Amravati News:दुष्काळात वाचविलेले सोयाबीन मजूरटंचाईने अडले! काढणी लांबल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव
लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव
हर्षदा जाधव ·

Vivo V80 Launched: विवोने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.59 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये f/2.0 50MP ZEISS ग्रुप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
Riddhi Vanne ·

Jalgaon News: फैजपूर शहरातील आठवडे बाजारपेठ, रामदेवबाबा नगर आणि मुक्तीधाम परिसरालगत असलेले देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे किंवा अन्यत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
ज्ञानेश्वर मोरे ·

८३ वर्षीय आजोबांनी परवानाधारक रायफलमधून गोळी झाडून ३३ वर्षीय नातवाचा खून केल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला रायफल साफ करताना चुकून गोळी सुटल्याने नातवाचा मृत्यू झाल्याचे भासविले होते.

Transport & EV Sales September 2026 : भारतीय अर्थव्यवस्थेला बळ! ट्रक भाडेदरांसह व्यावसायिक वाहने अन् दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ
Transport & EV Sales September 2026 : भारतीय अर्थव्यवस्थेला बळ! ट्रक भाडेदरांसह व्यावसायिक वाहने अन् दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ
Ankita Karangutkar ·

Transport & EV Sales September 2026 : सणासुदीच्या काळात देशातील मालवाहतुकीला मोठा वेग मिळाला असून, प्रमुख मार्गांवरील ट्रकचे भाडेदर स्थिर राहण्यासोबतच वाहन विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
श्वेता झगडे ·

Pratap Sarnaik: SCWC प्रकल्पाला प्रतिष्ठेचा ‘स्कॉच’ पुरस्कार मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या श्रेयावरून मंत्री प्रताप सरनाईक आणि महापालिका प्रशासनात मतभेद समोर आले आहेत. प्रकल्पासाठी निधी आणण्यापासून तो प्रत्यक्षात उभारण्यापर्यंत आपले योगदान असतानाही त्याचा उल्लेख करण्यात आला नसल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
तेजस भागवत ·

IND Vs WI: समोर आलेल्या माहितीनुसार, या स्टेडियम भारत वेस्ट इंडिज सामन्याचे तिकीट 2000 रुपये आहे, ते तिकीट काळाबाजारी करून जवळपास 16 हजार म्हणजे तब्बल 8 पट जास्त किंमतीने विकले जात असल्याचे म्हटले जात आहे.

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
श्वेता झगडे ·

Ulhasnagar Political News: उल्हासनगरमध्ये महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील राजकीय वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेनेचे कमलेश निकम आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?
हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?
तेजस भागवत ·

Smriti Mandhana: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आढावा बैठकीच्या अवघ्या एका दिवसानंतर हरमनप्रीतने हा निर्णय घेतल्याने क्रिकेट जगतात मोठा खळबळ उडाली आहे.

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी
Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी
Ankita Karangutkar ·

Vedanta Dividend Record Date : उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांत लिमिटेडने कंपनीच्या यशस्वी डिमर्जरनंतर आपल्या भागधारकांसाठी Dividend ची मोठी घोषणा केली आहे. कंपनीने या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. यामुळे आज शेअर बाजारात वेदांताच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिकची मोठी तेजी पाहायला मिळाली.

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
श्रेया देशमुख ·

Harmanpreet Kaur Education: भारताची यशस्वी महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरने तिन्ही फॉरमॅटच्या कप्तानीचा राजीनामा दिला आहे. जाणून घ्या तिची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि क्रीडा प्रवास..

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!
एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!
श्रेया देशमुख ·

Sai Bharat Amazon package: डावा हात नसताना आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत NIT वारंगलचा विद्यार्थी साई भरत आज Amazon मध्ये SDE-II पदावर कार्यरत आहे. सध्या त्याला ५० लाखांचे पॅकेज आहे, असे सांगितले जात आहे.

Chandrapur News: चंद्रपुरात एसटी स्मार्ट कार्डचा गोंधळ; नोंदणी केली, पण कार्ड ॲक्टिव्ह नाही; प्रवाशांना पूर्ण भाड्याचा फटका
Chandrapur News: चंद्रपुरात एसटी स्मार्ट कार्डचा गोंधळ; नोंदणी केली, पण कार्ड ॲक्टिव्ह नाही; प्रवाशांना पूर्ण भाड्याचा फटका
हर्षदा जाधव ·

चंद्रपूर जिल्ह्यात एनसीएमसी कार्डसाठी २ लाख ७ हजार ८०७ प्रवाशांनी नोंदणी केली होती. मात्र त्यापैकी ३८ हजार ३५२ कार्ड अद्याप सक्रिय झालेले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर सवलतधारकांना याचा फटका बसत आहे.

Amravati News:दुष्काळात वाचविलेले सोयाबीन मजूरटंचाईने अडले! काढणी लांबल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता
Amravati News:दुष्काळात वाचविलेले सोयाबीन मजूरटंचाईने अडले! काढणी लांबल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता
सुरुची कदम ·

Amravati News: दुष्काळामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असताना काढणीच्या विलंबामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांसाठी अधिकच गंभीर ठरणार आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक हातातोंडाशी आले असताना ते केवळ मजूर टंचाईमुळे शेतातच राहून वाया जाऊ नये, यासाठी प्रशासनाकडून तातडीने मदत केली जाणार आहे.

Indian Vehicle Exports Surge: भारतीय गाड्यांची परदेशात धूम! एप्रिल-जुलैच्या निर्यातीत मोठी झेप, ‘या’ आकड्यांनी वेधलं लक्ष
Indian Vehicle Exports Surge: भारतीय गाड्यांची परदेशात धूम! एप्रिल-जुलैच्या निर्यातीत मोठी झेप, ‘या’ आकड्यांनी वेधलं लक्ष
Riddhi Vanne ·

Indian Vehicle Exports Surge: काही वर्षांपूर्वी मोठ्या वाहनांच्या बाजारात जपान आणि जर्मनीसारख्या देशांचा दबदबा होता. मात्र आता टाटा, महिंद्रा आणि मारुतीसारख्या भारतीय कंपन्यांच्या वाहनांची आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेसह विविध परदेशी बाजारपेठांमध्ये मागणी वाढत आहे.

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा
Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा
श्वेता झगडे ·

Harmanpreet Kaur Resignation: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे, यासंदर्भात स्वत: हरमनप्रीत कौरने सोशल मीडियावर पोस्ट टाकत जाहीर केलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर तिने हा मोठा निर्णय घेतला.

Govt Jobs Without Interview: मुलाखतीची भीती वाटतेय? या सरकारी नोकऱ्यांमध्ये कोणतीही मुलाखत नाही, थेट अशी होते निवड
Govt Jobs Without Interview: मुलाखतीची भीती वाटतेय? या सरकारी नोकऱ्यांमध्ये कोणतीही मुलाखत नाही, थेट अशी होते निवड
श्रेया देशमुख ·

Govt Jobs Without Interview: सरकारी नोकरीच्या तयारी करताय पण मुलाखतीची भीती वाटते? SSC CGL, SSC CHSL, रेल्वे ग्रुप D आणि बँक क्लर्कसह अनेक परीक्षांमध्ये मुलाखत नसते.

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी
Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी
कृपादान आवळे ·

पाण्याचे संवर्धन, उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन आणि कार्यक्षम वापराबाबत नागरिक, शेतकरी तसेच विविध घटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यात २ ते १७ ऑक्टोबरदरम्यान 'जलसेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश
कृपादान आवळे ·

काँग्रेस नेतृत्वाने हरीश रावत यांना हा दौरा तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत आणि काँग्रेस पक्षाला हानी पोहोचवणारी कोणतीही कृती न करण्यास सांगितले आहे. प्रदेश काँग्रेस प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री कुमारी सेलजा यांनीही या संदर्भात हरीश रावत यांना पत्र लिहून आपला दौरा तत्काळ थांबवण्याची विनंती केली आहे.

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी
Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी
श्वेता झगडे ·

Nidal Malik Hasan: 2009 मध्ये टेक्सासमधील फोर्ट हूड येथे गोळीबार करून 13 जणांची हत्या आणि 30 हून अधिक जणांना जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या माजी आर्मी मेजर निदाल मलिक हसनच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे.

Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?
Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?
हर्षदा जाधव ·

अनेक कंपन्या कर्जतमध्ये वीज प्रकल्प उभे करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत. अदानी समूहाने कर्जतमध्ये ८०० एकर जमिनीवर पॉवर हब बनवण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.