IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
श्रेया देशमुख ·

PCMC News: पीसीएमसी पदव्युत्तर संस्था आणि वायसीएम रुग्णालयातील सहयोगी व सहाय्यक प्राध्यापक पदांच्या अर्जासंदर्भात महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. ६ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
ज्ञानेश्वर मोरे ·

दारूच्या नशेत एकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट हल्ल्यात झाले. दोघांनी मिळून डिलिव्हरी बॉय तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

Kabaddi: कबड्डी क्षेत्रात पुण्याचा दबदबा! आयुक्त नवीन किशोर राम यांनी केले ‘हे’ मोठे विधान
Kabaddi: कबड्डी क्षेत्रात पुण्याचा दबदबा! आयुक्त नवीन किशोर राम यांनी केले ‘हे’ मोठे विधान
तेजस भागवत ·

kabaddi: कबड्डीच्या मैदानात ताकद, चपळाई, डावपेच आणि जिद्दीची खरी कसोटी पाहायला मिळणार असून, तब्बल २३० संघ या जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
Ankita Karangutkar ·

Bank FD Returns : सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून Fixed Deposit कडे म्हणजे FD कडे पाहिले जाते. पण तरी मोठ्या बँकांमध्ये एफडी करणे खरोखरच तोट्याचा सौदा ठरत आहे का? स्मॉल फायनान्स बँका तुलनेने जास्त व्याजदर देतात. मग काय करायचं?

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा
Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा
श्रेया देशमुख ·

Pimpri Chinchwad Govt Jobs: महापारेषण अऊदा संवसु विभाग, पिंपरी-चिंचवड अंतर्गत २०२६-२७ साठी २३ वीजतंत्री जागांवर शिकाऊ उमेदवारी भरती जाहीर झाली आहे. १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करा.

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला
Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला
श्वेता झगडे ·

Navarashtra Exclusive: अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून पाथर्डी तालुक्यातील पिरेवाडी येथे ऑक्टोबरमध्येच गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अवघ्या 15 ते 20 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक असल्याने 65 एकरांवरील हजारो फळझाडांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…
तेजस भागवत ·

Vaibhav Suryvanshi: आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार का हे पहावे लागेल. त्याबाबतीत भारतीय गोलंदाजीचे प्रशिक्षक मोर्नी मॉर्केल यांनी भाष्य केले आहे.

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
श्रेया देशमुख ·

NEET PG 2026 Result: नीट पीजी २०२६ चा निकाल जाहीर झाला असून पात्रता पर्सेंटाईलबाबत पुन्हा चर्चा सुरू आहे. शून्य किंवा निगेटिव्ह गुण असलेल्यांना काउन्सिलिंगची संधी मिळणार का? जाणून घ्या.

KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल
KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल
श्वेता झगडे ·

KDMC News: डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 27 मधील टिळकनगर, पाथर्ली, अंबिकानगर आणि गोग्रासवाडी परिसरातील कचरा व्यवस्थापनाची उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांनी अचानक पाहणी केली. पाहणीदरम्यान साफसफाई आणि कचरा वर्गीकरणाच्या कामातील त्रुटी निदर्शनास आल्यानंतर सुमित एलको कंपनीला कामकाज सुधारण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला.

West Bangal : ‘पश्चिम बंगाल’ होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार
West Bangal : ‘पश्चिम बंगाल’ होणार आता.. .! नामांतराच्या हालचालींना वेग, विधानसभेत विधेयक आणणार
Rakesh Khedekar ·

West Bangal : पश्चिम बंगालमधील राज्य सरकारने राज्याच्या नामांतरणासाठी विधेयक आणण्याचे धोरण आखले आहे. विधानसभेच्या आगामी सत्रात हे विधेयक पारीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sunil Tatkare: नागरिकांच्या प्रश्नांवर दिरंगाई? सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर भडकले; दिला थेट ‘हा’ इशारा
Sunil Tatkare: नागरिकांच्या प्रश्नांवर दिरंगाई? सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर भडकले; दिला थेट ‘हा’ इशारा
तेजस भागवत ·

Sunil Tatkare: सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील सर्व रस्ते सुस्थितीत ठेवावेत आणि रस्ता नूतनीकरणामुळे अडथळा ठरणाऱ्या विजेच्या खांबांचा प्रश्न तातडीने सोडवावा, असे तटकरे म्हणाले.

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
नुपूर भगत ·

Extra Marital Affair : संशय आला अन् पाठलाग करताच झाला पतीच्या अफेअरचा भांडाफोड. पती आणि प्रेयसीला नको त्या अवस्थेत पाहताच पत्नी संतापली आणि तिने बेडवरच प्रेयसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतोय.

Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!
Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!
तेजस भागवत ·

Kho-Kho: १७ वर्षांखालील गटातही संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूने प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामीण सर्वांगीण विकास माध्यमिक विद्यालय, कुंजीरवाडी द्वितीय, तर कन्या प्रशाला, लोणी काळभोरने तृतीय क्रमांक मिळवला.

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव
लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव
हर्षदा जाधव ·

Vivo V80 Launched: विवोने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.59 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये f/2.0 50MP ZEISS ग्रुप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
Riddhi Vanne ·

Jalgaon News: फैजपूर शहरातील आठवडे बाजारपेठ, रामदेवबाबा नगर आणि मुक्तीधाम परिसरालगत असलेले देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे किंवा अन्यत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
ज्ञानेश्वर मोरे ·

८३ वर्षीय आजोबांनी परवानाधारक रायफलमधून गोळी झाडून ३३ वर्षीय नातवाचा खून केल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला रायफल साफ करताना चुकून गोळी सुटल्याने नातवाचा मृत्यू झाल्याचे भासविले होते.

Transport & EV Sales September 2026 : भारतीय अर्थव्यवस्थेला बळ! ट्रक भाडेदरांसह व्यावसायिक वाहने अन् दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ
Transport & EV Sales September 2026 : भारतीय अर्थव्यवस्थेला बळ! ट्रक भाडेदरांसह व्यावसायिक वाहने अन् दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ
Ankita Karangutkar ·

Transport & EV Sales September 2026 : सणासुदीच्या काळात देशातील मालवाहतुकीला मोठा वेग मिळाला असून, प्रमुख मार्गांवरील ट्रकचे भाडेदर स्थिर राहण्यासोबतच वाहन विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
श्वेता झगडे ·

Pratap Sarnaik: SCWC प्रकल्पाला प्रतिष्ठेचा ‘स्कॉच’ पुरस्कार मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या श्रेयावरून मंत्री प्रताप सरनाईक आणि महापालिका प्रशासनात मतभेद समोर आले आहेत. प्रकल्पासाठी निधी आणण्यापासून तो प्रत्यक्षात उभारण्यापर्यंत आपले योगदान असतानाही त्याचा उल्लेख करण्यात आला नसल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
तेजस भागवत ·

IND Vs WI: समोर आलेल्या माहितीनुसार, या स्टेडियम भारत वेस्ट इंडिज सामन्याचे तिकीट 2000 रुपये आहे, ते तिकीट काळाबाजारी करून जवळपास 16 हजार म्हणजे तब्बल 8 पट जास्त किंमतीने विकले जात असल्याचे म्हटले जात आहे.

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
श्वेता झगडे ·

Ulhasnagar Political News: उल्हासनगरमध्ये महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील राजकीय वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेनेचे कमलेश निकम आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.