दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

श्वेता झगडे ·

Ganeshotsav 2026: विक्रोळी पश्चिम येथील बाल मित्र कला मंडळाने अर्थात ‘विक्रोळीचा मोरया’ यंदा आगळीवेगळी गणेशमूर्ती साकारली आहे. मंडळाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात प्रथमच दुर्वांपासून तयार केलेली गणेशमूर्ती येथे विराजमान झाली असून यंदा ‘गुरू ते गुगल गुरू’ या थीम आहे...

IND W vs SL W Final: शेफाली-स्मृतीचा धडाका, भारताने फायनलमध्ये उभा केला धावांचा डोंगर, रचला इतिहास
IND W vs SL W Final: शेफाली-स्मृतीचा धडाका, भारताने फायनलमध्ये उभा केला धावांचा डोंगर, रचला इतिहास
दिपाली नाफडे ·

IND W vs SL W Final: २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पालिकेच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा? रस्त्यावर गरम मॅस्टिक, पण बॅरिकेड्सचा पत्ता नाही; वसईत स्कूटीवरून घसरून माय-लेकी गंभीर जखमी
पालिकेच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा? रस्त्यावर गरम मॅस्टिक, पण बॅरिकेड्सचा पत्ता नाही; वसईत स्कूटीवरून घसरून माय-लेकी गंभीर जखमी
श्वेता झगडे ·

Vasai Accident: वसईतील पाले रोडवर सुरू असलेल्या पॅचवर्कच्या ठिकाणी गरम मॅस्टिक टाकल्यानंतर सुरक्षा बॅरिकेड्स किंवा इशारा देणारे फलक लावण्यात आले नसल्याचा आरोप आहे. पहाटे आईला डायलेसिससाठी रुग्णालयात घेऊन जात असताना सोनाली मिर्ची यांची स्कूटी या ठिकाणी घसरून अपघात झाला.

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
हर्षदा जाधव ·

Ai plus Nova 2 Power 5G Launched: टेक कंपनीने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण
IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण
दिपाली नाफडे ·

IND vs JPN: भारत आणि जपान यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. सामना सुमारे एक तासासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. आता पुन्हा अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.

DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत
DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस… Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत
हर्षदा जाधव ·

Vivo X500 Series Launched: विवोने तगड्या स्मार्टफोन मॉडेल्ससह चीनमध्ये एक नवीन सिरीज लाँच केली आहे. या स्मार्टफोन्समध्ये पावरफुल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहे. कंपनीच्या नवीन स्मार्टफोन सिरीजची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे.

Laxmi Narayan Yog: तूळ राशीत बुध गोचर, होणार लक्ष्मीनारायण योगाचा महासंयोग; कोणत्या राशींवर होणार महालक्ष्मीची कृपा
Laxmi Narayan Yog: तूळ राशीत बुध गोचर, होणार लक्ष्मीनारायण योगाचा महासंयोग; कोणत्या राशींवर होणार महालक्ष्मीची कृपा
दिपाली नाफडे ·

Laxmi Narayan Yog: बुध २६ सप्टेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. हा दिवस भाद्रपद पौर्णिमा तिथीला येत असल्यामुळे, तूळ राशीतील बुध आणि शुक्राची युती हा एक दुर्मिळ योगायोग ठरतो.

मोठी बातमी ! आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला नाशिकमध्ये अपघात; दोन वाहनांमध्ये झाली धडक
मोठी बातमी ! आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला नाशिकमध्ये अपघात; दोन वाहनांमध्ये झाली धडक
कृपादान आवळे ·

आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला आमदार गोरखे उपस्थित होते. मोर्चानंतरच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या वाहनाची दुसऱ्या वाहनाशी धडक झाली.

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च
Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च
अमृता यादव ·

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार ‘सहल’ चित्रपटात ‘आई’ची भावस्पर्शी भूमिका साकारत आहेत. सिद्धेश खुपेरकर मुख्य नायकाच्या भूमिकेत असून चित्रपट ९ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

GST Council Meeting: 7 ऑक्टोबरला होणार परिषदेची बैठक, UPI MDR Charges वर लहान उद्योगांना मिळणार सुटकेचा निःश्वास?
GST Council Meeting: 7 ऑक्टोबरला होणार परिषदेची बैठक, UPI MDR Charges वर लहान उद्योगांना मिळणार सुटकेचा निःश्वास?
दिपाली नाफडे ·

GST Council Meeting: जीएसटी परिषदेची ५७ वी बैठक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. सध्या, UPI MDR शुल्क मोठ्या प्रमाणावर छाननीखाली असून, छोटे व्यावसायिक त्याचा निषेध करत आहेत.

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
सुरुची कदम ·

Breakfast Recipe: वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही पालक ओट्स टिक्की बनवून खाऊ शकता. हा अतिशय हेल्दी आणि डाएटप्रेमींसाठी उत्तम पर्याय आहे. ओट्स आणि पालकमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी
Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी
anuradha sagar ·

केंद्र सरकारच्या सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०२६ च्या आधारे दुष्काळ निश्चिती केली जाणार आहे. याशिवाय चारा उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची टंचाई, रोजगाराची मागणी आणि स्थलांतर अशा सामाजिक-आर्थिक घटकांचाही विचार केला जाणार आहे.

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर
धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर
कृपादान आवळे ·

रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारासाठी घराजवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी चांगल्या दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप
Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप
अमृता यादव ·

Rahul Gandhi:इंदोरमधील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीवरून वाद निर्माण झाला आहे. अभिनेता सुनील लाहरी यांनी या प्रकारावर व्हिडिओ पोस्ट करत नाराजी व्यक्त केली.

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा
Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा
हर्षदा जाधव ·

Jio and T-Mobile Partnership: टेलिकॉम कंपनी जिओ आणि अमेरिकेच्या टी-मोबाईलने भागिदारीची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी केलेल्या या घोषणेनंतर आता भारत आणि अमेरिकेत प्रवास करणाऱ्या यूजर्सना 5G स्टँडअलोन नेटवर्कचा वापर करता येणार आहे.

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
नुपूर भगत ·

Video Viral : गणेशोत्सवादरम्यान गणेशाच्या मूर्तीलाच नाही तर पंडालाला देखीस पैशांच्या नोटांनी करण्यात आली सजावट. जिकडे पहावं तिकडे दिसत होत्या फक्त नोटाच नोटा... या अनोख्या सजावटीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन
फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन
नुपूर भगत ·

मुंबईतील गणेशोत्सवात दरवर्षी गणरायाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. यंदा कुर्ल्यातील एका सार्वजनिक गणेशोत्सवाने आपल्या अनोख्या मूर्तीमुळे भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आकाराने छोटी असली तरी या गणरायाचे रूप खास चर्चेत आहे.

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
हर्षदा जाधव ·

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज हिरव्या रंगात उघडण्याच शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या शेअर्सची निवड देखील केली आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढऊतार सुरुच! मुंबईपासून दिल्लीपर्यंत… जाणून घ्या आजच्या किंमती
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरातील चढऊतार सुरुच! मुंबईपासून दिल्लीपर्यंत… जाणून घ्या आजच्या किंमती
हर्षदा जाधव ·

Today's Gold Rate: भारतातील विविध शहरांमध्ये सोन्या - चांदीच्या किंमतीत चढऊतार सुरु आहे. पुणे शहरात आज 22 सप्टेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,41,690 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,54,570 रुपये आहे.

राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत; सोशल मीडियावरील ‘ती’ यादी बनावट
राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत; सोशल मीडियावरील ‘ती’ यादी बनावट
कृपादान आवळे ·

बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जावर अधिक व्याज आकारल्याचे, तसेच बँक खात्याचा तपशील आणि कर्ज प्रकरणातील माहितीमध्ये विसंगती असल्याचे सहकार विभागाच्या निदर्शनास आले आहे.