काय सांगता… Electricity Bill येणार Zero! फक्त ‘हे’ एक काम करा; AC, कूलर, पंखे, मनसोक्त वापरा
Zero Electricity Bill : जर तुम्ही तुमच्या घरी सौर पॅनेल बसवले, तर तुमचे वीज बिल शून्य होईल. इतकेच नाही, तर तुम्ही निर्माण केलेली अतिरिक्त वीज सरकारला विकूही शकता. या उद्देशासाठी केंद्र सरकार पीएम सूर्य घर योजना देखील चालवत आहे.