Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात
Hockey India: स्ट्रायकर अभिषेक नैनच्या दोन शानदार गोलांच्या जोरावर भारताने जपानला ४-१ ने पराभूत करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला सलग तिसरा विजय नोंदवला.