणास्तव धमकी; कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल
श्रेया देशमुख ·

Pune Yeolewadi Crime: पुण्याच्या येवलेवाडीतील वन जमिनीवरील अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या वनरक्षकाला जमावाने धमकवून अट्रोसिटीची धमकी दिली. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
हर्षदा जाधव ·

Flipkart Big Billion Days 2026: फ्लिपकार्ट सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट उपलब्ध आहेत. ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. आता आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या अशाच एका स्मार्टफोन डिलबद्दल सांगणार आहोत.

International Girl Child Day 2026: आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन; जाणून घ्या ११ ऑक्टोबरचा इतिहास..
International Girl Child Day 2026: आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन; जाणून घ्या ११ ऑक्टोबरचा इतिहास..
श्रेया देशमुख ·

International Girl Child Day 2026: आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 11 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस मुलींच्या हक्कांसाठी आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, आणि सामाजिक समानता यांसारख्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या दिवसामागे आहे.

Vasai Police : क्रिकेट-फुटबॉलवर चालत होता कोटींचा सट्टा! वसई पोलिसांनी आवळल्या गोव्यातील मास्टरमाइंड्सच्या मुसक्या
Vasai Police : क्रिकेट-फुटबॉलवर चालत होता कोटींचा सट्टा! वसई पोलिसांनी आवळल्या गोव्यातील मास्टरमाइंड्सच्या मुसक्या
Ankita Karangutkar ·

Vasai Police : वसईच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाने क्रिकेट, फुटबॉल आणि ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या एका मोठ्या आंतरराज्य सट्टेबाजी टोळीचा पर्दाफाश केला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावर ऑनलाईन सट्टा चालवणाऱ्या या रॅकेटच्या मुसक्या वसई पोलिसांनी थेट गोव्यात आणि पुण्यात सापळा रचून आवळल्या आहेत.

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स
Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स
हर्षदा जाधव ·

Amazon Great Indian Festival 2026: तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? पण किंमत जास्त असल्यामुळे आयफोन खरेदी करणं शक्य होत नाही. पण आता ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्हाला कमी किंमतीत आयफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
नुपूर भगत ·

Girl's Fight : क्षुल्लक वाद अन् वादाचे रुपांतर झाले हाणामारीत. दोन्ही तरुणींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, जमिनीवर लोटलं अन् दृष्ये पाहून यूजर्सने मात्र लुटलीये मजा. व्हिडिओत काय घडलं ते तुम्हीच पाहा.

JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे
JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे
हर्षदा जाधव ·

JIO Recharge Plans: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेल्या अशा 2 रिचार्ज प्लॅन्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामध्ये संपूर्ण महिन्याची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅन्सचे डिटेल्स जाणून घेऊया.

Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!
Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!
नुपूर भगत ·

भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. मध्य प्रदेशातील प्राचीन लेणी, किल्ले आणि मंदिरांसह महात्मा गांधींच्या सत्याग्रहाशी संबंधित स्थळांचाही युनेस्कोच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, चांदीच्या किंमतही वाढल्या! जाणून घ्या आजचे भाव
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, चांदीच्या किंमतही वाढल्या! जाणून घ्या आजचे भाव
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: मुंबई, पुणे आणि विविध शहरात आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. विविध शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,38,800 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,51,420 रुपये आहे.

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…
Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…
कृपादान आवळे ·

उत्तराखंडच्या पिथोरगड जिल्ह्यात १४,५०० फूट उंचीवर असलेल्या आदि कैलास येथे शनिवारी हिमवृष्टी झाली. हिमवृष्टीमुळे कैलास पर्वताचे दर्शन होऊ शकले नाही, त्यामुळे भाविकांना निराश होऊन परतावे लागले.

IND Vs ZIM: वनडे अन् टी-२०चा डबल धमाका! भारताविरुद्ध Zimbabwe चा संघ जाहीर
IND Vs ZIM: वनडे अन् टी-२०चा डबल धमाका! भारताविरुद्ध Zimbabwe चा संघ जाहीर
तेजस भागवत ·

IND Vs ZIM: भारतीय महिला क्रिकेट संघ आगामी १६ ऑक्टोबर २०२६ पासून आपल्याच घरच्या मैदानावर जिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० आणि तीन सामन्यांची वनडे सिरिज खेळणार आहे.

Emergency Fund ठेवायचा कुठे? FD, Savings की Liquid Fund; कोणता पर्याय ठरेल योग्य?
Emergency Fund ठेवायचा कुठे? FD, Savings की Liquid Fund; कोणता पर्याय ठरेल योग्य?
Ankita Karangutkar ·

Emergency Fund Investment Tips : ५ लाख रुपयांसारखा मोठा इमर्जन्सी फंड तयार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, हा निधी बँक बचत खात्यात, एफडीमध्ये की म्युच्युअल फंडांच्या लिक्विड फंडामध्ये ठेवावा, असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडतो.

भारतात VinFast ची मोठी तयारी! 15 राज्यांमध्ये 50 हून जास्त इलेक्ट्रिक टू-व्हीलर शोरूम उभारणार
भारतात VinFast ची मोठी तयारी! 15 राज्यांमध्ये 50 हून जास्त इलेक्ट्रिक टू-व्हीलर शोरूम उभारणार
Atharva Rajopadhye ·

भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आता व्हिनफास्टची एन्ट्री होणार? कंपनीने 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 34 शहरांत 50 हून जास्त डीलरशिप उभारण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत शोरूम उभारण्याची योजना असून, कंपनी कोणती इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक लाँच करणार, याकडे लक्ष लागले आहे.

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
Riddhi Vanne ·

Mee Sansar Mazha Rekhite: नवरात्रोत्सवानिमित्त सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत प्रेक्षकांना एक दमदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत पिहूच्या बॅडमिंटन कोचकडून गैरवर्तन होत असल्याचे लक्षात येताच अनुप्रिया आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी खंबीरपणे उभी राहते.

‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती; पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही
‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती; पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही
ज्ञानेश्वर मोरे ·

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती मिळाली आहे. संवादामुळे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन झाल्याने मोजणी प्रक्रियेला सहमती मिळाली आहे.

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश
Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश
श्वेता झगडे ·

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दर्जावाढीसाठी ४०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यांतर्गत शाळांचे आधुनिकीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सुविधांचे सक्षमीकरण आणि नागरी विकासकामांना गती देण्यावर भर देण्यात येणार आहे.

Reliance Industries : Mukesh Ambani यांनी गुंडाळला गाशा… ‘या’ कंपनीचं अस्तित्व संपलं! संयुक्त उपक्रमातील 100 % हिस्सेदारी विकली
Reliance Industries : Mukesh Ambani यांनी गुंडाळला गाशा… ‘या’ कंपनीचं अस्तित्व संपलं! संयुक्त उपक्रमातील 100 % हिस्सेदारी विकली
Ankita Karangutkar ·

Mukesh Ambani Reliance Industries Deal : भारतातील अग्रणीय उद्योगपती मुकेश अंबनी त्याच्या विविध निर्णयांमुळे विशेष चर्चेत असतात. आताही त्यांच्या एका निर्णयामुळे व्यापारी क्षेत्रात ते बरेच चर्चेत आले आहेत. रिलायन्स ग्रुपशी संबंधित एका महत्त्त्वाच्या उपकंपनीचं अस्तित्व संपुष्टात आलं आहे. रिलायन्सच्या संयुक्त उपक्रमातील या उपकंपनीची

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
Ankita Karangutkar ·

CJP Protests In Delhi Business Loss : दिल्लीत सीजेपीतर्फे सुरू असलेल्या तीव्र धरणे-आंदोलनामुळे राजधानीतील व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. आंदोलनामुळे अनेक प्रमुख बाजारपेठा बंद राहिल्याने अवघ्या काही दिवसांत तब्बल २,००० कोटी रुपयांचा व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे.